तुमचे शरीर ‘हे’ ४ संकेत देत असेल तर सावधान ! असू शकतो ह्र’दयरो’ग…

तुमचे शरीर ‘हे’ ४ संकेत देत असेल तर सावधान ! असू शकतो ह्र’दयरो’ग…

कोणताही आ’जार सुरू होण्यापूर्वी आपले श’रीर आपल्याला काही संकेत देत असते. मात्र, अनेकदा आपण या लक्षणांना सामान्य समजून दुर्लक्ष करत असतो. मात्र, हृद’य, मूत्रपिंड यकृत आदी महत्वपूर्वी अ’वयवांच्या गंभी’र आजारांपूर्वी आपले श’रीर आपल्याला महत्वाचे संकेत देत असते. आज आपण हृ’दयरो’गाच्या संकेतांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
अपचन किंवा ओटीपोटात वेदना-

कधीकधी अचानक अपचन किंवा ओटीपो’टात वे’दना सुरू होते. असेही होऊ शकते की दिवसातून एक किंवा दोनदा पो’ट खरा’ब होत असेल. परंतु, आपल्या आहारामध्ये काही बदल होत नसतील तरीही या सम’स्या काही दिवसा सलग उद्भवू शकतात. अशा सम’स्या तुम्हालाही जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. त्यासाठी वेळीच डॉ’क्टरांचा सल्ला घ्या. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या सम’स्या अधिक प्रमाणात दिसून येते.

वारंवार चक्कर येणे-आपल्याला वारंवार चक्कर येत असेल किंवा मनावर नियंत्रण नसेल आणि खूप थकल्यासारखे वाटत असेल तर ही चिंतेची बाब आहे. कारण हे हृ’दयरो’गाचे लक्षण असू शकतात. यामुळे मज्जासंस्था, कणा किंवा मेंदूमध्ये जळजळ होते. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याच आ’रोग्याशी खेळण्यासारखे आहे. असे लक्षणं दिसल्यास वेळीच डॉ’क्टरांचा सल्ला घ्या. यामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्टी म्हणू चक्कर सतत येत असतील तर हृ’दयरो’ग असू शकतो.

जास्त थकवा –आपल्याला वारंवार थकवा जाणवत येत असेल, तर हे हृ’दयरो’गाचे संकेत असू शकतात. त्यासाठी वेळीच डॉ’क्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

अचानक घोरणे –सायनसमुळे किंवा नाकाच्या आकारामुळे बरेच वेळा लोक घोरतात. परंतु, आपणास यापैकी कोणतीही सम’स्या नसल्यास आणि अचानक घोरणे सुरू झाले तर कृपया डॉ’क्टरांचा सल्ला घ्या.

पाय, गुडघे आणि तळव्यांची सूज येणे –पायांवर सतत सूज येणे, मूत्रपिंड आणि हृ’दय रो’ग या दोन्ही गोष्टींचे लक्षण मानले जाऊ शकते. जेव्हा आपले हृ’दय र’क्त योग्यरित्या पंप करण्यास सक्षम नसते तेव्हा र’क्त या अ’वयवांमध्ये योग्यरित्या पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीत आपल्या पायांवर सूज येत असते. अशा परि’स्थितीत पायांवर सतत सूज येत असेल असे आपल्याला वाटत असल्यास कृपया डॉ’क्टरांचा सल्ला घ्या.

हृ’दय गती आणि नाडीचे दर वाढणे आणि कमी होणे –हृ’दयरोग सुरू आहे की नाही हे आपल्या हृ’दयाचे ठो’के तुम्हाला सांगू शकतात. नाडी दरामध्ये अचानक वाढ आणि घसरण देखील याचा अंदाज लावू शकते. आपण अचानक चिं’ताग्र’स्त व्हाल आणि आपल्या हृ’दयाची गती वेगवान होईल.

जर आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर, तुम्ही जास्त धाव घेतली असेल, तर खूपच उत्साहित असाल, तर हे सामान्य आहे. परंतु, जर आपण सामान्यपणे बसलेले असाल आणि अचानक तुम्हाला चिं’ता, घा’म येणे आणि हृ’दयाचा ठोका असामान्य झाला असेल तर लक्षण योग्य नाही

इतर काही लक्षणे –
-या व्यतिरिक्त हृदयविकाराची आणखी काही लक्षणे आहेत जसे –

-छाती दुखणे
-धाप लागणे
-हात किंवा पाय वारंवार सुन्न होणे किंवा अ’शक्त होणे
-डाव्या हातातील वेदना आणि सु’न्न होणे
-अप्पर ओ’डोमिन किंवा पाठदु’खी

आपल्याला यापैकी कोणतही लक्ष’णे जाणवत असेल तर डॉ’क्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नये. हे लक्षात ठेवा की कधीकधी खाणे-पिणे, धावणे, धावणे, घाब’रणे किंवा बीपीची उलथापालथ होण्यामुळेही अशी लक्षणे उद्भवतात. परंतु, जर तुम्हाला अशी लक्षणे कायम राहिल्यास डॉ’क्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

टीप : हि माहिती संशोधकांनी केलेले संशोधन ऑनलाईन माहिती स्वरूपात उपलब्ध आहे त्यामुळे कोणताही उपचार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *