आश्चर्य ! 500 वर्षांपूर्वी ‘या’ व्यक्तीने लिहून ठेवलेल्या गोष्टी होत आहेत हुबेहूब सत्य ! तालिबानचे देखील…

प्रत्येक मनुष्याला आपले भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. कधी काय होणार आहे, कस घडणार हे जाणून घेण्यासाठी नेहमीच सर्व उत्सुक असतात. आपल्या ग्रहांच्या स्थितीवरुन आपले भविष्य अनेकजण अनेकजण स्वतः सांगितलेले भविष्यच खरं असल्याचा दावा देखील करत असतात.
मात्र प्रत्येकाचे भविष्य सत्य ठरतेच असे नाही. खूप कमी जणांना अचूक भविष्य सांगता येते. आपल्या पुरातन विद्येमधून हे ज्ञान अनेकांना मिळाले आहे. त्यापैकी काहींचा अंदाज बऱ्याचवेळा अचूक ठरतो. आपल्या हिंदू धर्मात देखील अनेक वेगवेगळ्या दिग्ग्ज लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे भविष्यात होणाऱ्या काही महत्वाच्या घडामोडींबद्दल लिहले आहे. आणि तसे काही झालेले सुद्धा आपण पहिले आहे. मात्र, कलयुगात, ५०० वर्षांपूर्वी एका व्यक्तीने काही भविष्य लिहून ठेवले आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की, त्या सर्व घटना सत्य झाल्या आहेत. तुम्ही वाचून थक्क व्हाल की, त्याला आपल्या मृ’त्यूची माहिती देखील काही महिन्यांपूर्वीच झाली होती. माघील काही वर्षांपासून नॉस्ट्रडॅमस या नावाची चांगलीच चर्चा रंगली होती. त्याने केलेल्या भविष्यवाणी आपल्या देशात देखील चांगल्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. नॉस्ट्रडॅमस यांनी जगातील काही मोठ्या आणि महत्वपूर्ण घटनांबद्दल लिहून ठेवलेल्या बऱ्याच गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत.
१. पहिले आणि दुसरे विश्व युद्ध :- पहिल्या आणि दुसऱ्या विश्व’यु’द्धाबद्दल नॉस्ट्रडॅमस ने लिहून ठेवले होते. कोणते देश यामध्ये सहभागी असतील, कोण जिंकू शकेल आणि जवळपास किती जास्त सैनिक मृ’त्यु’मु’खी पडतील या सर्व बाबी त्याने लिहून ठेवल्या होत्या. त्याबद्दल लिहून ठेवलेल्या सर्वच गोष्टी वास्तवात उतरल्या.
२. हिटलर :- जर्मनीमध्ये सर्वसामान्य कुटुंबात एक मुलगा जन्माला येईल आणि आपले वर्चस्व प्रस्थपित करेल हे नॉस्ट्रडॅमसने लिहून ठेवले होते. एका असा शासक जर्मनीला लाभेल, जो आपल्या अहंकारामुळे कित्येक लोकांचा जी’व घेईल. आपल्या देशाला देखील यु’द्धा’म’ध्ये ढकलून देईल, हे सर्व त्यांनी लिहून ठेवले होते. कित्येक वर्षांनंतर देखील त्या शासकाची द’ह’श’त कायम असेल, हे सर्वच हिटलरच्या बाबतीत खरे ठरले आहे.
३.हिरोशिमा-नागासाकी न्यू’क्लि’य’र बॉ’म्ब ब्ला’स्ट :- जगातील वि’श्व’यु’द्धा’च्या वेळी, खूप जास्त शक्तिशाली अशा श’स्त्रांचा वापर करण्यात येईल. एक असे श’स्त्र असेल ज्यामुळे गावं नष्ट होतील. त्यानंतर अनेक वर्ष त्या श’स्त्रांचा परिणाम राहील. जन्माला येणारे मुलं देखील त्याचा परिणाम घेऊनच जन्माला येतील, असे नॉस्ट्रडॅमसने लिहून ठेवले होते. आणि हिरोशिमा-नागासाकीला झालेल्या ब्ला’स्टचे परिणाम देखील तसेच होते.
४. मे १९७५ ची घटना :- नॉस्ट्रडॅमसने आपल्या मृ’त्यूच्या काही दिवस आधी, एका सोनाराकडे एक छोटासा बॅच बनवायला सांगितले होते. त्या बॅचची खासियत ही होती, की त्याने त्यावर काही तरी कोरून घेतले होते. त्याच्या मृ’त्यूनंतर, त्याला पुरत असताना तो सोन्याचा बॅच त्याच्या सोबत पुरण्यात आला होता. फ्रान्समध्ये जेव्हा सत्तापरिवर्तनाचा काळ सुरु होता.
तेव्हा उत्खननामध्ये, नॉस्ट्रडॅमसच्या कबरमध्ये तो सोन्याचा सिक्का मिळाला. त्यावर लिहले होते मे १९७५ आणि जेव्हा ते उत्खनन केले गेले तेव्हा देखील मे महिना आणि १९७५ सन सुरु होते. हे सत्य जगासमोर येताच सर्वाना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता.
५. तिसरे महायु’द्ध :- नॉस्ट्रडॅमसने तिसऱ्या महायु’द्धाचे देखील भाकीत केलं आहे. हे यु’द्ध शक्तिशाली देश आणि नव्याने उदयाला आलेल्या देशांमध्ये असेल असं त्याने लिहलं आहे. तेलाचे महत्व वाढून तिथे आपला क’ब्जा करण्यासाठी बलशाली राष्ट्र, तो भाग ता’ब्यात घेण्यासाठी धडपड करतील आणि त्यातच तिसऱ्या म’हायु’द्धाची सुरुवात होईल असं त्यानं लिहलं होत. सध्याची परिस्थिती बघता, ता’लिबा’नने अफगाणिस्तानचा घेतलेला ता’बा, त्याने लिहलेल्या भविष्यवाणीकडेच सं’केत करत आहे.