महाभयानक कु-प्रथा : ‘या’ ठिकाणी पतीच्या मृत्यूनंतर का-पले जाते पत्नीचे ‘हे’ अंग….

भारत देशामध्ये अनेक वर्षापूर्वी बा*ल विवाह ही प्रथा अस्तित्वात होती. सध्याच्या जमान्यात देखील बा*ल विवाह मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळते. मात्र, काही प्रमाणात कायदा कडक झाल्याने ही प्रथा आपल्याकडे आता बंद झाल्याची देखील पाहायला मिळत आहे.
या प्रमाणेच भारतामध्ये पतीचे नि-धन झाल्यानंतर पत्नी स-ती जाण्याची प्रथा देखील खूप वर्षांपूर्वी होती. मात्र, त्यावेळी आपल्या समाजसेवकांनी ही प्रथा मोडीत काढली होती. मात्र, तरीदेखील त्याला काही क-र्मठ लोक विरोध करत असतात.
पतीचे नि-धन झाल्यानंतर त्या महिलेला पती सोबतच चि-तेवर उ-डी घ्यावी लागत होती. असे अनेक म-हिला करत होत्या. मात्र, कालांतराने ही प्र-था बंद झाल्याचे आपल्याकडे दिसते. त्यानंतर वि-धवा महिलेच्या विवाहाचा प्रस्ताव देखील आपल्याकडे अस्तित्वात आला.
मात्र, त्यावेळी देखील खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला. मात्र, समाजसेवकांनी ही प्रथा देखील मोडीत काढली आणि वि-धवांचे पुनर्विवाह करण्याचे ठरवले. त्यानुसार आज भारतामध्ये वि-धवांचा पुनर्विवाह मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती साधली आहे. असे असले तरी परदेशात मात्र काही देशांमध्ये आजही कु-प्रथा मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे.
दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आ-दिवासी जमात आहे. तसेच इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात आ-दिवासी जमात आहे. या आ-दिवासी ज-मातींमध्ये आजही काही कू-प्रथा अस्तित्वात आहे. हा समाज विकासापासून अतिशय दूर गेलेला आहे. या समाजाला काहीही तंत्रज्ञानाची माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत काही माहिती पोहोचत नाही.
अज्ञानामुळे अनेक मुले जन्माला घालणं आणि वि-वस्त्र राहणे, असे प्रकार देखील येथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आम्ही आपल्याला इंडोनेशिया या शहरात पापूवा शहरात राहणाऱ्या आ-दिवासी जमाती बद्दल माहिती देणार आहोत. येथे एक आदिवासी जमात आढळते, या ज-मातींमध्ये अनेक कु-प्रथा असल्याचे चित्र आजही कायम आहे.
येथे म-हिलांना मोठ्या प्रमाणावर अ-न्याय सहन करावा लागतो. पुरुष आपली मक्तेदारी काही केल्या सोडत नाही. या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आ-दिवासी समाजात ही प्रथा अस्तित्वात आहे. या प्रथा ऐकल्यावर आपल्या अं-गावर निश्चितच का-टा आल्याशिवाय राहणार नाही. या जमातींमध्ये एखाद्या पुरुषाचे नि-धन झाले असल्यास त्याच्या प-त्नीला वेगळी शि-क्षा देण्यात येते. ही शि-क्षा फार वि-चित्र आहे. या महिलेचे सर्व बोटं का-पण्यात येतात.
असे केल्याने संबंधित महिलेच्या पतीच्या आ-त्म्याला शांती मिळते. असे येथे मोठ्या प्रमाणात मानण्यात येते. या भागांमध्ये अनेक भागात वृद्ध म-हिला आहेत की त्यांनी हा अ-न्याय स-हन केलेला आहे. मात्र, वर्षानुवर्षे ही परंपरा चालत आलेली आहे. याबाबतचा अनुभव कथन करताना एका म-हिलेच्या डोळ्यात अश्रू आले होते. मात्र, आपल्या पतीचे नि-धन झाल्याचे दुःख ही तिच्या डोळ्यात पाहायला मिळाले.