|
| महत्वाच्या बातम्या | यंगस्टर्स कट्टा | लव्ह & रिलेशनशिप | आर्थिक| एजुकेशन | सण - उत्सव |पर्यावरण|कौटुंबिक |बाइक्स अँड कार्स |क्लोथिंग |अप्परल्स|हॉटेलिंग | गॅजेट्स | Wednesday 13-05-2026 14:50 |
| Latest News |
| NIRF Ranking 2025: आयआयटी मुंबई पुन्हा एकदा देशातून तिसऱ्या क्रमांकावर ! |
| The Maharashtrian.com Web Team, 14-Sep-2025 |
| Likes : 0 Views: 0 Comments 90 Share 105 |
|
आयआयटी मुंबई ने 81.62 एवढा स्कोअर मिळवून NIRF Ranking 2025 मध्ये पुन्हा आपला तिसरा क्रमांक राखून ठेवला असून टॉप १०० मध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक आहे. कॉलेज कॅटेगरी मध्ये टॉप ५ कॉलेजेस हे दिल्ली चे असून टॉप १०० मध्ये महाराष्ट्रातील केवळ तीनच कॉलेजेस आहेत . त्यामध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजने ५७ वा रँक प्राप्त केला असून मुंबईतील सेंट झेवियर कॉलेज 55.16 स्कोअर मिळवून ८९ व्या रँक वर आहे तर अमरावतीच्या श्री शिवाजी सायन्स कॉलेज चा रँक ९३ वा आहे . आयआयटी मुंबई ने ओव्हरऑल कॅटेगरी मध्येही तिसरा क्रमांक पटकावला असून इंजिनीरिंग कॅटेगरी मध्येही तिसरा क्रमांक आहे. इंजिनीरिंग कॅटेगरी मध्ये महाराष्ट्रातल्या केवळ सहाच संस्था असून इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजि ४१ व्या स्थानी , नागपूरची सर विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि ४४ व्या रँक वर ,पुण्याची सिम्बायोसिस इंटरनॅशनल ४६ व्या स्थानी , COEP पुणे ९० व्या स्थानी आणि पुण्याच्याच डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ ऍडवान्सड टेकनॉलॉजि ही संस्था ९२ व्या स्थानी आहे . मुंबईतील कोणतेही इंजिनीरिंग कॉलेज किंवा स्वायत्त इंजिनीरिंग संस्था पहिल्या १०० मध्ये नाही . युनिव्हर्सिटी कॅटेगरी आणि टॉप १०० मधील महाराष्ट्रातील युनिव्हर्सिटीचे रँक Homi Bhabha National Institute 12 Institute of Chemical Technology 40 Dr. D. Y. Patil Vidyapeeth,Pune 41 Datta Meghe Institute of Higher Education and Research 49 SVKM`s Narsee Monjee Institute of Management Studies 52 Mumbai University 54 Savitribai Phule Pune University 56 Bharati Vidyapeeth,Pune 59 Tata Institute of Social Sciences 72 Padmashree Dr. D. Y. Patil Vidyapeeth, Mumbai 91
रिसर्च इन्स्टिट्यूशन्स कॅटेगरी आणि टॉप १०० मधील महाराष्ट्रातील युनिव्हर्सिटीचे रँक Indian Institute of Technology Bombay 4 Homi Bhabha National Institute 7 Tata Institute of Fundamental Research 17 Indian Institute of Science Education & Research Pune 35 Institute of Chemical Technology 41
इंजिनीरिंग कॅटेगरी आणि टॉप १०० मधील महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची रँक Indian Institute of Technology Bombay 3 Institute of Chemical Technology,Mumbai 41 Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur 44 Symbiosis International,Pune 46 COEP Technological University,Pune 90 Defence Institute of Advanced Technology,Pune 92
मॅनॅजमेण्ट कॅटेगरी आणि टॉप १०० मधील महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची रँक Indian Institute of Management, Mumbai 6 Symbiosis Institute of Business Management 11 Indian Institute of Technology Bombay 14 S. P. Jain Institute of Management and Research,Mumbai 20 SVKM`s Narsee Monjee Institute of Management Studies,Mumbai 24 Indian Institute of Management,Nagpur 25 K.J.Somaiya Institute of Management,Mumbai 65 Prin. L.N. Welingkar Institute of Management Development and Research (PGDM),Mumbai 75 Institute of Management Technology, Nagpur 99
फार्मसी कॅटेगरी आणि टॉप १०० मधील महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची रँक Institute of Chemical Technology 6 SVKM`s Narsee Monjee Institute of Management Studies 11 Poona College of Pharmacy, Pune 34 Dr D Y Patil Institute of Pharmaceutical Sciences and Research 35 SVKM`s Dr. Bhanuben Nanavati College of Pharmacy,Mumbai 38 R. C. Patel Institute of Pharmaceutical Education and Research,Shirpur 52 The Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University,Nagpur 54 Smt. Kishoritai Bhoyar College of Pharmacy,Nagpur 66 Dr. Vishwanath Karad MIT World Peace University ,Pune 70 Bharati Vidyapeeth College of Pharmacy,Kolhapur 78 Y. B. Chavan College of Pharmacy,Aurangabad 88 P. E. Society`s Modern College of Pharmacy,Pune 92
मेडिकल कॅटेगरी आणि टॉप १०० मधील महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची रँक
Dr. D. Y. Patil Vidyapeeth,Pune 12 Datta Meghe Institute of Higher Education and Research,Wardha 20
डेंटल कॅटेगरी आणि टॉप १०० मधील महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची रँक Dr. D. Y. Patil Vidyapeeth,Pune 4 Nair Hospital Dental College,Mumbai 19 Govt. Dental College, Nagpur 20 Govt. Dental College, Mumbai 21 Datta Meghe Institute of Higher Education and Research ,Wardha 36
लॉ कॅटेगरी आणि टॉप १०० मधील महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची रँक Symbiosis Law School, Pune 7 Maharashtra National Law University, Nagpur 28
आर्किटेक्टवर कॅटेगरी आणि टॉप १०० मधील महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची रँक Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur 10
|
 
 
 
 
|
| CONTACT |
|
themaharashtrian@gmail.com Copyright © 2017-2025 themaharashtrian.com |