“या” 6 लक्षणांवरून समजते की शरीरातील पाणी झालय कमी, पहा शरीरातील पाण्याचे कमी प्रमाण असल्यास ‘या’ रो गांना मिळेल आमंत्रण…

“या” 6 लक्षणांवरून समजते की शरीरातील पाणी झालय कमी, पहा शरीरातील पाण्याचे कमी प्रमाण असल्यास ‘या’ रो गांना मिळेल आमंत्रण…

पाणी हे माणसाच्या श-रीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. तर आपण काही किलोमीटर चालून आल्यानंतर आपल्याला पाणी पिल्यास अतिशय बरे वाटते. जर आपल्याला पाणी नाही मिळाले तर आपण अ-स्वस्थ होऊ शकतात. जेवण झाल्यावर देखील पाणी हे लागत असते. पाणी नाही पिले तर आपल्याला खूप त्रा-स होऊ शकतो. माणसाचे शरीर हे पाण्याविना चालू शकत नाही.

दिवसभरामध्ये किमान ३ लिटर किवा ८ ग्लास हे पिले पाहिजे. मात्र, असे करूनही काहीजण पाणी हे टाळत असतात. मात्र, आपल्याला गं-भीर आ-जाराचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सातत्याने टप्प्याटप्प्याने पाणी हे पिले पाहिजे. जर असे नाही केले तर आपल्याला खूप काही त्रा-स होऊ शकतात. पाण्याचे महत्व फार मोठ्या प्रमाणात विशद करण्यात आलेले आहे. असे असूनही काही लोकं पाणी पिण्यास टाळतात. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये पाणी कमी पिल्यास होणारे परिणाम सांगणार आहोत.

१. ओठ कोरडे पडतात : आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले असल्यास आपले ओठ हे सूकल्यासारखे वाटतात. त्यामुळे दिवसभरात टप्प्याटप्प्याने पाणी पिले पाहिजे. त्यामुळे तुमचे ओठ सुकणार नाहीत आणि तुम्हाला कुठलीही स-मस्या होणार नाही.

२.घसा कोरडा पडणे : अनेकदा आपला घसा कोरडा पडतो. याचे कारण म्हणजे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. असे कधीही करू नये. कायम पाणी पीत राहावे. जेणेकरून आपला हा ओला राहिला पाहिजे. घसा कोरडा पडला आपल्याला गं-भीर आ-जारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे दिवसात ८ ग्लास पाणी प्यावे.

३.तोंडाचा वास येणे : अनेकदा आपण इतरांशी बोलताना आपल्या तों-डाचा वास येत असतो. आपण अनेक प्रयत्न करूनही आपल्या समजत नाही की, आपल्या तों-डाचा वास कशामुळे येतो. केवळ पाणी कमी पिण्यामुळे हा वास येऊ शकतो. तसेच इतर कारणामुळे देखील वास येऊ शकतो. मात्र, पाणी कमी पिल्याने वास येण्याची स-मस्या मोठी असते. त्यामुळे सातत्याने पाणी पिऊन या स-मस्येवर मात करावी.

४.त्वचा कोरडी पडणे : अनेकदा आपली त्वचा ही कोरडी पडत असते. याचे कारण म्हणजे शरीरातील पाणी हे कमी झाल्याचे निमित्त होय. कमी पाणी पिल्याने त्वचा कोरडी पडते. मात्र, आपण लोशन किंवा इतर औषधी वापरून त्वचा नरम करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, असे करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्वकाही करावे. पाणी पिल्यानंतर आपली त्वचा कोरडी पडणार नाही.

५.लघवीची जळजळ : अनेकदा आपण ल-घवीची जळजळ होत असल्याचे ऐकले असेल किंवा अनुभवले असेल. पाणी कमी पिण्यामुळे ल-घवीला ज-ळजळ होत असते. जर ज-ळजळ थांबली नाही तर एक तांब्याभर पाणी पिऊन नंतर ल-घवी करावी. आपली जळजळ थांबते. त्यामुळे सातत्याने पाणी हे प्यावे.

६.चेहरा सुकतो: जर आपण पाणी कमी पीत असाल तर आपला चेहरा हा कायम सुकलेला वाटतो. त्यामुळे पाण्याचे प्राशन नेहमी करावे. जेणेकरून आपला चेहरा हा तजेल आणि टवटवीत दिसेल. दिवसातून तीन ते चार लिटर पाणी हे अवश्य प्यावे. त्यामुळे आपल्याला फायदा होईल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *