आयएएस मुलाखतीत मुलीला विचारला प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी, पुरूष व स्त्री दोघेही रात्रीचं करणं पसंत करतात.

आयएएस मुलाखतीत मुलीला विचारला प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी, पुरूष व स्त्री दोघेही रात्रीचं करणं पसंत करतात.

युपीएससीच्या परीक्षा या भारतात सर्वात कठीण परीक्षा मानल्या जातात. या परीक्षेत पास होण्याकरता प्रचंड मेहनत घ्यावी लागते. विद्यार्थी नाही म्हणता दिवसरात्र मेहनत करून यातील आयएएस आयपीएस व इरत पोस्ट क्लेअर करतात.

ज्यांनी आजवर आयएएस च्या मुलाखती दिल्या त्यांना चांगलचं ज्ञात असेल की, मुलाखत पास करणं, हा सर्वात कठीण पडाव असतो. मुलाखतीत बरेच ट्रिकी प्रश्न वापरून बऱ्याचदा मुलाखत देणाऱ्याला हे प्रश्न गोंधळात आणून सोडल्याशिवाय राहत नाहीत. बऱ्याचदा तुम्ही कल्पनाही केली नसेल इतक्या पद्धतीने विचित्र प्रश्नांची लेव्हल ठेवल्या जाते.

खरतरं या गोष्टी विद्यार्थ्यांच्या आयक्यू लेव्हल टेस्ट करण्यासाठी केल्या जातात, मुळात एखाद्या गंभीर प्रसंगात तो विद्यार्थी योग्य निर्णय घेण्याच्या किती काबील आहे, हेदेखील यातून तपासल्या जातं. बऱ्याचदा प्रश्न तिसऱ्या दिशेत विचारल्यागत असतो आणि उत्तर अगदी साध सोप्प असतं, अशावेळी विद्यार्थ्यांनी आपलं डोकं स्थिर ठेवून मुलाखत देणं गरजेचं असतं.

आता अशाच एका डोक चक्रावून सोडणाऱ्या प्रश्नाबाबत आपण इथे चर्चा करणार आहोत, हा प्रश्न एका मुलीला विचारण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी आयएएस साठी मुलाखत देत असलेल्या एका मुलीच्या समोर हा प्रश्न ठेवला गेला होता.

आणि अजब बात म्हणजे, त्या मुलीने न डगमगता या कठीण वाटणाऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तरही दिलं. तुमच्यासाठी हा प्रश्न नक्कीच अचंबा असेल विचार करा, अशी कोणती गोष्ट आहे जी स्त्री व पुरुषाला केवळ रात्रीच हवीशी वाटते? तर या प्रश्नाच उत्तर अगदी सरळ आणि साधं होतं, तुम्हीही यावर थोडा विचार करू शकता.

बऱ्याचदा आयएएस व आयपीएस या उच्च व जबाबदारीच्या पदांसाठी आयक्यू लेव्हल चांगला असणं खूपच महत्वाचं ठरतं, त्याच कारणास्तव मुलाखतींना विशेष महत्त्व आहे. या मुलाखतींचा बेसिक उद्देश हाच असतो की, इथपर्यंत केपेबल ठरलेला विद्यार्थी इथून पुढेही त्याच्या चातुर्याच्या बळावर पदावर आरूढ व्हावा. केवळ याखातरच आयक्यू लेव्हल तपासणं हे गरजेचं ठरतं. तर आता वरील प्रश्नाच्या उत्तराकडे येऊया.

थोडावेळ विचार करण्यासाठी घेत त्या मुलीने उत्तर दिलं, “झोप”. अर्थात रात्रीच्या वेळी कोणताही सजीव प्राणी जरी असला तरी त्याच्याकरता झोप ही एकमेव गोष्ट महत्वाची ठरते, ते निसर्गत: ठरलेलं चक्र आहे. जरी हा प्रश्न ट्रिकी पद्धतीने विचारला गेला होता तरी मात्र संयम ठेवत त्या मुलीने योग्य उत्तर दिलं, हीच खरी गम्मत. मुळात आता मुलाखतीत विचारलेल्या अशाच काही इतर प्रकारच्या प्रश्नांवर एक नजर टाकूयात. पहिल्या प्रश्नावर नजर टाकूयात. तो असा की,

1) अशोकाच्या शिलालेखांना सर्वप्रथम कोणी वाचलं?
उत्तर:- जेम्स प्रिंसेप.

2) काॅंग्रेसकडून पूर्ण स्वाधिनता हा प्रस्ताव केव्हा व कुठे प्रस्थापित झाला?
उत्तर:- इस. 1929 मधे. ठीकाण:- लाहोर येथील आधिवेशनात.

3) एक स्त्री सर्वांना ही गोष्ट देऊ शकते केवळ तिच्या पतीला सोडून.
उत्तर:- राखी.

4) कोणत्या देशात सूर्य मध्यरात्री चमकतो?
उत्तर:- नाॅर्वे.

5) टिव्हीचा शोध कुणी लावला?
उत्तर:- जाॅन लोगी बेयर्ड.

6) कोणत्या धातूचा वापर मानवाकडून सर्वप्रथम करण्यात आला?
उत्तर:- तांबे.

तर तुम्हाला लक्षात येईलच सामन्य ज्ञानाच्या प्रश्नांची भरही काही खास गोष्टींकरता यात घालण्यात आलेली असते. तर अशाच प्रकारे आयएएस व इतर युपीएससीच्या मुलाखती या आय क्यू लेव्हल चेक करण्याकरता घेण्यात येतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *