VIDEO: पाळीव घोड्याशी खेळता खेळता अचानक घोडा। झाला उत्तेजित, पहा महिलेच्या टॉपची चैन उघडून घोड्याने…! पाहून हैराण व्हाल…

VIDEO: पाळीव घोड्याशी खेळता खेळता अचानक घोडा। झाला उत्तेजित, पहा महिलेच्या टॉपची चैन उघडून घोड्याने…! पाहून हैराण व्हाल…

आपल्या जीवन जगण्याचा प्रवासात लोकांना वेगवेगळे छंद जडलेले असतात. त्यापैकी एक छंद म्हणजे पाळीव प्राणी पाळणे आणि त्यांची देखभाल करता करता आपलेही छंद पूर्ण करणे हा लोकांचा नित्यनियमच झालेला आहे. परंतु कधी कधी हेच पाळीव प्राणी मालकाला अचानकपणे असा काही धडा शिकून जातात की मालकाचीही नाचक्की होते. आपण आज अश्याच एका घटनेबद्धल चर्चा करणार आहोत.

ऑगस्टिन या नावाची एक महिला सोशल मीडियावर देशभरात प्रसिद्ध आहे. ती जणू सोशल मेडीयाची इन्फ्लुएन्सरच आहे. टिकटॉक, इन्स्टाग्रामवर या महिलेने लाखोने चाहते आहेत. या महिलेचा सर्वात मोठा छंद म्हणजे तिला घोडेपालनाची खूपच मोठा छंद आहे. माणूस जीवन जगत असताना त्यांच्या सहवासात पाळीव प्राणी हे हमखास येतातच.

प्राणी आणि यांचं नातं खूप खास असतं. दोघांचाही एकमेकांवर खूप जीव असतो. समाजात अनेक लोकांना प्राणी पाळण्याची मोठी हाउस असते. कोणी कुत्रा पाळतो, कोणी मांजर पाळतात तर कोणी आणखी एखादा प्राणी. काही लोक तर प्राण्यांसोबत आपल्या मित्रांप्रमाणेच राहतात. अनेक लोक प्राणी पाळतात आणि त्यांना मित्र म्हणून सोबत ठेवतात. बरेच लोक प्राण्यांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवतात.

प्राणी नाही तर त्यांच्या जीवनात काहीच नाही असाच त्यांचा समज असतो. पाळीव प्राण्यांसाठी असे लोक काहीही करायला तयार असतात. अनेक प्राणीप्रेमी आपल्या प्राण्यांसोबतच्या मस्तीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा एक विषय बनला आहे.

ज्यामध्ये एक महिला आणि तिचा पाळीव घोडा पाहायला मिळतो आहे. ती तिच्या घोड्यासोबतचे काही व्हिडीओ सोशल मेडीयावर शेअर करत असते. नुकताच असाच एक मजेशीर व्हिडीओ तिने शेयर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला आहे. ज्यामध्ये तिचा घोडा आणि ती कॅमेरासमोर दिसत आहे. ती महिला तिच्या घोड्याचे लाड करताना दिसत आहे.

परंतु अचानक घोड्याने या महिलेसोबत असे काही कृत्य केले की हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घोड्याने कॅमेऱ्यासमोर केलेलं कृत्य पाहून ऑगस्टिन हिला काहीही फरक पडत नाहीये. उलट ती घोड्याच्या या कृत्याने हसत असताना व्हिडियो मध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये बघितले ऑगस्टिन तिच्या घोड्याच्या तबेल्यात दिसत आहे. त्यावेळी ती घोड्याला प्रेमाने किस करताना दिसून येत आहे.

काळ्या रंगाचा हा घोडाही तिचे लाड करताना या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. पण अचानक घोडा आपलं तोंड तिच्याकडे आणतो आणि तोंडाने तिच्या टॉपची चेन उघडतो. अचानक अशी गोष्ट झालेली पाहून ऑगस्टिनला लाजल्यासारखं होतं आणि ती घोड्याच्या पकडीतून आपला टॉप सोडवत हसायला लागते. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला.

या व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट्सही येत आहेत. एकाने लिहिलंय, घोडा आणि त्याच्या मालकिणीची मैत्री खूप गोड दिसत आहे. तर दुसरा युजर म्हणतो की, हा व्हिडीओ ठरवून केल्याचं दिसतंय परंतु, तरीही ते खूप गोड आहे. एकीकडे लोक विनोदी कमेंट करत असताना दुसरीकडे काही लोक अश्लील कमेंटही करत आहेत.

Yesmarathi

Leave a Reply

Your email address will not be published.