जर एखाद्या व्यक्तीच्या डो-ळ्यात चुकून ‘फे-व्हि-किक’ पडल्यास काय करावे?

फे-विकिक हा एक रा-सा-यनिक पदार्थ आहे जो वायूच्या संपर्कात आल्यानंतर बाष्पीभवन होऊन गोठतो. फे-विकिक कोणत्याही दोन वेगळ्या पृष्ठभागाला एकत्र जोडण्याचे काम करतो. फे-विकिक मध्ये इतकी शक्ती असते की जेव्हा दोन्ही पृष्ठ भाग एकत्र जोडले जातात तेव्हा ते अगदी एकरूप होतात. वस्तुंना फारच घट्टपणे चिकटून फे-विकिक एकप्रकारे जोडण्याचे काम करत असतो.
फे-विकिक हा आजच्या युगात प्रत्येकाचे वापरात येत असतो. फे-विकिकमुळे बऱ्याच लोकांना दोन वस्तू किंवा पृष्ठभाग एकत्र जोडण्यास फायदा होतो. बहुतेकदा फे-विकिक वापरताना, आपण आपल्या बोटांचा वापर करत असतो. अगदी आपण जरी बोटांना फे-विकिकचा स्पर्श होऊन देत नसलो तरी आपल्या नकळत फे-विकिक आपल्या बोटांना कधी एकत्र चिकटवतो हे आपल्याला देखील कळत नाही.
यदाकदाचित नजरचुकीने जर आपल्या बोटांना फे-विकिक लागला गेला तर आपली बोटे ए-कमेकांना घ-ट्ट चि-कटतात. तर अशा परिस्थितीत आपल्याला बो-टे एकमेकांपासून वेगळे करताना खूप तीव्र वे-द-ना स-हन कराव्या लागतात. तर आपण आता विचार करूयात की जर आपल्या बो-टांना फे-विकिक लागल्यास आपल्याला इतका त्रा-स होत होत असेल तर मग जर तेच फे-विकीक नजरचुकीने किंवा आपल्या कडून चुकून आपल्या डो-ळ्यास लागले गेले तर काय होईल?
डो-ळे देखील चिकटतील का? किंवा डो-ळ्यांना काय नु-कसान होऊ शकते?
जेव्हा आपण फे-विकविक वापरत असतो, तेव्हा आपण काळजीपूर्वक ते वापरायला हवे. प्रत्येक जण फे-विकिक वापरताना काळजी तर घेतच असतो. परंतु कितीही काळजी घेतली तरी देखील फे-विकिक हे अदृश्य स्वरूपात आपल्या त्वचेवर त्व-रीत चि-कटते आणि मग नंतर ते काढणे खूप अवघड होते.
परंतु लहान मुले बर्याचदा फेविकिक वापरताना योग्य ती काळजी घेत नाही व चुकुन फे-विकिक त्यांचे त्वचेवर लागून त्यांना त्रा-सास सामोरे जावे लागते. आणि कधीकधी जर लहान मुलांच्या बो-टावर फे-विकिक लागले गेले तर त्यांची बोटे ए-कमेकांना चि-कटतात. आणि मग मुले ओरडू लागतात व पालकांच्या मदतीची मागणी करू लागतात.
फे-विकिक डोळ्यात गेल्यास काय होईल?
आपले श-रीराचे अवयवांमध्ये सर्वात नाजूक अवयव असेल तर ते डो-ळे असतात की जे खूपच नाजूक आहेत. आणि जर कधी नजरचुकीने आपल्या डो-ळ्यांना चुकून फे-विक्विक लागले गेले तर काय होते? म्हणून मित्रांनो अश्या वेळी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. कारण आपले डो-ळे देखील इतके चंचल असतात की ते स्वत: चे रक्ष-ण करण्यास सक्षम आहेत.
जसे की आपल्या डो-ळ्यांना फे-विकिक लागले जाईल तर तेव्हा आपल्या डो-ळ्यातून पाणी निघू लागेल आणि आपल्या डो-ळ्यात आ-ग सुरू होताच अश्रू बाहेर येतिल आणि अश्रू बाहेर येण्यास सुरवात होते आणि फेविकिकला असक्षम करते. त्यावेळेस आपले डो-ळे लाल होतील आणि त्यावेळी आपल्याला त्वरित डॉ-क्ट-र-कडे जावे लागेल.
जर डोळ्यात फे-विकिक गेले तर काय करावे लागेल ?
जर डो-ळ्यात फे-विकिक गेले तर डोळे अजिबात बंध करू नका. किंवा डोळ्यांना अजिबात चोळू नका. कारण यामुळे पापण्या एकत्रित होण्याचा धो-का वाढतो. आणि जर आपल्या डो-ळ्याच्या वरच्या व खालच्या पा-पण्या एकमेकांना चि-कटल्या तर खूपच अवघड होऊ शकते. जेव्हा चुकून फे-विकिक डोळ्यात जाईल तेव्हा डोळे बंध न करता त्वरित डो-ळे पाण्याने धुवा.
फे-विकिक डो-ळ्यापासून दूर करण्याचा उपाय म्हणजे डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि मग थोड्या वेळाने डोळ्यांना आराम मिळेल. आणि त्यानंतर त्वरित डॉ-क्ट-रकडे जावे, डॉ-क्ट-र तपासणी करेल आणि एक ड्रॉ-प देईल जे घातल्यानंतर काही तास किंवा दिवसानंतर डोळे पूर्णपणे सामान्य रीतीने बरे होतील.