आयुष्यभर लिव्हर आणि ह्रदय स्वछ व निरोगी ठेवायचे असल्यास ‘असा’ घ्या आहार…कोणताच आजार होणार नाही..

माणसाचे आरोग्य चांगले असेल तरच त्याला कुठलेही काम करण्यात आनंद प्राप्त होतो. आणि माणसाचे आरोग्य चांगले नसेल तर त्याला कधीही फ्रेश वाटत नाही. ताजेतवाने राहिल्याने माणसाला उत्साह येतो. त्याबरोबर समोरच्या व्यक्तीला बोलतानाही आपल्या सोबत प्रफुल्लित वाटते. जेव्हा आनंदी व्यक्ती असतो तेवढे त्याचे आयुष्य हे चांगले असते.
मात्र, आपले काही दु-खत असल्यास आपल्याला याचा मोठा त्रा-स स-हन करावा लागू शकतो. त्यामुळे चांगले आरोग्य राखणे हे आपल्या हातात आहे. आपल्या श-रीरात अनेक प्रकारचे अवयव असतात. यामध्ये लि-व्हर हा अवयव अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या अवयवाला काही झाल्यास आपल्या श-रीरावर मोठा प-रिणाम होऊ शकतो.
त्यानंतर आपल्याला नि-रोगी जगण्यास अ-डथळा निर्माण होतो. त्यामुळे आपण योग्य आहार, योग्य विहार करून आपला आ-रोग्य चांगले ठेवू शकतो. लि-व्हर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आम्ही आपल्याला काही उपाय सांगणार आहोत, हे उपाय आपण केल्यास आपल्याला कधीही आयुष्यात लि-व्हर बाबत त-क्रार येणार नाही.
१. गाजर: गाजर हे फळ लि-वरसाठी अतिशय उपयुक्त असे आहे. गाजरमध्ये विटामिन व बीटा कॅरोटीन युक्त पदार्थ असतात. त्यामुळे गाजराचे सेवन केल्याने आपल्याला लि-व्हरसाठी फार मोठा फायदा होतो. गाजराचा ज्यूस हा नियमित प्रमाणे घ्यावा. त्यामुळे आपल्याला आरोग्य तंदुरुस्त ठेवता येते.
२. सफरचंद: सफरचंद हे असे फळ आहे की ते बाजारात सहज रित्या उपलब्ध होते. डॉक्टर आणि सांगतात की, रोज एक सफरचंद खावे. असे केल्याने आपल्याला आयुष्यभर डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. सफरचंद खाल्ल्याने याचा फार मोठा फायदा आपल्याला लि-व्हरला होत असतो. त्यामुळे नेहमी सफरचंदाचे सेवन करावे.
३.ग्रीन टी: बदलत्या जमानानुसार आता ग्रीन टीची फॅशन देखील फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानली जाते. तसेच लिव्हरचे कार्य चांगले ठेवण्यासाठी देखील ग्रीन टी ही उपयुक्त मानली जाते. मात्र, तिचे सेवन आठवड्यातून केवळ तीनच दिवस करावे. यामुळे त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
रोज ग्रीन टीचे सेवन करू नये.यासोबतच आपण संत्रे, मोसंबी, अंगूर या पदार्थाचे सेवन करून आपले आरोग्य चांगले अबाधित ठेऊ शकता. या फळांचा लिवरला चांगला फायदा होतो. त्यामुळे या फळांचे सेवन देखील नियमितपणे करावे.
हे करू नका: जर आपल्याला साखर आणि मीठ मोठ्या प्रमाणात खायची सवय असल्यास आपण. ते प्रामुख्याने टाळायला पाहिजे, असे केल्याने आपल्या लि-व्हरला मोठे नुकसान होऊ शकते. तसेच आपल्याला म-द्यपान करण्याची सवय असल्यास म-द्यपान देखील टाळावे. यामुळे तुमच्या लि-व्हरचे नुकसान होते. जर आपल्याला म-द्यपान करायच असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमी प्रमाणात ते घेतली पाहिजे. जेणेकरून आपल्याला जास्त दु-खापत होणार नाही.