महिन्याच्या या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींकडे असते खुप संप त्ती…

जन्म आणि मृ’त्यू हे आपल्या हातात नसते, असे सांगितले जाते. मात्र, आपला जन्म ज्या वेळेस होतो, त्या वेळेस काही ग्रह निर्माण झालेली असतात किंवा आपल्या जन्मतारखेचा मूल्यांकन तिथून निघतो. अंकशास्त्रमध्ये अनेक गोष्टींचा याबाबत खुलासा करण्यात आला आहे. अनेक जण अंकशास्त्र यांना मानतात. त्यांना या बाबतीत अधिक माहिती असते.

मात्र, अनेक लोकांना याबाबत माहिती पटत नसते. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशा काही तारखांना जन्मलेल्या व्यक्ती बद्दल माहिती देणार आहोत. या व्यक्तींचे भविष्य कसे असते, हे देखील सांगणार आहोत. ज्या व्यक्तींचा जन्म 9,18, 27 तारखेला झालेला आहे, त्या व्यक्ती कशा असतात हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

या तीनही तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा मूल्यांकन हा 9 असतो. या व्यक्ती अतिशय उत्साही ऊर्जावान असतात.अभिनेता सलमान खान याचा मूल्यांकन देखील 9 आहे. तर मग या तारखेला जन्मलेल्या लोकांचे गुणधर्म जाणून घेऊया.

1-ऊर्जा – ज्या व्यक्तींचा मूल्यांकन 9 आहे म्हणजेच ज्या व्यक्ती 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या आहेत. त्यांचा उत्साह हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्या कुठल्याही कामात उत्साही असतात.
2-उत्साह- ताकदवान- ज्या व्यक्तींचा मूल्यांकन 9 आहे त्या व्यक्ती ताकदवान असतात. तसेच त्यांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात असतो.

3-आवाज जबरदस्त- ज्या व्यक्तींचा मूल्यांकन 9 असतो. त्या व्यक्तींचा आवाज हा जबरदस्त असतो. असे व्यक्ती आपल्या आवाजाने समोरच्याला मोहित करून टाकतात.
4-शिक्षणात तरबेज- ज्या व्यक्तीचा मूल्यांकन 9 आहे, अशा व्यक्ती शिक्षणामध्ये अतिशय तरबेज असतात. या व्यक्तींना विज्ञान विषयांमध्ये विशेष आवड असते.

5- संपती – 9,18,27 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती कडे सं’पत्ती ही खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यांना आयुष्यात कधीही काही किमान कळत नाही. जमीन-जुमला त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असते.
6-लहानपणी सुख – या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये सुख हे खूप मोठ्या प्रमाणात असते. मात्र, या लोकांना लहानपणी देखील सुख खूप भेटत असते. सर्व भावांमध्ये हे मोठे असतात.

7-प्रे’मसं’बंध- 9 मूल्यांकन असलेल्या व्यक्तींचे प्रेम सं’बंध खूप असतात. म्हणजे त्यांचे अनेक प्रेम प्र’करण होऊ शकतात. अशा लोकांना जोडीदार हा सुंदर हवा असतो.
8-डॉक्टर, इंजिनिअर- अशा व्यक्ती डॉक्टर, इंजिनिअर किंवा वीज कंपनीत काम करणाऱ्या असतात. अशा व्यक्ती खूप मोठ्या हूद्यावर देखील असतात.
9- मूल्यांकन 9 असणाऱ्या व्यक्तींना रविवार, मंगळवार, सोमवार, गुरुवार हे दिवस असे मानले जातात. तसेच या व्यक्तींना गुलाबी रंग शुभ असतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *