अवाढव्य वाढलेलं वजन व पोटावरील चर’बी नियंत्रित करण्यासाठी ‘या’ पावडरचा करा ‘असा’ उपयोग…

अवाढव्य वाढलेलं वजन व पोटावरील चर’बी नियंत्रित करण्यासाठी ‘या’ पावडरचा करा ‘असा’ उपयोग…

जिरे म्हटल्यावर डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे मसाल्याचा डबा, जिरा राईस, वरण, सूप, रायतं अशा अनेक गोष्टींमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. भारतीय पाकसंस्कृतीतील महत्त्वपूर्ण आणि चवीत भर टाकणारा मसाला म्हणून जिऱ्याची ओळख आहे. पण जिरे हे फक्त मसाला म्हणून उपयोगी नसून याचे इतरही अनेक फा-यदे आहेत. आपल्या श-रीराला अनेक आ-जारांपासून दूर ठेवण्यात जिऱ्याच्या पावडरची आपल्याला मदत होऊ शकते.

अख्खं जिरं आणि जिरं पावडर:- जिरं हे अख्खं आणि पावडर अशा दोन्ही स्वरूपात वापरलं जातं. अख्खं जिरं हे प्रत्येक पदार्थाच्या फोडणीचा अविभाज्य भाग आहे. तर जिऱ्याच्या पावडरचा वापर हा मसाला म्हणूनही केला जातो.

जिऱ्याच्या पावडरचा वापर आजकाल सॅलड, सॉसेस आणि बार्बेक्यूजमध्येही केला जातो. पण या जिऱ्याच्या पावडरचे अनेक फा-यदे आपल्या श-रीराला आहेत. तसेच वजन कमी करण्यासाठी जिरे खूप उपयुक्त ठरत आहे. वजन कमी करण्याकरिता जिऱ्याचे कसे सेवन करावे हे माहीत करून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

जिरे रोजच्या आहारात असल्यास होतील हे फायदे –

त्वचेसाठी:- जिरं हे ब्यूटी बूस्टर म्हणून ओळखलं जातं. जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमीन्स आढळतात. जे त्वचेच्या व्हिटॅमीन ई च्या गरजेला पूर्ण करतात. जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

जर आपण जिऱ्याची पावडर पाण्यामध्ये टाकून त्याचे सेवन केले तर आपल्या चेहऱ्यावर तेज येतं आणि चेहऱ्यावरील पिंपल्सची सम’स्या दूर होते. जिऱ्याच्या पावडरमध्ये अँटी फंगल गुणही असतात ज्यामुळे त्वचेचं कोणत्याही प्रकारच्या इंफे’क्शन पासूनही रक्षण होतं. आपल्याला हवं असल्यास जिरा पावडरचा वापर फेसपॅकमध्ये ही घालून आपण करू शकतो.

केसांसाठी:- त्वचेला सुंदर करण्यासाठी जसे जिऱ्याचे फा-यदे आहेत. तसंच केसांसाठीही त्याचे खूप फा-यदे आहेत. जर जिऱ्याचं तेल आपण केसांना लावल्यास केस गळणं कमी होतं. रोज काळ्या जिऱ्याच्या पावडरचे सेवन केल्यास केस दाट, काळे आणि मजबूत होतात.

याशिवाय ज्यांना कोड्यांची स-मस्या असेल त्यांच्यासाठीही काळ्या जिऱ्याची पावडर फा-यदेशीर आहे. कोंडा दूर करण्यासाठी तेलासोबत जिरं गरम करून घ्या आणि या कोमट तेलाने केसांना मसाज करा. 2 ते 3 वेळा हे तेल लावल्यास आपल्या डोक्यातील कोंडा नाहीसा होईल.

पोटदुखी:- आपल्या पोटात कधीही दु-खू शकतं. जेव्हा पोटात अ-सह्य वे-दना होत असतात तेव्हा एकदा हा घरगुती उपाय नक्की आपण करून पाहा. आपल्या पोटात जेव्हा पण दुखेल तेव्हा जिऱ्याची पावडर आणि साखर समान प्रमाणात मिक्स करा. आणि हे मिश्रण चावून चावून खा असे केल्यास जिऱ्यातून जो रस निघतो, त्या रसाचा आपल्या पोटदुखीमध्ये खूपच फा-यदा होतो.

सर्दी:- थंडीच्या दिवसात सर्दी होण्याची स-मस्या खूप कॉमन आहे. पण काहीजणांना हा त्रा-स बरेच दिवस होतो. या त्रा-सापासून सुटका होण्यासाठी जिऱ्याच्या पावडरचा वापर करायला विसरू नका. जिरं चांगल भाजून घ्या आणि त्याची पावडर बनवून घ्या. मग ती पावडर थोड्या थोड्या वेळाने हुंगत राहा. असं केल्याने शिंका येणं बंद होईल. तसेच जिऱ्याची पावडर हे बद्ध-कोष्ठ दूर करण्यात ही मदत करते. बद्ध-कोष्ठता दूर करण्यासाठी एक ग्लास ताकात काळ मीठं आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून प्या असं केल्याने आपल्याला त्वरित आराम मिळेल.

ताप:- ता’पामुळे जेव्हा श’रीर दूखू लागतं. तेव्हा आपल्याला अ-शक्तपणाही जाणवू लागतो. अशावेळी जिऱ्याच्या पावडर सोबत गूळ मिक्स करून गोळी बनवा आणि कमीत कमी दोन ते तीन वेळा त्याचे सेवन करा आपला ताप त्वरित कमी होईल. तसेच आपल्याला ताप आल्यावर आपण जिऱ्याचं पाणी ही घेऊ शकतो. जिऱ्यातील थंडावा अंगातील उष्णतेला त्वरित कमी करतो आणि आपला ताप उतरतो.

वजन कमी होते:- जिऱ्याचे आ-रोग्यास अनेक फा-यदे असतात. एका संशोधनानुसार जिरे पावडरमुळे श’रीराची चर’बी सुद्धा कमी होऊ शकते. त्यामुळे या पावडरचे सेवन केल्यास आपला ल-ठ्ठपणा कमी होण्यास आपल्याला मदत होते.

तज्ञांच्या मते जिऱ्यामध्ये असलेले पोषक घटक आणि अँटी’ऑक्सिडेंट आपले पचन योग्यप्रकारे करतात, ज्यामुळे आपल्याला चर’बी कमी होण्यास मदत होते. त्यासाठी आम्ही सूचित केलेल्या कोणत्याही उपायांचा अवलंब आपण करू शकता, जेणेकरून आपला लठ्ठपणा कमी होईल.

दोन चमचे जिरे एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि हेच पाणी सकाळी उकळून त्या पाण्याचे सेवन करा. दररोज ही कृती केल्याने आपल्या श’रीरातील अनावश्यक चर’बी काढून टाकली जाते. तसेच जर आपण दररोज पाच ग्रॅम दहीमध्ये एक चमचा जिरे पावडर टाकून त्याचे सेवन केल्यास आपले वजन काही दिवसातच कमी होते. तसेच आपण ब्राऊन राईस बनवताना यामध्ये जिरे घातल्यास त्याचा स्वादही वाढेल आणि आपले वजनही कमी होईल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *