Video ! ‘वन पीस’ ड्रेस घालणे ‘या’ अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, हवेने झगा वर झाला अन…! अभिनेत्री बनली ‘ऊप्स’ मोमेंटची शि’कार…

जान्हवी कपूरचा जन्म 7 मार्च 1997 रोजी अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर यांच्या घरी झाला. तिची एक धाकटी बहीण, खुशी कपूर आणि आणि दोन सावत्र भावंडे आहेत. अभिनेता अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर. हे दोघे जान्हवीचे सावत्र भाऊ बहीण आहेत. जान्हवी कपूर ही अभिनेता अनिल कपूर आणि संजय कपूर यांची पुतणी आहेत.
तीने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तीने कॅलिफोर्नियातील ली स्ट्रॅसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तीने करोडो लोकांच्या मनात तीच एक वेगळं स्थान निर्माण केल आहेत. म्हणूनच आज तीची वर्गवारी टॉप च्या अभिनेत्री मध्ये केली जाते. चाहत्यांना तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश लुक चेही वेड लागले आहे. सोबतच तिचा स्वभाव एकदम चुलबुला आहेत. तिचा चुलबुला स्वभाव आणि तीच सौन्दर्य यांचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहेत.
विशेष म्हणजे हे व्हिडिओ पोस्ट होताच इंटरनेटवर चांगलाच धुमा-कूळ घालत असतात. तिचे फोटो असेच इंटरनेट वर धुमा-कूळ घालत असतांना तिचा एक व्हिडिओ सध्या खुप व्हा-यरल होत आहेत. काय आहेत तो व्हिडिओ? हेच आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत, चला तर मग आर्टिकल ला सुरुवात करू या.
हवेने उडाला जान्हवीचा ड्रेस :- जान्हवी कपूर प्रवास करतांना एका ठिकाणी थांबते. समोर असलेल्या बिल्डिंग समोर ती तिची कार पार्क करते. कारमधून उतरून जान्हवी बिल्डिंगच्या दिशेने जात होती. या दरम्यान, तिला पापाराझींनी पाहिलं. पापाराझी तिला फोटो क्लिक करायला सांगतात, पण जान्हवी कपूर घाईघाईने निघून जाते. त्याच वेळेस वाऱ्याचा झोक्याने जान्हवी चा ड्रेस वर उ’डतो. अशा परिस्थितीत जान्हवी घाईघाईत स्वतःला सां’भाळते.
जान्हवी झाली oops मोमेन्ट ची शि’कार :- जान्हवी कपूरचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप विनोद करत आहेत. पोस्टवर कंमेंट्स करताना एका व्यक्तीने लिहिले, ‘जर तुम्हाला असे कप’डे हॅण्डल करता येत नाही, तर तुम्ही असले क’पडे घालताच कशाला. त्याचवेळी एका व्यक्तीने लिहिले, मजा येता येता राहिली. त्याचबरोबर अनेकांनी हसणारे इमोजी बनवले आहेत.
या व्हिडिओमध्ये जान्हवी फ्लोरल प्रिंटेड कॅज्युअल ड्रेस परिधान करताना दिसत आहे. याआधीही जान्हवी उ’प्स मोमेंटची शि’कार झाली आहे. जान्हवीप्रमाणेच इतरही अनेक अभिनेत्री उ’प्स मो’मेंटच्या ब’ळी ठरल्या आहेत आणि त्याही ट्रो’लिंगच्या शि’कार झाल्या आहेत. हा व्हिडिओ एका बॉलिवूड फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे.