Video : मायबाप शे’तक’री आं’दोलना’त व्यस्त तर ‘हा’ छोटा शे’तकरी राबतोय शेतात, व्हिडिओ नसता तर कुणी विश्वास ठेवला नसता, पहा व्हिडिओ…

Video :  मायबाप शे’तक’री आं’दोलना’त व्यस्त तर ‘हा’ छोटा शे’तकरी राबतोय शेतात, व्हिडिओ नसता तर कुणी विश्वास ठेवला नसता, पहा व्हिडिओ…

आपल्याला माहित असेल कि केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी का’यद्यावि’रो’धात विविध राज्यातले शेतकरी बां’धव तसंच शेतकरी सं’घटना एकवटल्या आहेत. हे का’यदे रद्द करावेत या मागण्यासाठी दि’ल्लीत हजारो शे’तकरी त’ळ ठो’कून आहे.

तसेच दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आं’दो’लना’ला प्रजासत्ताक दिनी मात्र हिं’स’क व’ळण मिळालं. दि’ल्लीच्या सी’मांवर ट्रॅक्टर रॅली करण्याची परवानगी दि’ल्ली पो’लिसां’नी शेतकऱ्यांना दिली होती पण काही शे’तकऱ्यांनी दि’ल्लीत घु’सण्याचा प्रयत्न केला आणि हे आं’दोलन त्यावेळी मोठ्या प्रमाणत चि’घळ’ले गेले. त्यामुळे पो’लि’सां’ना बळा’चा वापर करावा लागला होता.

केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 रोजी कृषी क्षेत्राशी सं’बंधि’त तीन कायदे मंजूर केले. त्या का’यद्यां’ना शे’तकऱ्यांचा वि’रोध आहे आणि त्यासाठीचं हे आं’दोल’न आजपर्यंत सुरू आहे. खरं तर पंजाबमधील शे’तकरी का’यदे मंजूर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे सप्टेंबरपासून आं’दोल’न करत आहेत.

इतके दिवस शांतपणे सुरू असलेल्या आं’दो’लना’ने रौ’द्र रूप धारण केल्याचं दिसत आहे. MSP, बाजर समित्यांचं अस्तित्व आणि कंत्राटी शेती हे मुद्दे प्रामुख्याने शे’तकऱ्यांनी घेतलेल्या आ’क्षेपांच्या आं’दोलनाच्या कें’द्रस्था’नी आहेत. त्यामुळे शे’तकरी हे ति’न्ही काय’दे पूर्णपणे मागे घेण्याची मागणी करत आहेत.

पण आता अशा या आं’दो’लना’च्या परिस्तिथीत एक व्हि’डिओ मात्र खूप वा’यर’ल होत आहे. प्रसिद्ध पटकथा लेखक रामकुमार सिंग यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शेत’कऱ्याचा एक चि’मुकला बै’लांच्या सहाय्याने शेतीची मशागत करताना आपल्याला दिसत आहे. पण आ’श्चर्य म्हणजे या व्हिडिओतील शेती करणारा मुलगा खुपच लहान आहे. तरीही तो शेती मशागतीच्या अ’वजा’रांमागे चालण्याच्या त्याच्या जिद्दीमुळे तो व्हा’यरल होत आहे.

सध्या आपल्या देशात शेत’करी आं’दोल’ना’चा मुद्दा चांग’लाच चर्चे’त आहे. आपल्याला माहित असेल कि अनेक दिवसांपासून कृषी का’यद्यां’च्या वि’रोधा’त दि’ल्लीच्या सी’मेवर शे’तकरी ठाण मां’डून बसले आहेत. अशात या शेतकऱ्यांच्या घरची शेती कोण करत असेल हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल पण आता या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हा एक व्हिडिओ आपल्यासाठी पुरेसा आहे.

हा व्हिडिओ प्रसिद्ध पटकथा लेखक रामकुमार सिंग यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी असे लिहिले की, घरातील मोठा शेतकरी आं’दो’लना’त आहे, तर छोटा शेतकरी शेती सांभाळतो आहे आणि तो त्याच्या शेताची काळजी घेतो आहे. शेतकर्‍यांची मु’लं आपले बा’लपण इथपासून सुरूवात करतात त्यामुळे तुम्ही त्यांना कसे थकवणार आणि थांबवणार?

आपल्याला लक्षात आले असेल कि व्हिडिओच्या माध्यमातून रामकुमार सिंग यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. त्यांनी शे’तकऱ्यांना पा’ठिंबा दिला आहे. दरम्यान, शेतकरी आं’दो’लना’बाबत प्राधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भा’ष्य केले आहे. त्यांनी शे’तकऱ्यांना आं’दोलन थांबवण्याचे आवाहन देखील केले आहे. परंतु आज ही शेतकरी आपल्या मा’गण्यावर ठा’म आहेत त्यामुळे हे आं’दोल’न आजून किती काळ चालणार हा मोठा प्रश्न सर्व ‘सामान्य माणसासमोर आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *