पालथं झोपून ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी, ‘असे’ झोपणे ठरते फायद्याचे…खुद्द डॉ’क्टर देतात सल्ला…

पालथं झोपून ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी, ‘असे’ झोपणे ठरते फायद्याचे…खुद्द डॉ’क्टर देतात सल्ला…

माघील दीड वर्षांपासून, संपूर्ण देश को’रो’नाच्या म’हामा’रीपासून लढत आहे. को’रो’नाची दुसरी लाट अधिकच भ’यानक आणि वि’ध्वंस’क सिद्ध होत आहे. दिवसेंदिवस ह्य म’हामा’रीच्या रु’ग्णांची सं’ख्या वा’ढतच आहे. को’रो’नाच्या दु’सऱ्या लाटेने अतिशय गं’भीर रूप धारण केलं आहे.

त्यामुळे मृ’तांची सं’ख्या देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्याच्या लाटेत आ’जाराची ती’व्रता पटकन वाढण्याचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून येत आहे. त्यामुळे ऑ’क्सिजनची पातळी कमी होणाऱ्या रु’ग्णांची संख्या वाढत आहे. त्याच वेळी ऑ’क्सिजनच्या तु’टवड्यात देखील चांगलीच वाढ झालेली आहे.

त्यामुळेच जास्तीत जास्त रु’ग्णांना प्रोनिंग एक्सरसाइजची (Proning Exercise) शिफारस डॉ’क्टरांकडून केली जात आहे. गृ’हवि’लगीकरणात (Home Isolation) असलेल्या, तसंच हॉ’स्पिटलमध्ये असलेल्या रु’ग्णांसाठीही प्रोनिंग एक्सरसाइजेसची शिफारस केली जात आहे. प्रो’निंगमुळे रु’ग्णांना श्वस’नाद्वारे ऑ’क्सिजन जास्त प्रमाणात घेण्यास मदत होते. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.

प्रोनिंग (Proning) म्हणजे काय असते ?

प्रोनिंग म्हणजेच पाठीवर झोपलेल्या (उताणी) पे’शंटला सुरक्षित, काटेकोर हालचालींद्वारे पोटावर म्हणजेच पालथं झोपायला लावण्याची प्रक्रिया. प्रोनिंग ही वैद्यकीयदृष्ट्या स्वीकारलेल्या पद्धत आहे.

प्रोनिंगचे सर्व फायदे
आरामदायी पद्धतीने श्वासोच्छ्वास घेता येतो. त्यामुळे श’रीरामधील ऑ’क्सिजनचं प्रमाण वाढतं. को’विड-१९ रु’ग्णांमध्ये श्वसन प्रक्रियेवर परिणाम झालेला असताना, खास करून गृह विलगीकरणात असलेल्या पेशंट साठी ही पद्धतअत्यंत फायदेशीर ठरते. प्रोन पोझिशनमुळे फुप्फुसातली अॅल्व्हिओलर युनिट्स उघडी राहतात. त्यामुळे श्वासोच्छ्वास घेणं सुलभ होतं.

जाणून घ्या प्रोनिंग केव्हा आवश्यक असतं?
जेव्हा रु’ग्णाला श्वास घ्यायला त्रा’स होतो व त्याची SpO2 अर्थात र’क्तातल्या ऑ’क्सिजनची पातळी ९४ पेक्षा खाली येते, तेव्हा प्रोनिंग गरजेचं असतं आणि ते फायदेशीर देखील असते. SpO2, तापमान, र’क्तदा’ब आणि र’क्तातील साखरेची पातळी यावर गृह विलगीकरणात असताना कायम लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

प्रोनिंगची स्थिती
-प्रोनिंगसाठी दोन-चार उश्या लागतात. एक उशी मानेखाली,दोन उश्या छाती ते मांडीपर्यंतच्या भागात, तर दोन उश्या पायाच्या नडगीखाली. आपल्या आरामदायीस्थितीनुसार उश्यांची स्थिती थोडी बदलता येऊ शकते.

-सेल्फ प्रोनिंगसाठी देखील ४ ते ५ उश्या लागतात. आडवं पडण्याच्या स्थितीत साधारणतः दर अर्ध्या तासाने बदल करणं आवश्यक आहे.
-एखाद्या व्यक्तीने दिवसभरात वेगवेगळ्या वेळी मिळून एकूण जास्तीत जास्त १६ तासांपर्यंत प्रोनिंग स्थितीत राहावं.
-एका वेळेस प्रोनिंग करताना सुसह्य होईल इतकाच वेळ त्या स्थितीत राहावं.

-जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर तासभर तरी अजिबात प्रोनिंग करू नये.
-अशा स्थितीत राहिल्यामुळे काही जखमा होत नाहीयेत ना, याच्याकडे लक्ष ठेवावं.

गर्भवती महिलांनी प्रोनिंग करू नये. तसंच, मांडीच्या किंवा कमरेच्या हाडात, तसंच मणक्यात फ्रॅक्चर झालेल्यांनी, तीव्र हृदयविकार असलेल्यांनी आणि डीप व्हेन थ्रॉम्बॉसिस असलेल्यांनी प्रोनिंग करू नये.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *