झोपण्यापूर्वी पुरुषांनी नक्की खायला हव्या ‘या’ फळाच्या बिया, पहा वै’वाहिक जीवनात लैं’गि’क क्ष’मता वाढून घ्याल स’ळस’ळत्या जवानीतील आनंद….

आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. सध्याच्या धावपळीच्या आणि म’हामा’रीच्या काळात आपले स्वास्थ्य आणि त्याची काळजी घेणे किती महत्वाचे आहे हे वारंवार समोर आले आहे. त्यामळे पुरुष असेल किंवा स्त्री, लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध आपल्या श’रीराची म्हणेजच आपल्या स्वास्थची काळजी घेणे खूपच महत्वाचे आहे.
आपण नेहमी बघतो, घरातील पुरुष आपल्या स्वास्थ्याकडे पाहिजे तसे उत्तम प्रकारे लक्ष नाही देत. आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या चिंतेमध्ये ते, आपल्या शा’रीरिक छोट्या मोठया स’मस्यांकडे दुर्लक्ष करतात आणि मग ह्याच सम’स्या पुढे चालून मोठ्या होऊ शकतात. त्यामुळे सर्वानीच आपल्या श’रीराची उत्तम काळजी घेणे हे महत्वाचे आहे.
पुरुषांनी देखील जेव्हा जी स’मस्या वाटत आहे, तेव्हा त्वरित त्यावर योग्य उपचार घ्यायला हवे. डॉ’क्टरांच्या सल्ल्यानेच पुढे जायला पाहिजे, कारण ह्याच छोट्याला स’मस्या पुढे जाऊन गं’भीर आ’जारात रूपांतरित होऊ शकतात. त्यामुळे पुरुषांनी देखील नियमित व्यायाम आणि सकस आहार ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
मात्र, आजकाल लोक कृत्रिम आहारावर जास्त भर देत असलेले बघायला मिळत आहेत. प्रोटीन साठी नैसर्गिक पदार्थांचे सेवन न करता ते, अनैसर्गिक आणि कृत्रिम पदार्थांचे सेवन करतात. मात्र त्यामुळे ते आपल्याच श’रीराला नुकसान करत आहेत, हे त्यांच्या खूप उशिरा लक्षात येते. अनेक नैसर्गिक पदार्थांच्या सेवन करण्यामध्ये, भोपळ्याच्या बिया हा अगदी महत्वाचा पदार्थ ह्यामध्ये सांगितला जात आहे.
भोपळ्याच्या बिया, ह्या सर्वात उत्तम स्नॅक्स आहे असे बोलले जाते. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे भोपळ्याच्या बिया तुम्हाला, संपूर्ण वर्षभर अगदी सहजपणे उपलब्ध होतात. अगदी मलईदार आणि पौष्टिक म्हणून भोपळ्याच्या बियांना समजले जाते. केवळ एक ग्लास दुधामध्ये ह्या भोपळ्याच्या बिया रात्री झोपण्यापूर्वी घेतल्याने अनेक फायदे होतात हे समोर आले आहे.
पुरुषांच्या प्र’जनन क्षमतेमध्ये सुधारणा होते.
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंकचे प्रमाण उत्तम असते आणि त्यामुळे पुरुषांच्या श’रीरातील शु’क्राणूंची वाढ होण्यास मस्त होते. ज्या पुरुषांमध्ये शु’क्राणू कमी असल्याचे आढळून येते त्यांना प्रामुख्याने ह्या बियांचे सेवन करण्यास सांगण्यात येते. त्याचबरोबर प्रोस्टेट च्या सम’स्यांवर देखील बिया कारागार ठरतात. सोबतच ह्या बिया एंटीऑक्सिडेंट आणि स्वस्थ टेस्टोस्टेरोन म्हणून पण कारागार सिद्ध होतात.
प्लांट बेस्ड प्रोटीन वाढवण्यास मदतगार
ह्या बियांमध्ये प्रोटीनचे भरपूर प्रमाण असते. अमेरिकेमध्ये कृत्रिम प्रोटिन पावडर च्या जागी ह्या बियांच्या सेवनाचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे तिथे बरेच लोक नाश्ताच्या वेळी देखील प्रोटिन्स साठी भोपळ्यांच्या बियांचा वापर करतात.
भोपळ्याच्या बियांचे अन्य लाभ
ह्या बियांमध्ये झिंक चे प्रमाण भरपूर असते म्हणून तुमची रो’गप्रतिकारक क्षमता उत्तम राहते. सोबतच श’रीरात नवीन सेल बनवण्यासाठी देखील ते मदतगार ठरतात. त्यामुळे तुमचे केस देखील उत्तम होतात.
भोपळ्याच्या ह्या बियांमध्ये फास्फोरस आणि मैग्नीशियम चे देखील उत्तम प्रमाण असते. त्यामुळे हृ’दयवि’कारासाठी देखील ह्या भोपळ्याच्या बिया अत्यंत उपयोगी ठरतात. ह्या बियांमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी सारखे तत्व देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रात्री झोपताना ह्या बियांचे सेवन केल्यामुळे झोप उत्तम येते.