‘हे’ 3 आजार असणाऱ्या लोकांनी चुकूनही खाऊ नका लसूण, अन्यथा विषापेक्षाही होतील भयंकर परिणाम…

आज जागतिक स्तरावर जी परिस्थिती चालू आहे ती पाहता नक्कीच प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या आरोग्याची चिंता आहे. आणि पहिल्यापेक्षा अधिक आज समाज आरोग्याबद्दल जागरूक झालेला पहायला मिळतो आहे, ही बाब अर्थातचं वाखाणण्याजोगी आहे. तर आज आरोग्याविषयीचं काही खास बाबींवर येथे नजर टाकणार आहोत.
तसं पहायला गेलं तर आपल्या प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकघरात ना ना तऱ्हेचे मसाले आढळून येतात. ह्या मसाल्यांची आपल्या दैनंदिन जीवनात खूप जास्त किंमच आहे. कारण हे मसाले आरोग्याच्या दृष्टीने खूप बखुबी भुमिका बजावत असतात.
तर अशाच मसाल्यांच्या यादीत सामिल होणाऱ्या एका घटकाबद्दल काही माहिती आपण आज पाहणार आहोत, तो पदार्थ म्हणजे, “लसून”. जिथे लसून हा अनेक गुणांनी परिपक्व असा समजला जातो तिथेच तो घातकही ठरू शकतो. तुम्हाला ही गोष्ट संभ्रमित करेल पण त्याचा सविस्तर उलगडा करून सांगितल्यावर तुम्हीही याबद्दल चकीत व्हालं.
तर मुळात लसून हा गुणकारी असतोच शिवाय तो आहारात जेवणाची चवदेखील वाढवतो, लसणाच्या ज्या पाकळ्या असतात त्या अनेक इतर रोगांपासून आपल संरक्षणदेखील करतात. मुळात लसणाच्या आहारात असण्याने मोठा फायदाच होतो.
ब्लड प्रेशर, गॅस, बवासिर, कानाचे आजार अशा कित्येक प्रकारच्या रोगांवर लसून प्रभावीपणे काम करतो. परंतु हाच लसून काहीवेळा आहारात विषाची भुमिकाही निभावू शकतो, हे फारच कमी लोकांना माहित आहे.
एक प्रकारे लसणाच्या गुणधर्मात अॅंटीबायोटिक प्रोटिन असतात. त्यामुळे ह्याचे मुलभूत गुणधर्म ठराविक आजारातल्या लोकांकरता घातक ठरू शकतात. त्यामुळे सहसा या तीन प्रकारच्या आजारातून जाणाऱ्या व्यक्तींना लसणाच्या सेवनापासून दुरचं राहणं अतिमहत्त्वाचं ठरतं. पहिली महत्वपूर्ण बाब म्हणजे, ज्यांच्या शरिरातला रक्तस्त्राव व्यवस्थित होत नाही अशांनी लसुण न खाल्लेलाच उत्तम.
कारण लसून हा शरीरातील ब्लडिंगला एकप्रकारे स्टाॅप लावण्याचं कार्य करतो, अर्थात रक्तस्त्रावात बाधा निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारच्या आजारातून जाणाऱ्यांनी लसणाकडे पाठचं फिरवली पाहिजे. दुसरी विषेश गोष्ट म्हणजे, ज्यांना लिव्हरचे आजार आहेत त्यांनीही लसणाकडे कानाडोळाच करावा.
तिसरी व्यक्ती म्हणजे, “लो ब्लड प्रेशर” मधून जाणाऱ्या व्यक्तींनी लसणाचं सेवण करू नये. कारण लसणाच्या सेवनाने नसांमधील तणाव वाढतो ज्यामुळे ब्लड प्रेशर अधिकच कमी होतं जातं. तर खासकरून या तीन प्रकारच्या आजारातून जाणाऱ्या व्यक्तींनी लक्षात ठेवावं की, लसून त्यांच्यासाठी विषाचंच काम बजावतो आहे, त्यामुळे त्यांनी लसणाची गोष्ट दुरूनचं टाळावी, धन्यवाद!