या चित्रामध्ये कुठेतरी एक बिबट्या लपलेला आहे, फोटो ZOOM करून शोधून दाखवा

या चित्रामध्ये कुठेतरी एक बिबट्या लपलेला आहे, फोटो ZOOM करून शोधून दाखवा

कधीकधी असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, की जी लोकांना आश्चर्यचकित करून सोडतात. फेसबुक असो की व्हाटस ऍप असो अगर आणखी कोणतेही सोशल मीडिया चे अॅप असुध्यात. त्या द्वारे आपल्याला असे काही फोटो बघायला मिळतात की तसले फोटो आपण पहिल्यांदाच बघत असतो.

असे काही फोटो अचानक बघायला भेटल्यानंतर नवीन काहीतरी बघायला भेटत असल्यामुळे आपली देखील तो फोटो बघण्याची उस्तूक्ता वाढते आणि आपण त्या फोटोला अगदी झूम करून बारकाईने बघू लागतो. काही काही फोटो मध्ये चॅलेंजिंग असे काहीतरी असते जे आपल्याला शोधायचे असते.

सोशल मीडिया वर असे फोटो काही फोटो आपल्याला दिसल्यानंतर आपल्या मेंदूची तल्लकता लगेच कार्य करू लागते आणि त्या फोटोतील नाविन्यता शोधण्यास बुध्दीचा कस आपण लावायला सुरुवात करतो. आणि मग आपल्याला त्या फोटो मध्ये दिलेले चॅलेंज आपण अगदी डोळे बारीक करून शोधून काढतो.

सोशल मीडियावर असे अनेक फोटो आजपर्यंत आपण बघितले आहेत की या फोटो मध्ये हे लपलेले आहेत ते लपलेले आहेत आणि मग ते शोधून दाखवण्याचे चॅलेंज आपल्यासमोर येत असते. काही काही लोक हे चॅलेंज काही क्षणात शोधून मोकळे होतात तर काही काही लोकांना असले चॅलेंज पूर्ण करताना नाकी दम भरून येतो.

आज आपण ज्या फोटो बद्धल बोलणार आहोत त्या फोटो मध्ये एक बिबट्या आहेत. ट्विटर वर असाच एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो वर वर दिसताने आपल्याला अगदी सोपा दिसतो, ज्यात बाजूला एक झाड, एक छोटा कास्ट आणि फळासारखे दिसत आहेत.

परंतु प्रत्यक्षात या चित्रात एक बिबट्याही कुठेतरी लपलेला आहे, लोक सोशल मीडियावर अपलोड झालेल्या या फोटोंचे बारकाईने निरीक्षण करून त्यात लपलेल्या बिबट्याचां बारकाईने शोध घेत आहे. पण त्यांचं लक्ष बिबट्या कडे न जाता दुसऱ्या वस्तूकडे आकर्षित होत आहे.

बेला लॅक नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने हा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ‘कोणीतरी हा फोटो माझ्याकडे पाठवत मला बिबट्या शोधण्यास सांगितले. मी गमतीशीर विनोद केला, पण नंतर बारीक नजरेने मला बिबट्या सापडला. तुम्ही शोधून पहा सापडला की सांगा. असे तीने देखील फोटो अपलोड करून लोकांना चॅलेंज केले.

27 सप्टेंबर रोजी शेअर केलेल्या या फोटोवर आतापर्यंत सुमारे 3000 लोकांना रीट्वीट केले आहे. यातील काही लोकांनी चॅलेंज स्वीकारून अगदी बारकाईने लक्ष देऊन फोटो झूम करून बघितला आणि बिबट्या शोधून दाखवत त्यावर मार्क करून रिट्विट द्वारे दाखून दिले की बिबट्या फोटो मध्ये नेमका कुठे लपला आहे, तर काही लोकांना केवळ अपयशाला सामोरे जावे लागले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *