वारंवार ढेकर येत असेल तर वेळीच व्हा सावध ! असू शकते ‘या’ 5 आ जारांचे लक्षण…

जर आपण चारचौघांमध्ये असाल आणि त्यावेळी आपल्याला एकदम गॅ स किंवा ढेकर आली असल्यास आपल्याला सर्वजण वेगळ्या नजरेने पाहतात. ग्रामीण भागात ढेकर दिला तरी अनेकांना काही वाटत नाही. मात्र, शहरी भागात मात्र ढेकर दिल्यास त्याला अतिशय गैर सोयीचे समजले जाते. तसेच आपल्या बाजूला कोणीही थांबत नाही.
त्यामुळे ढेकर देणे हे चांगले लक्षण नाही. तसेच ढेकर येणे म्हणजे अनेक आ जारांना निमंत्रण देणे हेदेखील होऊ शकते. ढेकर येत असल्यास तुमच्या श रीरात काहीतरी गड बड असेल, असे समजावे. त्यामुळे यावर वेळीच उपचार करावे. अन्यथा तुम्हाला गं भीर आ जाराचा सा मना करावा लागू शकतो.
1.जर तुम्ही सातत्याने तळलेले पदार्थ खात असाल तर तुम्हाला ढेकर येण्याचा त्रा स होऊ शकतो. यामुळे ऍसि डिटी वाढून ढेकर येऊ शकते. तसेच कोल्ड्रिंग, जंकफूड, समोसा, कचोरी असे पदार्थ खाल्ल्यास अपचन होऊन ढेकर येऊ शकते. त्यामुळे घरचा आहार घ्यावा. जेणेकरून अपचन होणार नाही.
2.जर तुम्ही भरपेठ जेवत असाल आणि त्यानंतरही पुन्हा खात असाल तर असे करू नका. टप्प्याटप्प्याने थोडे-थोडे खावे. यामुळे बद्ध कोष्ठतेचा त्रा स होऊ शकतो. बद्धकोष्ट झाल्यानंतर तुम्हाला ढेकर आणि गॅसची स मस्या उद्भवू शकते. त्यामुळे नियमित व्यायाम हा गरजेचा असतो.
3. जर तुम्हाला सातत्याने ढेकर येत असेल तर तुमच्या श रीरात वा यू तयार झाला असेल, असे समजावे आणि या वायूमुळे तुम्हाला ढेकर येत असतो. ज्यावेळी तुम्ही जेवण करतात त्यावेळेस तुमच्या अन्ननलिकेत एखादा कण आडकतो, त्या वेळेस तुम्हाला उचकी लागते. त्यानंतर तुम्हाला ढेकर येण्याचा त्रा स होऊ शकतो. त्यामुळे जेवताना सावकाश जेवण करावे.
4. जर तुम्हाला सातत्याने अ पचन होत असेल तर यातून तुम्हाला मोठ्या बी मारीचा सामना करावा लागू शकतो. ढेकर आल्यास तुम्हाला पोटात त्रा स होऊन अल्सरचा त्रा स होऊ शकतो. त्यामुळे ढेकर याकडे अजिबात दुर्लक्ष न करता चांगल्या डॉ क्टरांचा वै द्यकीय सल्ला घ्यावा. त्यामुळे तुम्ही पुढील आ जार टाळू शकतात.
5. जर आपल्याला बाहेरचे खाण्याची सवय असेल तर असे न करता घरचे जेवण करावे. बाहेरचे पदार्थ अधिक खाल्ल्याने तुम्हाला त्रा स होऊन पोट दु खू शकते. त्यामुळे तुम्हाला ढेकर ही समस्या होऊ शकते.
6.जर आपण जास्त प्रमाणात मद्यपान करत असाल तर हे देखील टाळावे. यामुळे देखील ढेकर ही समस्या होऊ शकते. मद्यपान केल्याने इतर आजारांना देखील आमंत्रण मिळू शकते.