महत्वाच्या बातम्या | यंगस्टर्स कट्टा | लव्ह & रिलेशनशिप | आर्थिक| एजुकेशन | सण - उत्सव |पर्यावरण|कौटुंबिक |बाइक्स अँड कार्स |क्लोथिंग |अप्परल्स|हॉटेलिंग | गॅजेट्स Wednesday 13-05-2026 14:57

Latest News ऑक्सफर्डच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी केले अस्पष्ट लक्षणे (जसे की थकवा किंवा वजन कमी होणे) असलेल्या रुग्णांमध्ये कर्करोग निदानाचे आतापर्यंतचे सर्वात व्यापक विश्लेषण ! संशोधनातून असे दिसून आले आहे की डॉक्टर लवकरच एआयवर अवलंबून राहू शकतात ! १० वर्षांच्या ब्लॅक होल सायन्स नंतर, स्टीफन हॉकिंग बरोबर असल्याचे सिद्ध झा मंगळावर जीवन आहे का? नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरला रोमांचक नवीन चिन्हे स नासाने म्हटले आहे की मार्स रोव्हरने गेल्या वर्षी संभाव्य बायोसिग्नेचर शोध Your Morning Coffee Could Secretly Be Weakening Antibiotics! : A Research ऑक्सफर्डच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी केले अस्पष्ट लक्षणे (जसे की थकवा कि भारतात हृदयाचा आजार बळावतोय

NIRF Ranking 2025: आयआयटी मुंबई पुन्हा एकदा देशातून तिसऱ्या क्रमांकावर !
The Maharashtrian.com Web Team, 14-Sep-2025

Likes : 0  Views: 0 Comments 90 Share 105



आयआयटी मुंबई ने 81.62 एवढा स्कोअर मिळवून NIRF Ranking 2025 मध्ये पुन्हा आपला तिसरा क्रमांक राखून ठेवला असून टॉप १०० मध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक आहे. कॉलेज कॅटेगरी मध्ये टॉप ५ कॉलेजेस हे दिल्ली चे असून टॉप १०० मध्ये महाराष्ट्रातील केवळ तीनच कॉलेजेस आहेत . त्यामध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजने ५७ वा रँक प्राप्त केला असून मुंबईतील सेंट झेवियर कॉलेज 55.16 स्कोअर मिळवून ८९ व्या रँक वर आहे तर अमरावतीच्या श्री शिवाजी सायन्स कॉलेज चा रँक ९३ वा आहे .

आयआयटी मुंबई ने ओव्हरऑल कॅटेगरी मध्येही तिसरा क्रमांक पटकावला असून इंजिनीरिंग कॅटेगरी मध्येही तिसरा क्रमांक आहे. इंजिनीरिंग कॅटेगरी मध्ये महाराष्ट्रातल्या केवळ सहाच संस्था असून इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजि ४१ व्या स्थानी , नागपूरची सर विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि ४४ व्या रँक वर ,पुण्याची सिम्बायोसिस इंटरनॅशनल ४६ व्या स्थानी , COEP पुणे ९० व्या स्थानी आणि पुण्याच्याच डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ ऍडवान्सड टेकनॉलॉजि ही संस्था ९२ व्या स्थानी आहे . मुंबईतील कोणतेही इंजिनीरिंग कॉलेज किंवा स्वायत्त इंजिनीरिंग संस्था पहिल्या १०० मध्ये नाही .

युनिव्हर्सिटी कॅटेगरी आणि   टॉप १०० मधील  महाराष्ट्रातील युनिव्हर्सिटीचे रँक 

Homi Bhabha National Institute 12
Symbiosis International 24

Institute of Chemical Technology   40

Dr. D. Y. Patil Vidyapeeth,Pune  41

Datta Meghe Institute of Higher Education and Research 49

SVKM`s Narsee Monjee Institute of Management Studies   52

Mumbai University          54

Savitribai Phule Pune University  56

Bharati Vidyapeeth,Pune   59

Tata Institute of Social Sciences   72

Padmashree Dr. D. Y. Patil Vidyapeeth, Mumbai  91

 

रिसर्च इन्स्टिट्यूशन्स कॅटेगरी  आणि   टॉप १०० मधील  महाराष्ट्रातील युनिव्हर्सिटीचे रँक 

Indian Institute of Technology Bombay  4

Homi Bhabha National Institute   7

Tata Institute of Fundamental Research 17

Indian Institute of Science Education & Research Pune  35

Institute of Chemical Technology  41

 

इंजिनीरिंग  कॅटेगरी  आणि   टॉप १०० मधील  महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची  रँक

Indian Institute of Technology Bombay   3

Institute of Chemical Technology,Mumbai  41

Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur  44

Symbiosis International,Pune    46

COEP Technological University,Pune  90

Defence Institute of Advanced Technology,Pune   92

 

मॅनॅजमेण्ट   कॅटेगरी  आणि   टॉप १०० मधील  महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची  रँक 

Indian Institute of Management, Mumbai  6

Symbiosis Institute of Business Management   11

Indian Institute of Technology Bombay  14

S. P. Jain Institute of Management and Research,Mumbai   20

SVKM`s Narsee Monjee Institute of Management Studies,Mumbai    24

Indian Institute of Management,Nagpur     25

K.J.Somaiya Institute of Management,Mumbai    65

Prin. L.N. Welingkar Institute of Management Development and Research (PGDM),Mumbai     75

Institute of Management Technology, Nagpur      99

 

फार्मसी  कॅटेगरी  आणि   टॉप १०० मधील  महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची  रँक 

Institute of Chemical Technology   6

SVKM`s Narsee Monjee Institute of Management Studies 11

Poona College of Pharmacy, Pune     34

Dr D Y Patil Institute of Pharmaceutical Sciences and Research   35

SVKM`s Dr. Bhanuben Nanavati College of Pharmacy,Mumbai    38

R. C. Patel Institute of Pharmaceutical Education and Research,Shirpur   52

The Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University,Nagpur   54

Smt. Kishoritai Bhoyar College of Pharmacy,Nagpur    66

Dr. Vishwanath Karad MIT World Peace University ,Pune   70

Bharati Vidyapeeth College of Pharmacy,Kolhapur     78

Y. B. Chavan College of Pharmacy,Aurangabad     88

P. E. Society`s Modern College of Pharmacy,Pune    92

 

मेडिकल   कॅटेगरी  आणि   टॉप १०० मधील  महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची  रँक 

 

Dr. D. Y. Patil Vidyapeeth,Pune    12

Datta Meghe Institute of Higher Education and Research,Wardha   20

 

डेंटल  कॅटेगरी  आणि   टॉप १०० मधील  महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची  रँक 

Dr. D. Y. Patil Vidyapeeth,Pune     4

Nair Hospital Dental College,Mumbai      19

Govt. Dental College, Nagpur    20

Govt. Dental College, Mumbai        21

Datta Meghe Institute of Higher Education and Research ,Wardha    36

 

लॉ  कॅटेगरी  आणि   टॉप १०० मधील  महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची  रँक 

Symbiosis Law School, Pune      7

Maharashtra National Law University, Nagpur    28

 

आर्किटेक्टवर  कॅटेगरी  आणि   टॉप १०० मधील  महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूटची  रँक 

Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur  10

 


       

CONTACT

themaharashtrian@gmail.com
Copyright © 2017-2025 themaharashtrian.com