एकेकाळी प्रत्येक चित्रपटात दिसणारी ‘बॉबी डार्लिंग’मध्ये आता दिसते कमालीची सुंदर, पहा अचानक झाली होती गायब…

एकेकाळी प्रत्येक चित्रपटात दिसणारी ‘बॉबी डार्लिंग’मध्ये आता दिसते कमालीची सुंदर, पहा अचानक झाली होती गायब…

बॉलीवूडमध्ये काही कलाकार अचानकच खूप प्रसिद्ध होतात. अचानक प्रसिद्ध होणारे हे कलाकार कधी कधी अचानक गायब होतात. अनेकवेळा ते नक्की कुठे आहेत, याबद्दल कोणालाच काही माहिती नसते. आणि अचानक आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वरून त्यांचा फोटो समोर येतो. किंवा एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये ते स्पॉट होतात.

बऱ्याच वेळा या सेलेब्रिटीजची अवस्था बघून त्यांना ओळखणे देखील कठीण होऊन जाते. त्यामुळेच तर, बॉलीवूड म्हणेजच मनोरंजन विश्वाला मायानगरी म्हणलं जात. या मायानगरीमध्ये अनेकांनी खूप लोकप्रियता मिळवली तर काहींनी ब’दना’मी देखील स’हन केली. पण बॉलीवूडने नेहमीच सर्वच उमदा कलाकारांचा स्वीकार केला, हे देखील तेवढेच मोठे सत्य आहे.

आता या मायानगरीचा, भी’षण चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. काही वर्षांपूर्वी एका कलाकाराने आपल्या बो’ल्ड आणि बिनधास्त शैलीने चांगलीच लोकप्रियता कमवली होती. मात्र अचानक हा कलाकार कुठे तरी गायब झाला होता. बॉबी डार्लिंग, आपल्या सर्वाच्या लक्षात असेलच. अनेक सिनेमामध्ये निर्भीडपणे गे पात्राची भूमिका रेखाटणारी बॉबी डार्लिंग मधल्या काळात चांगलीच प्रसिद्ध झाली होती.

आयुष्यात जी पण सं’कट समोर आली, बॉबीने त्य्या सर्वांचा स्वीकार केला. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रश्नांना बॉबीने कधीच पाठ फिरवली नाही. नेहमीच सर्व प्रश्नावर तिने मोठ्या साहसाने लढा दिला. या बॉबी डार्लिंगने सुरुवातीला सिनेमामध्ये गे पात्र रेखाटले. त्यानंतर आपल्यावर शस्त्रक्रिया करुन, पाखी शर्मा हि नवीन ओळख मिळवली.

काही काळ तिला काम मिळत नव्हते, तरीही खचून न जाता, बारमध्ये देखील डान्स केला. पाखी शर्माचे संपूर्ण आयुष्य एक मोठे उदाहरण आहे. त्यातच पाखी शर्मा, रमणिक नावाच्या उद्योगपतीच्या प्रेमात पडली आणि २०१६मध्ये त्याच्यासोबत लग्न केले. मात्र या लग्नात बॉबीला कधीच सुख मिळाले नाही. बॉबी आपल्या लग्नात घ’रेलू हिं’सेचा शि’कार झाली.

त्यावेळी देखील ती पुन्हा एकदा चांगलीच च’र्चेत आली होती. पण त्यानंतर काहीच दिवसांत तिच्या चर्चा अचानक बंद झाल्या. सोबतच बॉबी कुठेच दिसत नव्हती. मात्र आता बॉबीचा एक फोटो समोर आला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. बॉबीला मध्यंतरी पॅरा’लि’सिसचा झट’का बसला होता. नुकतंच बॉबीने आपल्य इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये तिला ओळखणे देखील क’ठीण झाले आहे. मोकळे केस, चष्मा, नाकात मोठ नाकातलं, अंगावर स्वेटर अशा एकूणच पेहरावामध्ये ती खूप वेगळी दिसत आहे. ‘अखेर चष्मा घातलाच. खूप दिवसांनी सिनेमा बघायला थिएटरमध्ये आले आहे. ‘चंदीगड करे आशिकी’ एक खूप चांगला सिनेमा असून, समाजाला एक मोलाचा स्ट्रॉंग संदेश देखील देत आहे.

तेव्हा तुम्ही देखील हा सिनेमा नक्की बघा.’ असं कॅप्शन टाकत बॉबीने आपला फोटो शेअर केला आहे. आयुष्यमान खुराणा आणि वाणी कपूरच्या या सिनेमामध्ये देखील, ट्रान्स-जेन्डर कम्युनिटीच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. हा सिनेमा अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *