गर्दीत मौनी रॉयसोबत घडला धक्कादायक प्रकार, अवतीभवती जमलेल्या गर्दीतील एकाने…

गर्दीत मौनी रॉयसोबत घडला धक्कादायक प्रकार, अवतीभवती जमलेल्या गर्दीतील एकाने…

सेलेब्रिटी आणि गर्दी हे नेहमीच आपल्याला सोबतच बघायला मिळतात. एखादा सेलेब्रिटी कोणत्याही भागात गेले तर, तिथे त्यांना बघण्यासाठी आणि त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी चांगलीच गर्दी जमते. हे काय आजची गोष्ट नाही. सुरुवातीपासूनच सेलेब्रिटीजला अशा गर्दीचा सामना करावा लागतो.

यामध्ये सुरुवातीच्या काळात लोकं, ऑटोग्राफ घेण्यासाठी येत असे तर आता ते सेल्फी घेण्यासाठी येतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींची एक झलक बघण्यासाठी हे चाहते चांगलीच गर्दी करतात. कधी-कधी चाहत्यांच्या या गर्दीमध्ये अचानक काही विचित्र आणि अनपेक्षित प्रकार देखील घडतात. त्यामुळे त्या सेलेब्रिटीजला देखील चांगलाच धक्का बसतो.

खास करून अभिनेत्रींना अशा प्रकारांना अनेकवेळा सामोरे जावे लागते. अशाच एका धक्कादायक प्रकाराचा सामना मौनी रॉयला(mauni roy) देखील करावा लागला आहे. या प्रकार इतका जास्त भयानक होता की, भितीनी तिचा थरकाप उडाला. याबद्दलचा एक व्हिडियो देखील वायरल झाला आहे. यामध्ये मौनीच्या अवतीभोवती प्रचंड गर्दी जमा झालेली दिसत आहे.

त्या गर्दीमध्ये सगळेच चाहते तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आतुर असल्याचं दिसत आहे. त्यातच एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. या व्हिडियोमध्ये दिसत आहे की, हुडी घातलेला एक व्यक्ती मौनीसोबत सेल्फी घेण्यासाठी पुढे सरकतो. हा हुडी घातलेला व्यक्ती तो एवढ्यावरच थांबत नाही, तर तो पुढे येऊन मौनीच्या(mauni roy) हातावर चांगलाच जोरात फटका मारतो.

यामुळे मौनी बरीच भयभीत झाल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. त्यानंतर मौनी तिथून निघून जाण्याच्या प्रयत्न करते. पण तिच्या आजूबाजूला असलेल्या तोबा गर्दीमुळे तिला ते देखील शक्य होत नाही. म्हणून मौनी(mauni roy) कसबस, चाहत्यांमधून त्यांना सेल्फी देत वाट काढते आणि तिथून निघण्यात यशस्वी होते असं या व्हिडियोमध्ये दिसत आहे.

मौनी रॉयसोबतच्या(mauni roy) चाहत्याच्या या विचित्र कृतीवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. या व्हिडिओवर नेटिझन्सने संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर अनेकांनी कमेंट केले आहे. ‘कृपया तिचा आदर करा कारण ती देखील एक व्यक्ती आहे’ असं एका चाहत्याने कमेंट केली आहे. दुसऱ्याने लिहिले, ‘चाहते कसे आहेत, हे लोक फोटो काढण्यासाठी आत जातात.

आणि अजून कोणीतरी लिहिले, ‘या लोकांना वाटते की त्यांनी सेलेब्स विकत घेतले आहेत.’ सेलेब्रिटी सोबत घडलेला प्रकारांपैकी हा काय नवीन प्रकार नाही. असे प्रकार घडत असतात, मात्र सेलेब्रिटी कितीही प्रयत्न करून आपल्या चाहत्यांसोबत नम्र राहणायचा प्रयत्न केला तरी काही मा’थेफिरू चाहत्यांमुळे त्यांना देखील स्ट्रिक्ट राहावे लागते.

घडल्या प्रकरणामुळे मौनी रॉय चांगलीच घा’बरली आहे. येत्या जानेवरी महिन्यात मौनी आपल्या लॉन्ग-टाईम बॉयफ्रेंड सोबत लग्नबेडीत अ’डकणार आहे. सोबतच सध्या तिच्या कामाची देखील चांगलीच चर्चा सुरु आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’ या सुपरहिरो चित्रपटात मौनी रॉय देखील झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.