पुरुषांसाठी वरदान आहे ‘या’ झाडाचा डिंक, एनर्जी बुस्ट, स्वस्प्नदो’ष यांसारख्या अनेक समस्यांवर आहे रामबाण उपाय…

आपण सर्वानी अणे झाडे झुडपे बघितली आहेत प्रांत; कधी त्याच्या गुणधर्माबद्दल किंवा त्यांच्या नैसर्गिक उपायांबद्दल जाणून घेतले नाही आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अश्याच काही झाडांबद्दल माहिती देणार आहोत ज्याचे गुणधर्म अतिशय खास आणि लाभदायक आहे.
बाभळीचे झाड हे आपण सर्वानी बघितलेच असणार कुठे ना कुठेतरी, ज्याला अनेक नावानी ओळखले जाते कीकर, किक्कर, बाबला,बामुल या नावानी या झाडाला ओळखले जाते. ज्याचे झाड काटेदार छोटे आणि लहान अश्या स्वरूपात असून देशामध्ये सर्व ठिकाणी आढळून येते. या झाडाचे तीन प्रकार असून त्याचे नाव तेलिया भाबुळ, कोडिया बाभूळ, आणि रान काठी बाभूळ असे आहे.
या मध्ये तेलिया बाभूळ हे झाड माध्यम आकाराचे असते आणि कोडिया बाभूळ हि मतही आणि जाड स्वरूपाच्या सालीची असते ज्या खान्देशी भागात आढळून येतात तर, रॅम काठी बाभूळ ह्या उंच स्वरूपाच्या आणि झाडू सारख्या दिवसाच्या असून हे झाड पंजाब, राजस्थान आणि दक्षिण भागात जास्त आढळून येते. या सर्व झाडांना एक चिवट आणि खडसर प्रकारचा पदार्थ येतो ज्या;या आपण डिंक असे म्हणतो. चला तर मग या डिंकाचे काय काय गन आणि वैशिष्ट्य आहेत आपण जाणून घेऊयात.
बाभळीच्या झाडाच्या डिंकाविषयी माहिती :
रंग- हलक्या पिवळ्या रंगाचा
चव- हलक्या गोड स्वरूपाचा
दिसायला- बाभळीच्या झाडाचा डिंक खूप गुणकारी असून, ह्याची निर्मिती झाडाच्या वाळलेल्या दुधापासून होते.
स्वभाव- हे खूप थंड स्वरूपाचे असते
हा’निकारक- कतीरा और विहीदाना यांच्या सोबत डिंक सेवन करणे हा’निकारक आहेत.
बाभळीच्या झाडाच्या डिंकाचे गन आणि वैशिट्य-
याचा वापर केल्याने छाती मुलायम होते, हे मेदा (आमाशय) याना शक्तिशाली बनवून आतड्याना मजबूत बनवते. तसेच छातीतील त्रास कमी करणे आणि आवाज व्यवस्थित होण्यास मात करते. याचे सेवन केल्यास छातीमधील फुप्पुसे हे चांगले राहतात. शरीरातील धातूचे म्हणजेच वी’र्याचे प्राण वाढावयास याचा अतिशय फायदा होतो. याचे तुकडे गावरान तुपासोबत भाजून खाल्यास शरीरातील थकवा दूर होण्यास मदत मिळते. उन्हाळ्यामध्ये याचे सेवन केल्यास लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे बंद होते.
पुरुषांसाठी बाभळीच्या डिंकाचे फायदे-
पुरुषांसाठी बाभळीच्या डिंकाचे अतिशय गुणकारी फायदे आहेत. याचे सेवन केल्याने पौ’रुष’त्व वा’ढते णहलीच्या दिवसांमध्ये हा डिंक जमा करणे अतिशय सोपे असते. उहाळ्यामधे भभळीच्या झाडांना हलका काप दिल्याने त्यातून दुद्धासारखा पदार्थ बाहेर येत जातो, आणि हा पदार्थ जमा होऊन त्याच ठिकाणी वळतो आणि त्याचे रूपांतर डिंकामधे होते.
