किळसवाणं ! रोज सकाळी उठताच स्वतःची ल’घ’वी पिते ‘ही’ महिला; कारण वाचून बसेल ध’क्का…

रोज सकाळी उठल्यानांतर, कोणी कोमट पाण्यात लिंबू आणि मध, तर कुणी कोमट पाणी, कुणी कॉफी, कुणी चहा, तर कुणी ज्युस,असं काही ना काही आपल्या आवडीचं पेय पित असतं. ह्या सर्व पेयांमाघे आपली आवड किंवा शास्त्रोक्त काही या काही कारण असत.
मात्र काही वि’चित्र गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत का? तर जितक्या विचित्र बाबाजी ऐकल्या असतील त्यापेक्षा विचित्र बाब समोर आली आहे. ते ऐकून तुम्हला किळस पण येईल आणि कारण ऐकून तुम्हाला धक्का देखील बसेल. अमेरिकेतील एक महिला चक्क उठल्यानंतर आपलीच ल’घवी पिते. फक्त वाचूनच हे अगदी वि’चित्र वाटतं आहे ना? तुम्हाला वाटेल की हि महिला नक्कीच कोणत्या तरी मा’नसि’क आ’जाराला ब’ळी पडलेली असेल.
मात्र, या महिलेला तसा कोणताही मा’नसि’क आ’जार देखील नाही की ज्यामुळे ती हे कि’ळसवा’णं कृत्य करते. आपण काय करत आहोत याची पूर्ण शुद्ध तिला आहे. असं केल्यामुळे ती अनेक आ’जारांपासून मुक्त झाली आहे, असा अगदी अजबच दावा या महिलेने केला आहे.
यूएसच्या कॅलिफोर्निया येथील सॅन डिआगो ह्या शहरात राहणारी ३२ वर्षांची ग्रेस जोनस हि महिला गेल्या २ आठवड्यांपासून यु’रिन थेरेपी करते आहे. ती आपलीच ल’घवी पिते आणि आपल्या त्वचा व के’सांवर चोळते, इतकेच काय तर डो’ळ्यातदेखील आयड्रॉपप्रमाणे टाकते. हा विचित्र उपाय तिला सो’शल मी’डियावर सापडला.
आपल्या डो’ळ्यांची दृष्टी उत्तम झाली आहे, अँ’झायटी आणि डि’प्रेश’न अशा मा’नसि’क सम’स्या देखील कमी झाल्या, एक्झेमा ही त्वचेसंदर्भातील सम’स्या दूर झाली. सोबतच उच्च र’क्तदा’ब देखील कमी झाला, प’चनसंबं’धी सम’स्या दूर झालीच तर वजनसुद्धा कमी होण्यास मदत झाली, असा दावा ग्रेसने केला आहे.
एका मीडियाच्या रिपोर्टनुसार ग्रेस सांगते, मला र’क्तदा’बाच्या औ’षधांपासून पूर्ण सुटका हवी होती. त्याकरिता मी सो’शल मी’डियावर अनेक पर्यायी उपाय शोधत असताना मला इन्स्टाग्रामवर यु’रिन थेरे’पीबद्दल माहिती मिळाली आणि मग मी त्याचा अवलंब केला.
सकाळी उठल्यानंतर मी एक ग्लासभर स्वतःची ल’घ’वी पिते. या प्रयोगानंतर आता मला र’क्तदा’बाची औ’षधं घेण्याची खरंच गरज पडत नाही. माझ्या त्वचे’च्या अनेक सम’स्या दूर झाल्या आहेत. माझे केस अजूनच हेल्दी दिसत आहेत.nइतकेच काय तर, मी 30 पाऊंड वजन घटवलं आहे आणि आता मला डिप्रे’शन, अँझाय’टीही नाही.
ग्रेसच्या मॉर्निंग रूटीनमध्ये या युरिन थेरेपी सोबतच प्लँट बेस्ड डाएटचा समावेश देखील आहे. अ’ल्कोहो’लचं सेवन तिने पूर्णपणे सोडलं आहे. या दोन्ही बाबी एकंदरच आरोग्यासाठी, वजन कमी होण्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र ग्रेस तिच्यात झालेल्या बदलाचं क्रेडिट पूर्णपणे यु’रिन थे’रेपीला देते.
आपल्या या विचित्र उपायाबाबत ग्रेसने आपल्या कुटुंबातील काही सदस्यांना आणि मित्रमैत्रिणींना सांगितलं आहे. त्यांनी, ‘मी काय करते आहे हे माहिती नाही, मला वेड लागलं आहे किंवा मी आ’जारी पडले आहे, मी स्वतःला हानी पोहोचवत आहे,’ अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. आणि त्यामुळे आपला बॉयफ्रेंड काय म्हणेल आणि कदाचित त्याला हे आवडलं नाही तर नातं तुटू शकेल, या चिंतेने तिने त्याला हे काहीही सांगितलं नाही.
वैद्यकीय क्षेत्रात युरि’न थेरे’पी हा अत्यंत वा’दग्र’स्त असा विषय आहे. काही डॉ’क्टरांच्या मते, लघ’वी प्यायल्याने इ’न्फेक्शन होऊ शकतं, कारण अर्थातच त्यामध्ये श’ऱीरातील वि’षारी घटक असतात. म्हणून हा प्रयोग घा’तक ठरू शकतो. तर काही डॉ’क्टरांच्या मते, लघ’वी पूर्ण शुद्ध असते.
आधी यकृ’त आणि नंतर कि’डनी अशा दोन अ’वयवांमधून ती शुद्ध होऊन येते. त्यामुळे ती फायदेशीर ठरू शकते मात्र, काही बाबतीत त्याचा धो’का असू शकतो, असं देखील या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. म्हणून तुम्ही मात्र हा प्रयोग अजिबात चुकून देखील करू नका. आ’रोग्याच्या कोणत्याही सम’स्या असतील तर डॉ’क्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करा.