‘या’ कारणामुळे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी घटस्फोट घेतला घ्या जाणून

‘या’ कारणामुळे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी घटस्फोट घेतला घ्या जाणून

मराठी मधील सर्वात लोकप्रिय मालिका”होणार सुन मी या घरची” या मालिकेने प्रेक्षकांना अगदी वेड लावून सोडल होत. रोज संध्याकाळी घरोघरी ही मालिका पाहिली जायची. या मालिकेतील श्री आणि जान्हवी या जोड़ीला विशेष पसंती मिळत होती. याच मालिकेतून शशांक केतकर घराघरात पोहचला, आणि तेजश्री प्रधान देखील. तेजश्रीचा काहीही हा श्री या डायलॉगने तर सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती त्यामुळे या जोडीने खऱ्याखुऱ्या आयुष्यात पण जीवनसाथी व्हावे असे प्रेक्षकांना वाटत होते. ते खऱ्याखुऱ्या आयुष्यात प्रेमात देखील पडले. परंतु तेजश्रीचा साखरपुडा इंजिनियर असलेल्या राहुल डोंगरे यांच्याशी ठरला होता. दरम्यान तेजश्री आणि शशांक यांचे प्रेमप्रकरण घरच्यांना समजल्यावर त्यांनी हा साखरपुड़ा मोड़ला. आणि 8 फेब्रुवारी 2014 रोजी या दोघांनी लग्न देखील केल. परंतु त्यांच नात खुपकाळ टिकू शकल नाही. त्यांच्या नात्यात इतका दुरावा आला की ते मालिकेच्या सेटवर देखील एकमेकांशी बोलत नव्हते.

मालिकेतील इतर कलाकारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. शशांकने या अर्जात अस लिहल होत तेजश्रीकडून मला व माझ्या कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळते. वारंवार जुनियर आर्टिस्ट म्हणून हिनवुन मानसिक छळ करणे असे प्रकार वारंवार होत असल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या घटस्फोटानंतर लवकरच ही मालिका संपवण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी शशांकने त्याची फेसबुक फ्रेंड प्रियांका हिच्यासोबत 2017 रोजी दूसरे लग्न केले. परंतु तेजश्रीने दुसऱ्या लग्नाबाबत अजुन काहीच विचार केला नाही. मराठी मधील सर्वात लोकप्रिय मालिका”होणार सुन मी या घरची” या मालिकेने प्रेक्षकांना अगदी वेड लावून सोडल होत. रोज संध्याकाळी घरोघरी ही मालिका पाहिली जायची. या मालिकेतील श्री आणि जान्हवी या जोड़ीला विशेष पसंती मिळत होती. याच मालिकेतून शशांक केतकर घराघरात पोहचला, आणि तेजश्री प्रधान देखील. तेजश्रीचा काहीही हा श्री या डायलॉगने तर सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती त्यामुळे या जोडीने खऱ्याखुऱ्या आयुष्यात पण जीवनसाथी व्हावे असे प्रेक्षकांना वाटत होते. ते खऱ्याखुऱ्या आयुष्यात प्रेमात देखील पडले. परंतु तेजश्रीचा साखरपुडा इंजिनियर असलेल्या राहुल डोंगरे यांच्याशी ठरला होता. दरम्यान तेजश्री आणि शशांक यांचे प्रेमप्रकरण घरच्यांना समजल्यावर त्यांनी हा साखरपुड़ा मोड़ला. आणि 8 फेब्रुवारी 2014 रोजी या दोघांनी लग्न देखील केल. परंतु त्यांच नात खुपकाळ टिकू शकल नाही. त्यांच्या नात्यात इतका दुरावा आला की ते मालिकेच्या सेटवर देखील एकमेकांशी बोलत नव्हते.

मालिकेतील इतर कलाकारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. शशांकने या अर्जात अस लिहल होत तेजश्रीकडून मला व माझ्या कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळते. वारंवार जुनियर आर्टिस्ट म्हणून हिनवुन मानसिक छळ करणे असे प्रकार वारंवार होत असल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या घटस्फोटानंतर लवकरच ही मालिका संपवण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी शशांकने त्याची फेसबुक फ्रेंड प्रियांका हिच्यासोबत 2017 रोजी दूसरे लग्न केले. परंतु तेजश्रीने दुसऱ्या लग्नाबाबत अजुन काहीच विचार केला नाही.

Admin

12 thoughts on “‘या’ कारणामुळे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी घटस्फोट घेतला घ्या जाणून

  1. एकेक वाचावे ते नवलच….मला आज इतक्या दीर्घ कालावधीत हे प्रथमच समजले….

  2. Kalakar on seen sàhsu chy seva kartat pan sasant ketkar cha mta parmane tejashwi Pradhan Yani aash apaman Nahi kela pahij and dusar lagna kaurn zuki raha

  3. sir this is dengerious for me .Sir i read this and sad for this .sir at present when all girls or woman are going outside for money .and it will happen in the life of all woman.

  4. Aaj kaal lgn manze gammt wate ya assha lokana ,preshkaani bhar bhrun yaanchya prem prkarnaach swikaar karawa aani to modit kaadhwa ,vastvi he eaikun mannaal kup dukh zale ,kadhi tejshrri cheraivar pan janwat,

  5. काहिही फालतू कारण देऊन सनसनाटी निर्माण करण्याचा हा बालिश प्रयत्न आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *