मध्यरात्री सुनेला भेटायला आला सासरा, पत्नीला वडिलांसोबत आ’क्षेपा’र्ह स्थितीत बघितले मात्र पतीसोबतच घडलं असं काही…

मध्यरात्री सुनेला भेटायला आला सासरा, पत्नीला वडिलांसोबत आ’क्षेपा’र्ह स्थितीत बघितले मात्र पतीसोबतच घडलं असं काही…

सासरे आणि सून यांच्यामध्ये मुलगी आणि वडील या अशा प्रकारचे नाते असते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये नातेसंबंधांचा चुराडा करण्यामध्ये आपली संस्कृती लागली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. राजस्थानच्या अल्वर मधून नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे.

यामध्ये एक भयं’कर घटना समोर आली आहे. आपल्या सूनेशी अनै’तिक सं’बंध असल्याने बापाने जन्मदात्या मुलाची ह’त्या केली. हे प्रकरण अतिशय भ’यंकर असे आहे. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झालेली आहे. गेल्या काही वर्षात इंटरनेटने देशांमध्ये क्रांती केली.

त्यानंतर घरोघरी मोबाईल आले. मुलांच्या हातात देखील आता मोबाईल पाहायला मिळतात. आता मुलं मोबाईल वर हव्या त्या गोष्टी पाहू शकतात. त्यामुळे सेक्स याविषयी आता कुणाला काही वाटत नाही. यामुळे अनेकांच्या भावना उचंबळून येतात, असेच एक प्रकरण राजस्थानच्या अलवरमध्ये उघडकी’स आले आहे. हे प्रकरण पो’लिसां’नी नुकतेच उघडकी’स आणलेले आहे.

अलवर जिल्ह्यातील भारुड येथे तीन दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाची ह’त्या झाली होती. ही हत्या नेमकी कोणी केली याबाबत पो’लीस तपास करत होते. पो’लिसां’नी याबाबत गु’न्हा देखील नोंदवला होता. त्यानंतर त्यानंतर मृताचे वडील आणि त्याच्या पत्नीची चौ’कशी देखील पो’लिस करत होते.

मुलाचे वडील हे विचित्र उत्तर देत असल्याने पो’लिसां’ना त्यांच्यावर शंका आली होती. त्यानंतर पो’लिसांनी त्यांना पो’लिस कोठ’डीत नेले. अतिरिक्त एसपी नीमराणा विपिन कुमार यांनी याबाबत बोलताना सांगितले की, मृ’त विक्रमसिंह याचे वडील आणि त्याच्या पत्नीचे अनै’तिक सं’बंध होते.

त्यामुळेच वडिलाला मुलगा अडसर ठरत होता. सून देखील आपल्या सासऱ्यासोबत अतिशय घा’णेर’डे असे प्रसंग ठेवत होती. एका दिवशी मृ’ताने वडील आणि त्याच्या पत्नीला सं’शया’स्पद अव’स्थेमध्ये पाहिले होते. त्यामुळे तो चांगलाच भड’कला होता. त्यानंतर या दोघांनी विक्रम सिंह याला संप’वण्याचा कट रचला.

पाच मार्च रोजी विक्रम सिंह पत्नी आणि मुला सोबत जेवण करून झोपी गेला. त्यानंतर सकाळी पत्नीने विक्रम सिंह पलंगावरून खाली पाडले आणि पत्नीने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर मृ’ताचे वडील बलवंत सिंह आणि इतर कुटुंबीय यांनी तातडीने विक्रम सिंह यांना रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृ’त घोषित केले. त्यानंतर मृ’ताच्या नातेवाइकांनी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. मात्र त्याआधीच पो’लिसां’ना एक फोन आला. त्यानंतर हे सगळे काही रहस्य उलगडले. विक्रम सिंह यांच्या मृ’तदेहाचे श’वविच्छे’दन केले.

त्यानंतर त्याच्या मानेवर साडीच्या खु’णा आढळले आहेत आणि डो’क्याला मा’र लागल्याचे देखील समोर आले आहे. मृ’त विक्रम सिंह यांची पत्नी पूजाची पो’लिसां’नी क’सून चौ’कशी केली. त्यानंतर तिने सगळे गुपित उघडकी’स केले. सासरे बलवंत सिंह याच्यासोबत माझे काही दिवसापासून सं’बंध आहेत, असे तिने पो’लिसां’ना सांगितले. माझ्या पतीने आम्हाला नको त्या अवस्थे’त पाहिले होते. त्यामुळे आम्ही दोघांनी विक्रमसिंह यांचा खू’न करण्याचे ठरवले असल्याचे देखील तिने सांगितले.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.