
ही कौशल्य तांत्रिक नाहीत तर ती धोरणात्मक आहेत. तुमच्या भविष्याला आकार देणारी कौशल्ये कोडिंग किंवा डेटाबद्दल नाहीत, तर मानसिकता आणि नेतृत्वाबद्दल आहेत.
उच्च-प्रभाव क्षेत्रातील टॉप कौशल्य :-
अ) प्रणालीगत विचारसरणी
ब) सर्जनशील विचारसरणी
क) विश्लेषणात्मक विचारसरणी
ड) प्रेरणा आणि आत्म-जागरूकता
इ) नेतृत्व आणि प्रभाव
फ) लवचिकता आणि अनुकूलता
ग) कुतूहल आणि सतत शिक्षण
बदलत्या जगात, भरभराटीसाठी आणि वास्तविक परिणाम साध्य करण्यासाठी ही कौशल्य अंगीकृत करणे आवश्यक आहेत. डिजिटल साधने आणि एआय तर महत्वाचे आहेतच पण एआय आणि इतर साधने वापरण्यासाठी उत्कृष्ट मानवी टॅलेंट असणे आवश्यक आहे .
२०३० मध्ये स्पर्धात्मक फायदा यातून येईल:
1.जलद कृती
2.तीक्ष्ण विचारसरणी.
3.सशक्त नेतृत्वगुण
हेच विजयी सूत्र आहे.