विवाहनंतरही महिलेचे जुन्या प्रियकराशी होते प्रेमसबंध, समजताच गावातील प्रत्येकाने तिला…

प्रेम प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी होत असते. याच प्रेमाच्या अनेक परिभाषा आहे, प्रेम तर सगळेच करतात पण प्रेमात जो शेवट्पर्यंत साथ देतो त्याला म्हणतात प्रेम. पण सध्या असे होताना दिसत नाही. ‘चार दिन की चांदणी’ अशी प्रेमाची परिभाषा सध्या सुरु आहे. प्रेत्यक प्रेमाचा शेवट हा नेहमी मुलीकडून होत असतो.
आपल्या डोळ्यासमोर अशा अनेक घटना घडताना आपण पहिले आहे. मुलीचे सुद्धा मुलावर तितकेच प्रेम असते पण परिवाराच्या द बावामुळे आणि समाज नाव ठेवेल म्हणून मुली परिवाराच्या इच्छेनुसार लग्न करतात. पण तरीही त्यांचे प्रेम कमी होत नाही. तो मुलगा त्या विवाहित तरुणच्या घरी जाऊन मग तिच्या सोबत सं’बंध ठेवतो. त्यावेळी मात्र हे प्रेम होत नाही याला विवाहबाह्य सं’बंध म्हणतात. आणि याला प्रेत्यक समाज विरोध करतो. अशीच एक घटना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
विवाहबाह्य सं’बंध किंवा प्रेम सं’बंधातून कुटुंबीय किंवा जमावाकडून मा’रहा’ण झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशा प्रकारची घटना गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील खजुरी गावात घडली आहे. मात्र व्हि’डीओ व्हा’यरल झाल्याने ही घटना उजेडात आली आहे.
दाहोद जिल्ह्यातील खजुरी गावातील एका 23 वर्षीय विवाहित महिलेने विवाहबाह्य सं’बंध ठेवल्याचे समजताच तिच्या सासरकडील मंडळींनी गावकऱ्यांसमोर तिचे क’पडे फा’डले, तिचा अप’मान केला आणि पतीला खांद्यावर उचलून घेण्यास भाग पाडले. धनपूर तालुक्यात 6 जुलै रोजी ही घ’टना घ’डली असून, याबाबत या पि’डीत महिलेने त’क्रार दाखल केली आहे.
या भागात प्रेम सं’बंध किंवा विवाहबाह्य सं’बंधामुळे अशा प्रकारची घडलेली ही दुसरी घटना आहे. या वर्षी मे महिन्यात पंचमहाल जिल्ह्यात प्रेमसंबं’धाच्या सं’शयावरुन जोडप्याला झाडाला बां’धून मा’रहा’ण केल्याची घ’टना उजेडात आली होती, असं टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खजुरी गावातील एका महिलेचे विवाहबाह्य सं’बंध होते. ती आपल्या प्रियकरासोबत पळू’न गेली होती. या घटनेची माहिती महिलेचा पती आणि त्याच्या कुटुंबियांना समजली. त्यानंतर त्यांनी महिलेचा शोध घेऊन, तिला परत गावी आणले. गावी परत आणल्यावर ग्रामस्थांसमोर तिला ला’ठ्याका’ठ्यांनी मा’रहा’ण करण्यात आली.
तसेच या महिलेचे क’पडे फा’डण्यात आले आणि ग्रामस्थांनी देखील तिला धम’कावले. ही घटना 6 जुलै रोजी घडली. सोमवारी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून, खजुरी गावात ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
पो’लिस अधीक्षक कानन देसाई यांनी या घटनेत 19 आ’रोपी सामील असल्याचे स्पष्ट झालं असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या नावांची नोंद करण्यात आली आहे. या गु’न्ह्यातील 19 पैकी 11 आ’रोपींना अ’टक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मला गावात आणल्यानंतर धक्काबुक्की आणि ला’ठीका’ठ्यांनी मा’रहा’ण करण्यात आली. तसेच माझे क’पडे फा’डण्यात आले. पतीला खांद्यावर उचलून घ्यायला लावले आणि ग्रामस्थांनी देखील माझ्याशी गैरवर्तन करुन मला धम’कावले, अशी त’क्रार पि’डीत म’हिलेने पो’लिसां’त दा’खल केली आहे. ही त’क्रार ‘दा’खल केल्यानंतर पि’डीत म’हिलेची वै’द्यकीय त’पासणी करण्यात आली आहे.
यावर्षी मे महिन्यात अशीच एक घटना शेजारील पंचमहाल जिल्ह्यात घडल्याचे उघडकीस आले होते. प्रेमसं’बंधाच्या सं’शयावरुन घोघंबा तालुक्यातील खिलोडी गावातील एका जोडप्याला झा’डाला बां’धून बे’दम मा’रहा’ण करण्यात आली होती.