‘व्हायग्रा’चा वापर करणे योग्य की अयोग्य? वाचा हा अप्रतिम लेख….

शा’रीरिक सुख ही प्रत्येकाची गरज असते. शा’रीरिक सुख म्हणजेच से’क्स साठी प्रत्येक व्यक्ती आसुसलेला असतो. केवळ से क्सबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना अनेकजण प्रकट होत नाही. तर काही जण अगदी उघडपणे आपल्या शा’रीरिक सुखाबद्दलच्या भावना व्यक्त करतात.
से क्स करताना एखाद्या महिलेची भावना आणि तिच्या कृतीइतकेच पुरुषाची कृती महत्वाची असते. फोर’प्ले नंतर, पुरुषाचा स्टॅमिना आणि त्याचे काम यावर सर्व काही अवलंबून असते. पुरुष किती वेळ टिकून राहून, जोडीदार महिलेला समाधान मिळते. लिं ग किती वेळ ताठ राहतो, यावर पुरुषाचा स्टॅमिना असतो.
लिं ग जास्तीत जास्त वेळ ताठ राहावं यासाठी अनेकजण वेगेवेगळे उपाय योजतात. अलीकडच्या काळात पुरुषांमध्ये लिं ग ताठ राहावे आणि स्टॅमिना टिकून रहावा यासाठी वेगेवेगळ्या औषधांचा वापर चांगलाच वाढला आहे. यामध्ये सध्या सरार्सपणे व्हा’यग्रा वापरला जातो. व्हा’यग्रा हे लिं गा-तील ज्या नसा आहेत त्यामध्ये र’क्त पुरवठा करतो ज्यामुळे लिं’गाला ताठरता येते व व्यक्ती श’रीर सुखाचा आनंद घेवू शकतो.
जर तुम्हाला हृद्य वि’काराचा त्रा’स होत असेल तर तुम्ही व्हा’यग्रा घेवू नका कारण व्हा’यग्रा र’क्त भिसरण वाढवतो. भारतात सद्या भरपूर जोडपे व्हा’यग्रा घेऊन जोरदार संबंध ठेवत आहे. मात्र, तणा’वमुक्त राहून, योग्य आहार घेत आणि दररोज व्यायाम केला व से-क्-स बद्दल सकारात्मक विचार ठेवले तर तुम्हाला व्हा’यग्रा घायची गरज नाही.
व्हा’यग्रा चा वापर केला की, त्याचा परिणाम चांगलाच येतो. कामातून वेळ काढून वरील जीवनशैली चा अवलंब केला तर व्हा’यग्रा पेक्षा जास्त उत्तम परिणाम तुम्हाला जाणवेल. आता उत्तम जीवनशैलीचा अवलंब केला तर से’क्स खूपच चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येत. त्यामुळे रीलेक्स आयुष्य जगता येईल आणि तुम्हाला, व्हा’यग्रा ची गरज देखील भासणार नाही.
उत्तम अशा श’रीरसुखाचा आनंद घेण्यासाठी चांगला व्यायाम महत्वाचा आहे. यात सर्वात महत्वाचे पो-र्न पासून लांब रहावे. किंवा कमीत कमी त्यामध्ये मर्यादा ठेवावी. सारखं पॉ’र्न बघून तुम्हाला से क्सचा खरा आनंद घेता येत नाही.
पुरुष सरासरी ६ ते १० मिनिटे टिकू शकतो. त्यामुळे जर कोणी सांगत असेल की, ते अर्धा एक तास टिकतात. तर साफ खोटं बोलत आहेत. शिवाय आपल्या से क्स- लाईफ बद्दल त्यांच्याशी काही बोलू नका. कारण त्यांचे सल्ले तुम्हाला खड्ड्यात पडणारे ठरतील.