पुरुषाच्या ‘विर्या’शिवाय 8 महिन्यांची प्रे’ग्नेंट झाली तरुणी; डॉक्टरांना दाखवलं तेव्हा सगळेच गेले हादरून, कारण तिच्या पो’टात वाढत होता…

एका महिलेसाठी ग’र्भव’ती होणं हा अत्यंत भावनिक क्षण असतो. आपल्या गर्भात एक लहानशा गर्भाला मोठं होताना अनुभवणं महिलांसाठी मोठी बाब असते. निसर्गाने महिलेलाच ही संधी दिली आहे. महिलेच्या गर्भात 9 महिन्यांपर्यंत बाळ मोठं होतं जातं. तो क्षण प्रत्येक महिला अगदी आनंदाने अनुभवत असते.
मात्र महिलेला ग’र्भधारणा होण्यासाठी आधी से’क्स करावं लागतं. आता तर आयव्हीएफ (IVF) आणि अन्य नवनवं तंत्रज्ञान आलं आहे. मात्र यातही पुरुषाच्या स्प’र्मची गरज असतेच. इंग्लंडमध्ये राहणारी 19 वर्षीय एबीला आपलं वाढलेलं पोट पाहून ग’र्भव’ती असल्यासारखी वाटत होती. मात्र तिचे कोणासोबत शारिरीक सं’बंध आलेच नव्हते.
तरीही तिचं पोट ग’र्भव’ती महिलेप्रमाणे वाढलं होतं. जेव्हा ती डॉ’क्टरकडे गेली तेव्हा तिच्यासह कुटुंबीयांनाही ध’क्का बसला. तरुणीच्या पोटात 13 किलोचा मृ’त्यू वाढत होता. अचानक वाढलं वजन.. एबी सर्वसामान्यपणे जगत होती. मात्र गेल्या वर्षी अचानक तिचं वजन वाढू लागलं. पहिल्यांदा तिला वाटलं की जास्त खाल्ल्यामुळे तिचं वजन वाढल आहे.
यादरम्यान तिने डायटिंगही सुरू केली. मात्र वजन कमी होत नव्हतं. त्यानंतर तिचं पोट हळूहळू वाढू लागलं. आपलेलं वाढलेलं पोट पाहून एबी चिंतेत होती. लोकही तिला प्रे’ग्नेंट समजू लागले होते. मात्र आपण ग’र्भव’ती नसल्याचं तिला माहित होतं. कारण कोणासोबतच तिचे शारिरीक सं’बंध झाले नव्हते. पहिल्यांदा तर एबीला आपलं वाढतं पोट पाहून टेन्शन आलं.
त्यानंतर मात्र तिला पोटदुखीही सुरू झाली. एबी काहीच काम करू शकत नव्हती. तिचं पोट खूप वाढलं होतं. शेवटी एबीने डॉ’क्टरांना दाखवण्याचं ठरवलं. तेथे गेल्यासमोर कळालं की एबीच्या पो’टात तब्बल 13 किलोचा ट्यू’मर होता. हा ट्युमर लवकर काढला नसता तर त्याचे परिणाम भ’यंकर ठरले असते.
रात्रभर सुरू होती श’स्त्रक्रिया.. एबीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे श’स्त्रक्रिया करून तिच्या पो’टातील ट्यूम’र काढण्यात आलं. एबीची स’र्जरी रात्रभर सुरू होती. यानंतर डॉ’क्टरांनी 12 किलो 700 ग्रॅम ट्यूमर बाहेर काढला. सर्ज’रीनंतर एबीची तब्येत सुधारत आहे.