लॉकडाऊनचा फायदा घेत ‘ही’ अभिनेत्री झाली होती प्रे’ग्नं’ट ! को’रो’नामुळे रखडलेल्या लग्नात 1 वर्षाचा मुलगाही राहणार उपस्थित..

लॉकडाऊनचा फायदा घेत ‘ही’ अभिनेत्री झाली होती प्रे’ग्नं’ट ! को’रो’नामुळे रखडलेल्या लग्नात 1 वर्षाचा मुलगाही राहणार उपस्थित..

को’रो’ना काळामध्ये जगरहाटी बदलली होती. अनेकांची लग्न देखील यामुळे झाली‌ नाही. हा सगळ्यात गं’भीर प्रश्न होता. कारण की को’रो’ना म’हामा’रीच्या काळामध्ये लग्न करणे फार जिकरीचे होऊन बसले होते. अनेकांना लग्न करता आले नाही तर लग्न करायचे असल्यास सरकारची परवानगी घ्यावी लागायची आणि केवळ वीस जणांच्या उपस्थितीमध्ये लग्न करता येत होते.

मात्र, आता को’रो’ना म’हामा’रीचे सगळे नियम शिथिल झालेले आहेत. त्यामुळे आता लग्न करता येत आहे. को’रोना दरम्यान अनेक सेलिब्रिटींनी आपले लग्न देखील उरकलेली आहे. या काळामध्ये अनेकांकडे काही काम नव्हते. त्यामुळे जे अनेक वर्षे डेट करत होते. त्यांनी देखील आपले लग्न उरकून घेतले.

आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशीच एक घ’टना सांगणार आहोत की, एक अभिनेत्री लग्न करायच्या आधीच ग’रोदर राहिली होती. आणि तिने तिने एका मुलाला जन्म देखील दिला होता. मात्र, आता ही अभिनेत्री लग्न करणार आहे, हे ऐकून आपण आश्चर्यचकित व्हाल. मात्र, ही घ’टना अतिशय खरी आहे. या अभिनेत्रीचा मुलगा आता एक वर्षाचा झालेला आहे.

या अभिनेत्रीचे नाव पुजा बॅनर्जी असे आहे. ती एकदम च’र्चेत आलेली आहे. ती टीव्ही अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये देखील काम केलेले आहे. तिच्या मालिका प्रेक्षकांना खूप आवडतात. पुजाच्या पतीचे नाव कुणाल वर्मा असे आहे. या दोघांची भेट काही वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्न करायचे ठरवले होते.

मात्र, को’रोना म’हामा’री लागल्यामुळे या दोघांना लग्न करता आल नाही. मात्र, लग्न ठरले तेव्हा या दोघांमध्ये शा’रीरिक सं’बंध निर्माण झाले आणि पूजा ही ग’रोदर राहिली. त्यानंतर तिने गोंडस मुलाला देखील जन्म दिला. मात्र, त्यांचे लग्न करायचे राहूनच गेले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कुणालने सांगितले की, हो आम्हाला एप्रिल 2020 मध्येच लग्न करायचे होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Puja Banerjee (@banerjeepuja)

मात्र, को’रो’ना म’हामा’री मुळे आमचे लग्न होऊ शकले नाही. त्यामुळे आता आम्ही पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहोत. आम्ही लग्न करायच्या आधीच एका मुलाचे पालक झालो आहोत. पूजा हिची लग्न करण्याची आता इच्छा आहे. त्यामुळे आम्ही पारंपारिक पद्धतीने लग्न करणार आहोत. आमच्या लग्नाला जवळचे नातेवाईक आणि दोघांचेही आई वडील उपस्थित राहणार असल्याचे तिने सांगितले. पूजा आणि कुणालच्या मुलाच नाव कृषिव आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *