‘या’ फोटोत दडले आहेत 58 कलाकार, बघूया त्यापैकी तुम्हाला ‘5’ तरी सापडतात का ? फक्त हुशार लोकच शोधू शकतील, चॅलेंज….

साधारणत: वीस वर्षांपूर्वी टेलीफोन ही एक चैनीची वस्तू होती. मात्र, कालांतराने भारतामध्ये दूर संचार क्रांति मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर घरोघरी टेलीफोन पाहायला मिळाले. काही वर्षांपूर्वी टेलीफोन घ्यायचा म्हणजे दोन हजार रुपये अनामत रक्कम घेऊन तब्बल वर्ष ते दोन वर्ष वाट पाहावी लागायची. त्यानंतर आपल्या घरी टेलिफोन यायचा.
वीस- पंचवीस वर्षांपूर्वी गल्लीत एखाद्याकडे फोन असायचा. त्या फोनवर सगळ्या गल्लीचे फोन यायचे. मग फोन मालकाचा रुबाब काही वेगळाच होता. काही वर्षांपूर्वी दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी मोठ्या प्रयत्नांनी भारतामध्ये टेलीफोन क्रांती केली. याचे श्रेय खरेतर महाजन यांना जाते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात भारतामध्ये टेलीफोन दिसू लागले.
आता घरोघरी टेलीफोन आहेत. त्याच्या पुढची पायरी म्हणजे आता मोबाईल आले आहेत. आता लहान मुलांकडे देखील मोबाईल असतो. तसेच आता फाईव जी नेट पर्यंत देखील क्रांती होत आहे. त्यामुळे दूरसंचार क्षेत्र हे खूपच विस्तारलेले आहे. टेलिफोन सगळ्यांच्या हाती आल्याने सोशल मीडिया हा देखील मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत आहे.
काही वर्षांपूर्वी सुरु झालेल्या फेसबुकने आता व्हाट्सअप सुरुवात केली आहे. आता फेसबुकवर आबालवृद्धांचे अकाउंट असते. फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला विविध माहिती मिळत असते. तसेच इतर माहिती देखील या माध्यमातून मिळत असते. फेसबूकमध्ये नोकरी करणाऱ्यांचे पगार लाखोंच्या घरात असल्याचे आपण ऐकले असेल. फेसबूकला मिळणारा प्रतिसाद ओळखून काही वर्षांपूर्वी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व्हाट्सअप नावाचे चॅटिंग देखील सुरू केले. हे ॲप देखील सध्या मोठ्या प्रमाणावर चालत असते.
बाजारात इतर ॲप आले. मात्र, व्हाट्सअप ला आजवर कोणीही टक्कर देऊ शकले नाही. व्हाट्सअप भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात वाढू शकते. सध्या सोशल मीडियाचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आपण टीव्हीची क्रांती सुद्धा पाहिली असेल. टीव्हीने सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट चित्र पाहिले. त्यानंतर आता कलर टीव्ही आले आहेत.
काही वर्षापासून तर आता एलईडीचा जमाना आला आहे. आता घरातच होम थेटर सुद्धा बसवलेला असतो. आपण दूरदर्शनवर अनेक अभिनेता आणि कलाकारांना जर पाहिले असेल तसेच इतर चॅनल्सवर देखील अनेक कलाकार काम करत असताना आपण पाहिले असेल.आज आम्ही आपल्याला एका अशा फोटोबबत माहिती देणार आहोत की, या चित्रांमध्ये तब्बल 58 कलाकार दिसत आहेत.
या कलाकारांनी दूरदर्शन पासून चॅनलमध्ये इतर मालिकांत काम केलेले आहे. हे कलाकार सर्वत्र सध्या झळकताना दिसत आहेत. राजेश केजरीवाल नावाच्या ट्विटर युजरने हे चित्र शेअर केले आहेत. या चित्रावर अनेक लोकांनी कमेंट करून त्यांच्या आवडत्या कलाकाराचे नाव टाकलेले आहे. मात्र, अनेकांना पूर्णपणे कलाकारांना ओळखता आले नाही.
जर तुम्हालाही हे चॅलेंज स्वीकारायचे असेल आणि सर्व कलाकारांची नावे ओळखायची असतील तर या फोटोमध्ये कमेंट करा. जेणेकरून आपल्याला सर्व कलाकारांची नावे ओळखता येतील हे सर्व दिग्गज कलाकार आहेत.