जर बाजारपेठेत चौकशी केली तर हा डिंक आपल्यानं कोणत्याही किराणा दुकानात सहजपणे मिळू शकतो. या डिंकाचे मात्र ५ ते १० ग्राम सेवन करणे अतिशय लाभदायक ठरते. तसेच याचे सेवन अधिक झाल्यास पलाश नामक डिंकाचे सेवन केल्यास याचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
स्वप्नदो’ष आणि शी’घ्रपाटण कमी होण्यास मदत-
शी’घ्र पाटण कमी होण्यासाठी बिया नसलेल्या कच्या शेंगा त्याचे काचे म्हणजे कोवळे पाने आणि डिंक या ३ गोष्टींचे समांतर प्रमाण घेऊन त्यांना सुकवा आणि या सर्व गोष्टींना कुटून घेऊन एका कपड्याच्या मदतीने गाळून घ्यावे. या मिश्रणाचे चुर्ण बनवून एका काचेच्या बरणीत याला ठेवावे जेणे करून ते कोरडे आणि खराब होणार नाही. रोज सकाळी आणि रात्री जेवणानंतर १ चमचा गरम दुधात याचे सेवन ३ महिन्या पर्यंत करावे.
पु’रुषांमधील वी’र्याचे प्रमाण वाढण्यास मदत-
बाभळीच्या कच्या शेंगा सुकवून घ्याव्यात आणि डिंक मिळून खाल्यास वी’र्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. किंकर या झाडाचा १० ग्राम डिंक घ्या त्याला सुकवून ५० ग्राम अशवगंध त्यात मिक्स करा आणि या सर्व मिश्रणाला एका बरणीत ठेऊन रोज सकाळी आणि संध्यकाळी ५ ग्राम हलक्या गरम दुधात याचे सेवन करा, यामुळे वी’र्य वाढण्यास मदत नक्कीच होईल आणि फरक पण जाणवेल. तसेच बाभळीच्या झाडाच्या शेंगा वाळवून त्याचे चूर्ण बनवून रोज सकाळी आणि संध्याकाळी सेवन केल्यास वी’र्याची पा’ताळात कमी होते आणि वी’र्य घट्ट होते.
स्त्रि’यांसाठी बाभळीच्या डिंकाचे फायदे-
स्त’न वृ’द्धी आणि ता’ठरता – भभळीच्या झाडाच्या शेंगा दुधात भिजवीन वाळविणे आणि त्यांना एका कपड्यात घेऊन रात्री झोपताना स्त’नां’नवर बांधून झोपल्यास स्त’नवृ’द्धी आणि स्त’न अजून ता’ठ स्वरूपाचे होतात.
मा’सिक पा’ळी’चा त्रा’स- २०ग्राम भाबळीच्या झाडाची साल ४० मिलिलिटर पाण्यात उकळून घेणे लक्षात ठेवा कि ४००मिलिलिटर पाणी हे उकळून उकळून १०० मिलिलिटर व्हायला हवे हे पाणी दिवसतु ३ वेळा प्यायले तर मा”सिक पा’ळी’चा होणार त्रा’स दूर होतो आणि मा’सि’क पा’ळी दरम्यान होणारा अधिक र’क्तस्रा’व कमी होतो. तसेच होणाऱ्या अनियमित मा’सि’क पा’ळी’चा त्रा’सही नाहीसा होतो.
बाभळीच्या डिंकाचा वापर करून आपण मू’ळव्या’ध, कमरेचा आ’जार, डो’केदु’खी, म’धुमे’ह, खोकला, पो’टाचे वि’कार या सारख्या आ’जारां’ना आपल्यापासून लांब ठेऊ शकतो.
आम्ही अपेक्षा करतो कि तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असणार तरी आपण हा लेख आपल्या मित्रांसोबत शेयर करून हि माहिती जास्त लोकांपर्यंत पोहचावा. धन्यवाद.