‘तारक मेहता’मधील ‘या’ अभिनेत्रीचा ध’क्कादा’यक खुलासा! म्हणाली; ब्रेकअपनंतरही मला नाईलाजाने से’क्स करावा लागला, कारण मला..

‘तारक मेहता’मधील ‘या’ अभिनेत्रीचा ध’क्कादा’यक खुलासा! म्हणाली; ब्रेकअपनंतरही मला नाईलाजाने से’क्स करावा लागला, कारण मला..

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका आबालवृद्धांना पासून सगळ्यांनाच आवडते. त्याचे कारणही तसेच आहे. मालिकेमध्ये कुठलाही आचरटपणा दाखवण्यात येत नाही. गोकुलधाम सोसायटी मधील सदस्यांमध्ये घडणाऱ्या घटना घडामोडी यामध्ये दाखवण्यात येतात. त्याचप्रमाणे अनेकदा सामाजिक संदेशही या मालिकेतून देण्यात येतो.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत खुशीचा भाग आपण पाहिला असेल. हा भाग बरेच दिवस चालला होता. या भागामध्ये खुशीची आई तिला मंदिरा सोडून देते. कारण की तिच्या कुटुंबियांना मुलगा हवा असतो. त्यामुळे ती तिला मंदिरात सोडते. त्यानंतर दया बेन या मुलीला घरी नेते. त्यानंतर गोकुळधाम सोसायटीचे सगळे सदस्य या मुलीचा आईचा शोध घेतात आणि तिच्या सासरच्या लोकांना चांगला धडा शिकवतात.

या मालिकेमध्ये दयाबेन म्हणजे दिशा वकानी हिने मालिका वैयक्तिक कारणाने सोडलेली आहे. गरो’दर असताना तिने ही मालिका सोडली. मात्र, त्यानंतर ती परत आलीच नाही. तरीदेखील या मालिकेचा टीआरपी अजूनही कमी झाला नाही. त्याचप्रमाणे यातील काही पात्र बदलण्यात देखील आले. डॉ’क्टर हाथी यांचे नि’धन झाल्यानंतर त्यांच्या जागी दुसऱ्या हाथी यांना घेण्यात आले.

त्याचप्रमाणे सोढी ही भूमिका देखील बदलली. जेठालाल, बबिता, अय्यर, पोपटलाल, भिडे मास्टर, अंजली भाभी, तारक मेहता, टप्पू सेना या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना खूप आवडतात. काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील नटू काका यांचे नि’ध’न झाले. त्यानंतर अवघे देशवासीय हळहळले होते. त्यांची या मालिकेत कमी भरत आहे.

या मालिकेमध्ये काही दिवसापूर्वी कोरणा लसीकरण याचा का’ळाबा’जार दाखवण्यात आला होता. एक महिना हा एपिसोड चालू होता. या एपिसोडला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या एपिसोडमध्ये अनुराधा शर्मा नावाच्या एका अभिनेत्रीने देखील काम केले होते. तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले होते.

आराधना खऱ्या आयुष्यातही खूप बो’ल्ड आहे. नुकतेच आराधनाने बि’कि’नीमध्ये हॉ’ट फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये तिची हटके स्टाईल पाहायला मिळत आहे. हातावर टॅटू, तिच्या फोटोला आणि कमी लाईक आणि शेअर देखील केले आहे. तसेच अनेकांनी कमेंट देत तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. काही वर्षापूर्वी आराधनाने एक मुलाखत दिली आहे.

या मुलाखतीमध्ये तिने आपल्या वैयक्तिक बाबींबद्दल देखील माहिती दिली आहे. माझे प्रेमप्रक’रण होते. त्याने मला डेट वर नेले होते डेटवर नेण्याच्या पहिल्याच दिवशी त्याने माझ्याकडे से’ क्सची मागणी केली होती. त्यानंतर आमच्यामध्ये नाते काही दिवस टिकले. मात्र, ब्रेकअपच्या शेवटी आम्ही आमचे अनुभव पुन्हा एकदा शेअर करण्यासाठीसे’क्स देखील केला, असे आराधनाने सांगितले आहे. आराधनाच्या या बिनधास्त पणाने अनेकांनी तिचे कौतुक केले आहे आणि काही जणांनी टी’का देखील केली आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.