‘या’ घरगुती उपायाने फक्त 5 मिनिटांत काढा श’री’रावरील अनावश्यक केस….

मु’ली ता’रुण्याव’स्थेत येताना होणाऱ्या हॉ’र्मोनल बदलांमुळे त्यांच्या श- रीरा’वर अनावश्यक के’सांची वाढ होते. सर्वसाधारणपणे 18-45 या वयोगटात ही स’म’स्या अधिक असते. हाता-पायांवर, चेहऱ्यावर, मा’नेवर तसेच छा’तीवर वाढणाऱ्या केसांना काढण्यासाठी वॅ’क्सिंग सारख्या अत्यंत त्रा’सदा’यक पद्धतीचा वापर केला जातो.
मात्र अंगावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरच्या घरीच काही सोपे उपाय शक्य आहेत. कशामुळे वाढतात श’रीरावर हे अनावश्यक केस? – स्त्रि’यां’मध्ये होणाऱ्या हॉ’र्मो’नल बदलांमुळे त्यांच्या र’क्ता’तील पुरुषी हॉ’र्मोन्सचे प्रमाण वाढते. तुमची जनुके श’रीराव’र अनावश्यक केस वाढीचे एक महत्त्वाचे कारणं असू शकते.
तारुण्यामध्ये मा’सिक पा’ळी व इतर शा’रीरि’क बदलांमुळे काही हा’र्मोन्स तयार होतात. त्यांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर केसांची वाढ जास्त होते. तसेच काही स्त्रि’यांच्या स्त्री’बीजामध्ये एका पेक्षा जास्त गाठी असतील तर त्यांच्या चेह-यावर केसांची वाढ जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते.
विविध सौदर्य प्रसाधनांमधून अथवा सं’ततीप्रा’प्ती करिता घेतल्या जाणाऱ्या काही औ ‘ष’धांतील स्टि’रॉइ’ड चा श-रीराव’र घा’तक परिणाम होतो व परिणामी श-रीरा’वर अनावश्यक केस वाढतात. शा-रीरिक स्वच्छते बरोबरच श’रीरावरचे अनावश्यक केस काढून टाकल्यामुळे तुमची त्व’चा अधिक आकर्षक आणि देखील दिसू लागते.
आजकाल शरीरावरील हे अनावश्यक केस काढण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज जाणून घेऊया अशाच काही सोप्या उपायांबद्दल….
शे’व्हिंग करण्याची दिशा बदला:- अं’गावरील अनावश्यक केसांची वाढ नियंत्रणात ठेवायची असेल तर शे’व्हिंग करताना दिशा बदला. केस वाढण्याच्या विरुद्ध दिशेने शेव्ह करा. यामुळे के’सांच्या मुळापासून ते दूर होतील आणि पुन्हा त्या जागी शेव्ह करावे लागणार नाही.
कंडीशनर:- हाता-पा’यावरील केस शे’व्हिंग करून काढण्यासाठी हेअर कंडीशनरचा वापर करा. यामुळे शे’व्हिंग करताना होणारा त्रा’स कमी होईल. सतत शे’व्हिंग करणे टाळा:- लहानशा केसांवर रेझर फिरवणे टाळा. अंगावर प्रकर्षाने अनावश्यक केस दिसत नसतील तर शेव्हिंग करू नका.
वॅ’क्सिंग चा उपयोग करा:- श’रीरावरील केस काढण्यासाठी वॅ’क्सिंग हे तंत्र देखील वापरण्यात येते. यामध्ये हार्ड व सॉफ्ट वॅक्स असे दोन भाग आढळतात. श’रीरावरच्या कोणत्या भागाचे वॅ’क्सिंग करायचे आहे यावरुन यातील कोणता प्रकार वापरायचा हे ठरते.
नाक, अंडरआर्म व बि-क’नी या भागातील केस काढण्यासाठी हार्ड वॅ’क्स वापरण्यात येते. यासाठी गरम केलेले हॉ’ट वॅ’क्स केसांच्या ग्रोथच्या दिशेने लावून थंड केले जाते. त्यानंतर त्यावर एक कापडी पट्टी लावून ती विरुद्ध दिशेने ओढून वॅ’क्स काढले जाते. या तंत्रामुळे त्या वॅ’क्ससोबत त्या पट्टीला श’रीरावरचे केस देखील चिकटून निघून जातात.
वॅ’क्सिंग केल्यावर दोन ते सहा आठवडे तुमची त्वचा मुलायम रहाते. अर्थात हे तुमच्या केसांची वाढ किती जलद आहे व तुमच्या अं’गावर किती प्रमाणात केस येतात यावर अवलंबून असते. वॅ’क्सिंग मुळे केस मुळासकट बाहेर येत असल्यामुळे त्याचा परिणाम इतर पर्यायांपेक्षा अधिक टिकतो.
हेअर रिमुव्हल क्रीम वापरू शकता:- या क्रीममधील केमि-कल त्व’चेमध्ये मुरते. यासाठी ज्या भागामधील केस काढायचे असतात त्या भागावर या क्रीमचा अगदी पातळ थर लावावा. 3ते 5 मिनीटांनी अथवा त्या प्रॉडक्टवर दिलेल्या सूचनेनूसार प्लास्टिक पट्टीने अथवा ओल्या फडक्याने खालून वरच्या दिशेने ते क्रीम पुसून काढावे.
त्यानंतर त्वचा धुवून कोरडी करावी. हेअर रिमुव्हल क्रीम श-रीरावर कोणत्याही भागावर लावता येते. पण त्याचा वापर अप्परलीप, अंड रआर्म व बि-क-नी या भागात करणे फायदेशीर ठरते. तुम्ही आठवड्यातून एकदा हे क्रीम वापरु शकता.
डो’ळ्याच्या आ’यब्रो साठी थ्रे-डींग चा उपयोग:- भारतामध्ये आ’यब्रो व चेहऱ्यावरील इतर भागातील केस काढण्यासाठी थ्रे-डींग करण्यात येते. या प्राचीन हेअर रिमुव्हल तंत्रानूसार तोंडामध्ये दोऱ्याचे एक टोक पकडून हाताने दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाकडील भागाच्या सहाय्याने एखाद्याच्या चेहऱ्यावरील केस ओढून काढण्यात येतात.
तुम्ही स्वत: देखील हे तंत्र वापरु शकता पण प्रोफेशनल व्यक्तीची मदत घेणे नेहमीच चांगले. आ’यब्रो व अप्पर लिप साठी थ्रे-डींग करणे फायद्याचे ठरते. आयब्रो चांगल्या कोरल्या जाव्यात यासाठी अनुभवी ब्युटीशियन कडेच जा नाहीतर तुमच्या आ’यब्रोचा आकार बिघडण्याची शक्यता असते. या तंत्राचा परिणाम देखील तुमच्या केसांच्या वाढीनूसार २ ते ३ आठवडे टिकू शकतो.
माहिती आवडली असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा. अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आपले पेज लाइक करायला विसरू नका. तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.