तुमची काळी मान फक्त ‘5’ मिनिटात बनेल गोरी आणि मुलायम, ते ही फुकटात, पहा करून ‘हे’ घरगुती उपाय….

तुमची काळी मान फक्त ‘5’ मिनिटात बनेल गोरी आणि मुलायम, ते ही फुकटात, पहा करून ‘हे’ घरगुती उपाय….

प्रत्येक व्यक्तिची अपेक्षा असते की आपण इतरांसारखच सुंदर आणि स्मार्ट दिसावं. म्हणून ते ही आपल्या चेहर्‍याला आणि त्वचेला चमकदार व सुंदर बनविण्यासाठी नेहमीच वेगळे वेगळे उपाय करून खूप प्रयत्न करीत असतात. काही जण तर घरच्या घरीच घरगुती उपचार करतात. घरातच फेस पैक बनवून त्याचा वापर त्वचेच्या चमकदार ग्लो साठी करतात.

ज्यामुळे त्यांचा चेहरा एकदम चमकदार बनतो. परंतु, हे सर्व करूनही आपली मान आपल्याकडून नेहमीच दुर्लक्षित होत असते. आपल्या चेहऱ्याचा लूक जितका आकर्षक असतो तितकीच आपल्या मानेचे चमकदार दिसणे देखील महत्वाचे आहे, हे ही तितकेच आवश्यक आहे, जेवढे चेहरा चमकदार असतो.

यासाठी प्रत्येकाने आपली मान देखील आपल्या चेहऱ्यासारखीच चमकदार आणि बनविण्यासाठी तितकेच प्रयत्न करायला हवे जितका प्रयत्न आपण आपला चेहरा चवदार बनविण्यास करतो. ही विचार करण्यासारखी गोस्ट आहेत, की आपला चेहरा सुंदर आहे, पण मान मात्र काळीच्या काळी आहे, तर ते दिसायला कसे वाटेल ? नक्कीच ते काही फार चांगले दिसणार नाही.

हे असं खूपच वाईट दिसत. हे तर प्रत्येकाला मान्य करावे लागेल की चेहरा तर चमकदार आहे , पण हे देखील आवश्यक आहे, की मान देखील चमकदार असायला हवी. म्हणून, प्रत्येकाने आपल्या मानेच्या साफसफाई कडे नेहमीच लक्ष द्यायला हवे.

वातावरणात असलेले भरमसाठ प्रदूषण आणि धूलिकण, माती यामुळे आपली मान नेहमीच काळी पडत असते. आज आपण तुम्हाला, या लेखाद्वारे, काळी मान साफ स्वछ आणि चमकदार काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची काळी मान चमकदार बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया, काळी मान चमकदार करण्याचे काही घरगुती उपाय:

काळ्या मानेची समस्या दूर करण्याकरिता बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट मानेवर लावल्याने ही समस्या इतक्यात दूर होईल. मात्र हे लक्षात ठेवा की मानेवर किंवा आसपासच्या त्वचेवर काही जखमा असतील तर मात्र बेकिंग सोडा अजिबात लावू नका. अन्यथा त्याचा अधिक वाईट परिणाम होऊन त्रास होऊ शकतो.

एका वाटीमध्ये 1 स्पून बेकिंग सोडा घ्यावा. त्यात सोडण्यात अर्था स्पून दही टाकून त्याचे मिश्रण करून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं, ज्यामुळे त्वचा उजळण्यात मदत होते. दह्याऐवजी पाणीही वापरल्यास हरकत नाही. या बनवलेल्या पेस्टमध्ये नारळाच्या तेलाचे काही थेंब टाका आणि याला एकत्रीत मिसळा. नारळाच्या तेलाने त्वचेवरील साचलेली धूळ निघून जाऊन आणि त्वचेची रंध्रे व छिद्रे निर्मळ दिसू लागतील.

लिंबू व मध यांचे मिश्रण असे वापरा : अंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर लिंबू आणि मध याचे मिश्रण मानेवर लावून ठेवा. नंतर अर्ध्या तासाने अंघोळ करतेवेळी मान स्वछ धुवा. असे केल्याने तुमच्या माणेवरील काळसर पणा दूर होऊन मान स्वच्छ दिसू लागेल आणि माणेवरील सुरकुत्या देखील नाहीश्या झालेल्या दिसतील.

कच्ची पपईचा असा करा वापर : कच्ची पपई ही आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर असते. पपईचे बारीक वाटण करून त्यात थोडे गुलाबपाणी टाकून त्यानंतर एक स्पून दही टाकावे.

त्याचे व्यवस्तीत मिश्रण करून घेऊन नंतर तयार झालेली पेस्ट मानेवर लावल्यास मान आधीपेक्षा जास्तच चमकू लागते. एक आठवड्यातून एकदाच हा उपाय केल्यास मानेचा काळपट माफ चमकू लागतो.

बेकिंग सोडा या पद्धतीने वापरून मान करा चमकदार : बेकिंग सोड्याचा वापर करून देखील आपण आपल्या माणेवरील काळपटपणा दूर करू शकतो. बेकिंग सोड्या मध्ये थोडेसे पाणी टाकून त्यांनतर ते मिश्रण व्यवस्तीत एकत्रित करून त्याची पेस्ट तयार होईल.

ती तयार झालेली घट्ट पेस्ट काळपट मानेवर लावलेनंतर काही वेळ माणेवरच ठेवा. थोडा वेळ ठेवल्यानंतर मान पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे. काही दिवस हा असा वापर केल्यास माणेवरील काळपट पणा दूर होताने दिसून येईल.

ओटमील कसा वापराल : ओट्स व्यवस्तीत बारीक करून घेऊन त्याची बारीक पावडर बनवायची आहेत. बारीक करून तयार केलेल्या पावडरिमध्ये टोमॅटोचा थोडा रस टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये व्यवस्तीत मध मिश्रीत करायचे आहे.

हे मिश्रण व्यवतीत मिसळून घ्यावे लागणार आहे. तयार झालेल्या या पेस्टचा वापर एक आठवड्यामध्ये दोनदा केल्यास मानेची चांगली स्वच्छता होईल होईल व मानेचा काळपना दूर होऊन मान चमकू लागेल.

बटाट्याच्या रसाचा करा असा वापर : बटाटा देखील लिंबाप्रमाणे त्वचेसाठी नैसर्गिकरित्या ब्लीचचे काम करत असतो. त्यात असलेले गुणधर्म हे त्वचेचा रंग चमकदार बनविण्याचे काम करतो. सर्वात आगोदर बटाटा सोलून घ्यायचा आहे. त्यातला रस काढायचा आहे. काही वेळानंतर बटाट्याचा तयार केलेला रस मानेवर लावायचा आहेत. असे नियमित केल्यास मानेचा रंग बदलताना दिसून येईल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *