‘त्या’ भागावरील केस काढणे खरंच गरजेचे असते का? जाणुन घ्या केस कडण्याची योग्य पद्धत, आणि होणारे फायदे व तोटे….

सामान्यत: लोकांचा असा विश्वास आहे की ज-ननेंद्रियाचे केस किंवा कखेतले केस हे निरुपयोगी आहेत. विशेषत: जेव्हा फॅशनची गोष्ट येते तेव्हा वास्तविकता काहीतरी वेगळी असते. खरं तर हे केस आपल्या कोमल अवयवांचे रक्षण करण्यासाठी कार्य करत असतात. मात्र हे केस काढणे खरंच आवश्यक आहे का याविषयी अनेकांना माहिती नसते.
हिवाळ्यात हे केस त्याच्या सभोवतालच्या त्वचेला उबदारपणा प्रदान करतात. उन्हाळ्यात काखेतला घाम तुलनेने जास्त असतो कारण दिवसभर आपण हात किंवा खांदा जास्त वापरतो. हे केस घाम शो-षण्याचे काम देखील करत असतात. म्हणून, आपल्या श-रीरामध्ये या केसांचा उपयोग होतो की नाही होत यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.
घामामुळे, हातांच्या सभोवतालची त्व’चा दु’र्गंधीयु’क्त बनते, ज्यामुळे केवळ आपणच नाही तर आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा स’मस्या उद्भवतात आणि आपला समोरच्या व्यक्तीवर चांगला प्रभाव पडत नाही. म्हणूनच दररोज आंघोळ करताना साबणाने श-रीर स्वच्छ करणे आवश्यक आहे जेणेकरून घाण आणि दु-र्गंधी नष्ट होईल.
जर आपण ज-ननेंद्रियांबद्दल बोललो तर इथली त्वचा किती मऊ आणि नाजूक आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गु-प्तांगाचा नाजूकपणा आणि कोमलता कोणापासून लपलेली नाही. येथे, अगदी किरकोळ दु-खापतीतूनही एखाद्याचे आयुष्य धो-क्यात येवू शकते, म्हणजेच एखाद्याचा जी-वही घेतला जाऊ शकतो. म्हणून, ज-ननेंद्रियाच्या सं-रक्षणासाठी, निसर्गाने त्यावर हेअर पॅ’ड बनविले आहे, जे आपल्या ज-ननेंद्रियाचे संरक्षण करत असते.
पण उन्हाळ्यात घामामुळे आपल्याला त्रा-स सहन करावा लागतो, अशा परिस्थितीत आपण ही स-मस्या टाळण्यासाठी हे केस साफ करू शकता. परंतु ज-ननेंद्रियाचे केस स्वच्छ करण्यासाठी आपण केवळ केस काढून टाकणारी क्रीम वापरणे अधिक चांगले होईल.
असे केस हिवाळ्यात त्याच्या सभोवतालच्या त्वचेला उबदारपणा देतात. उन्हाळ्यात काखेत घाम येणे तुलनेने जास्त असते कारण दिवसभर आपण हाथाचा जास्त वापर करतो. हे केस घाम शो-षण्याचे काम देखील करतात. म्हणून, आपल्या शरीरावर या केसांचा काही उपयोग किंवा कार्य नाही यावर विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल.
खरेतर ज्या कारणामुळे नैसर्गिकरित्या ज-ननेंद्रियावर केस येतात त्याअर्थी त्याचा काहीतरी उपयोग नक्कीच असेल. या केसांमुळे बाहेरील इ’न्फे’क्शनपासून तुमच्या लैं-गिक अव-यवांचे म्हणजेच ज-ननेंद्रियांचे सं-रक्षण होण्यास मदत होते. त्याअर्थाने हे केस उपयोगी ठरतात.
पण केसांच्या मुळाशी असलेल्या श-रीरातील घाम निर्माण ग्रंथीतील घामाचा निचरा योग्यवेळी न होता त्याठिकाणी ओलसरपणा तसाच राहतो. यामुळेदेखील त्वचेला फं-गल इ-न्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे असे केस काढणे हे एकप्रकारे योग्यदेखील ठरते. त्यामुळे जननेंद्रियावरील केस काढावते कि काढू नये यासाठी एकवेळ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
केस काढून टाकण्याची ही सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे ट्रिम करणे. केसांना शक्य तितके ट्रिम करा पण यासाठी कात्री वापरू नका. कोणत्याही प्रकारचा अपघात टाळण्यासाठी ट्रिमिंग करताना आरश्यात बघून ट्रिमर वापरा.
हे केस तितके वा’ईट नाहीत जितके तुम्हाला वाई’ट वाटतात. आपण त्यांना ठेवू किंवा काढू इच्छित आहात ही आपली वै-यक्तिक निवड आहे. परंतु आता त्यांच्या अस्तित्वाचे नेमके कारण तुम्हाला या लेखातून कळाले असेल.