जर आपल्याला ताप नसेल, तर या ल’क्षणां’वरून ओळखा आपल्याला को’रो’ना झाला आहे?

जर आपल्याला ताप नसेल, तर या ल’क्षणां’वरून ओळखा आपल्याला को’रो’ना झाला आहे?

देशात सध्या सर्वत्र को’रो’नाने हा’हाका’र उ’डवून दिला आहे. अशामध्ये को’रो’ना बाबत समज, गै’रस’मज हे खूप मोठ्या प्र’माणात आहेत. अनेकांना को’रो’ना आपल्याला झालेला आहे की नाही हे देखील समजत नाही. मात्र, को’रो’नाची सर्वसामान्य ल’क्षणे ता’प, स’र्दी, खो’कला असे आहेत.

मात्र, हे जर आपल्याला ल’क्षणे नसतील, तरीही आपल्याला को’रो’ना झालेला असू शकतो. त्यामुळे आपण एखाद्या रु’ग्णाच्या सं’पर्कात आले असता तर ता’तडी’ने चा’चणी करून घेणे गरजेचे आहे.

मात्र, आपल्याला को’रो’ना झाला असेल आणि आपल्याला समजत देखील नाही, याचा अर्थ असा होतो की, आपल्या शरी’रात को’रोना वि’रुद्ध ल’ढणाऱ्या अँ’टीबॉ’डीज तयार झालेल्या आहेत आणि आपल्याला को’रो’ना होऊन गेला आणि समजला देखील नाही असा त्याचा अर्थ आहे.

त्यामुळे आपण खूप प्रतिकारशक्ती असणारे व्यक्ती आहात, असे समजण्यास हरकत नाही. मात्र, अनेक व्यक्ती हा आ’जार सध्या अं’गावर काढत आहेत. अंगवर काढून ते अखेरच्या टप्प्यात रु’ग्णाल’यात येतात. त्यामुळे त्यांचा दु’र्दैवा’ने मृ’त्यू होतो.

मात्र, आपण वेळीच ल’क्षणे आढळल्यास डॉ’क्टरांना दाखवले तर आपल्याला फार मोठा फ’टका याचा बसणार नाही. अनेक लोकांना ताप नसतानाही आपल्याला को’रो’ना झाला आहे की नाही, हे कसे ओळखावे असा प्रश्न पडतो. या लेखांमध्ये आम्ही आपल्याला या बाबतची माहिती घेणार आहोत.

1) खो’कला- जर आपल्याला ताप नसेल आणि आपल्याला नुसताच खो’कला असेल तर आपण तातडीने डॉ’क्टरां’ना दाखवावे. हे एक को’रो’नाचे ल’क्षण असू शकते. मात्र, सर्वच आलेला खोकला हा को’रो’ना असू शकत नाही. हे पण तेवढेच खरे आहे.

2) श्वास- जर आपल्याला श्वास घेण्यास त्रा’स असेल तर हे देखील को’रो’नाचे ल’क्षण आहे. आपल्याला याची त’पास’णी करण्यासाठी घरामध्ये ऑ’क्सीमीटर ठेवायचे आहे. आपले ऑक्सि’जन 94 च्या वर असेल तर आपल्याला कुठलाही धो’का नाही, असे समजावे आणि 93 च्या खाली जर आपले ऑ’क्सिजन आल तर आपण तात’डीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

3)डो’ळे लाल- जर आपले डो’ळे सातत्याने लाल-गुलाबी होत असतील. आपल्या डोळ्यावर सूज असेल. आपल्या डोळ्यातून पाणी येत असेल तर हे देखील को’रो’नाचे एक ल’क्षण आहे, असे समजावे.

4) छाती जड पडणे- सध्याच्या या काळामध्ये अनेकांची छाती जड पडताना दिसत आहे. ते देखील को’रो’नाचे एक ल’क्षण आहे. असे जर होत असेल तर आपण तातडीने डॉ’क्टरांना दाखवावे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *