12 व्या म’जल्यावरून प’डणाऱ्या मु’लीचा डि’लिव्ह’री बॉयने झे’ल घेऊन वा’चवला जी’व, चि’त्तथरा’रक व्हि’डी’ओ बघून अं’गावर येईल का’टा…

12 व्या म’जल्यावरून प’डणाऱ्या मु’लीचा डि’लिव्ह’री बॉयने झे’ल घेऊन वा’चवला जी’व, चि’त्तथरा’रक व्हि’डी’ओ बघून अं’गावर येईल का’टा…

व्हिएतनाममध्ये एका नि’र्दो’ष मु’लीला अगदी मृ’त्यूच्या दा’रापर्यंत जाऊन जी’वनदा’न मिळालेले असून ही घ’टना ऐकून सर्वाना एक आ’चार्यका’रक ध’क्का ब’सला आहे. ही घ’टना हनोई येथील आहे जिथे एका डि’लिव्ह’री बॉयने १२ व्या म’जल्यावरून खा’ली प’डत असलेल्या 2 व’र्षाच्या मु’लीला खा’ली ज’मिनीवर प’डता प’डता अलगद हाताने प’कडले व मु’लीचा जी’व वा’चवला’.

डि’लिव्ह’री बॉय नुग्येन नागॉस मन्हा वय 31एक्या गाडीत बसून त्याच्या डि’लिव्ह’री च्या कामासाठी वाट बघत थांबला होता. तेव्हड्यात त्या मुलाने एका लहान मु’लीच्या ओ’रडण्याचा आवाज ऐकला. त्यांने नंतर येणाऱ्या आवाजाच्या दिशेने बघितलं तर एका म’हिलाला मो’ठ्याने ओ’रडत असताना देखील त्याने पाहिले आणि गा’डीच्या खि’डकीतून मा’न बाहेर काढून ती महिला का ओ’रडतेय म्हणून बघू लागला.

त्या मुलाला सुरुवातीला असे वाटलं की मु’लगी कदाचित काही दं’गा मस्ती करत असेल, पण नंतर त्याने बघितलं की ती छोटी मु’लगी खा’ली प’डत आहे आणि ती मुल’गी जमिनीपासून 50 मीटर उंच असल्याचे त्याने त्यावेळी पाहिले. त्यानंतर अगदी काही सेकंदाचे आतच त्याने मु’लगी नीबाल्कमध्ये ल’टकलेली असल्याचे पाहिले.

यानंतर, ‘मांन्ह’ म्हणजे तो डि’लि’व्हरी बॉ’य आपल्या कारमधून वे’गाने खाली उ’तरला आणि इमारतीच्या दिशेने धा’वू लागला. इमारतीजवळ गेला आणि ती मु’लगी जेथे ल’टकलेली होती तेथे जाण्याचा प्रयत्न केला. तो तेथे जनरेटरच्या छतावर चढला आणि मु’लगी खाली पडायला लागल्यावर त्याने तिला वा’चवण्यासाठी डायरेक्ट होता तिथूनच उ’डी मा’रली. यामुळे छतावरही एक खड्डा पडला.

तो डि’लिव्ह’री बॉय म्हणाला की मी माझ्या परीने त्या मुलीला वा’चवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि अखेर तो मुलगा या प्रयत्नात यशस्वी झाला. घ’टनेचा व्हि’डिओ जवळच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईल मध्ये कै’द केला आहे. ज्यात बाल्कनीच्या पातळ रेलिंगमध्ये मू’लगी कशी ल’टकलेली आहे हे दर्शवित आहे.

त्या मु’लीने काही काळ गॅलरीच्या रे’लिंगला प’कडण्याचा प्रयत्न केला पण नंतर ती अ’पयशी ठ’रली आणि खाली पडली आणि तितक्यात हा डि’लिव्ह’री बॉय तिला जमिनीवर पडू न देता चेंढुचा झेल घ्यावा त्याप्रमाणे त्या छो’ट्या मु’लीचा झेल घेऊन तिला प’कडतो.

मु’लीच्या तों’डातून र’क्तस्त्रा’व सुरू झाल्यानंतर तिला ता’तडीने रु’ग्णालयात नेण्यात आले जेथे डॉ’क्टरांनी सांगितले की तिचे कू’ल्हे स’रकले आहेत. परंतु तिला याव्यतिरिक्त इतर कोणत्याही दु’खाप’ती झाल्या नाहीत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *