तुनिशाचा शेवटचा Video आला समोर, पहा रुमचा दरवाजा तोडून असे काढलं बाहेर….

तुनिशा शर्मा प्रकरण सध्या चांगलाच गाजताना दिसत आहेत. गेल्या शनिवारी तुनिशाने गळफा’स घेऊन आ’त्मह’त्या केली होती. करियर अगदी जोमात असताना तुनिशाने असे का केले ? असा प्रश्न अजूनही अनेकांना पडत आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी आणि रोज आल्या आयुष्यतील होणाऱ्या घडामोडी शेअर करणारी तुनिशा असं काही करेल यावर विश्वास ठेवणे अजूनही कठीण आहे. मात्र सत्य ते सत्य असत आणि ते कितीही कटू असल तरी स्वीकार करावाच लागत. दरम्यान, हे प्रकरण गाजत असल्याने अनेक कलाकारांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तुनिषा शर्माने लहान वयातच अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करून आपली खास ओळख निर्माण केली होती. पण अचानक तिच्या आ’त्म ह’त्येच्या बातमीने चाहत्यांचे मन सुन्न झाले आहे. या घ’टनेबाबत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांची उत्तरे शोधण्याचा पो’लिसांचा प्रयत्न आहे.
दरम्यान, अनेक कलाकारांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. तुनीषाचा कॉस्टार शिजानची पो’लीस सध्या कसून चौ’कशी करत आहेत. मात्र त्यांना काही धागेदोरे हाती लागले नाही. तसेच अनेकजण लव जि’हादशी हे प्रकरण जोडत आहेत.
तुनिषाच्या मृ त्यूच्या 3 दिवसानंतरचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. सेटवर मेकअप रुममध्ये तुनिषाने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. मेक अप रुमचा दरवाजा तोडून तुनिषाला बाहेर काढलं, त्यानंतर शीजान आणि सेटवरच्या दोघांनी तिला तात्काळ रु’ग्णालया’त नेलं. त्यावेळचा हा व्हिडिओ आहे.
हा व्हिडिओ हॉस्पिटल बाहेरचा आहे. ज्यात शीजान खान आणि अन्य दोघं जणं तुनिशाला उचलून रुग्णालयात नेताना दिसत आहेत. रुग्णालयाबाहेरचं हे सीसीटीव्ही फुटेज असून यात एक व्यक्ती रुग्णालयात धावत जाताना दिसत आहे, यात एक सफेद रंगाची कारही दिसत आहे. कारमधून शीजान आणि इतर दोघंजणं तुनिशाला घेऊन बाहेर पडतात, आणि सर्व जण रुग्णालयाच्या दिशेने धावत जाताना दिसतायत.
एकाने तुनिषाला उचलून घेतल्याचं दिसत आहे. सर्वजण खुपच तणावात दिसत आहेत. लवकरात लवकर तुनिषाला उपचार मिळावेत यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. या व्हिडिओत तुनिषा आणि शीजान हो दोघंही अलीबाबा मालिकेच्या कपड्यांवर दिसत आहेत. यावरुन मालिकेची शुटिंग सुरु असल्याचं स्पष्ट होतंय. त्यांचं पॅकअप झालं नव्हतं, शुटिंगदरम्यान मेकअप रुममध्ये तुनिषाने आपले जी’वन संपविले होते.
तुनिषा शर्माच्या मृत्यूच्या अवघ्या काही सेकंदांचं सीसीटीव्ही फुटेज#TunishaSharma #SheezanKhan #CCTV #TunishaSharmaDeath pic.twitter.com/Qic24126ig
— Harshal Jadhav (@harshal_rj) December 27, 2022