सुशांतला ज्यांनी मा-रले त्यांची नावे उघड करेन, पण मला पोलीस संरक्षण द्या, सुशांतच्या मित्राचा गौप्यस्फोट

सुशांतसिंग राजपूत यांच्या कथित आ*त्म*ह*त्येच्या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात दोन भिन्न नजरेने पाहिले जात आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या तपासणीत हे प्रकरण आ*त्म*ह*त्या म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याचबरोबर सुशांतचा खून झाल्याचे असे दावेही केले जात आहेत.
अलीकडेच सुशांतचे माजी मॅनेजर अंकित आचार्य यांनी असा दावा केला होता की सुशांतचा त्याच्या कु*त्र्याचे ग*ळ्या*तील चक्राच्या पट्ट्याने ग*ळा आव*ळून खू*न करण्यात आला होता. तर आत्ता सुशांतच्या दुसर्या मित्रानेही असेच काहीसे सांगून दावा प्रबळ केला आहे.
सुशांतचा मित्र संदीप हेवरकरही या प्रकरणाचे सत्यतेसोबत समोर आला आहे. सुशांतच्या मृ*त्यू*बद्दल गणेशने मोठा दावा केला आहे. गणेश यांच्या म्हणण्यानुसार दिग्दर्शक संदीपसिंग यांना सुशांतच्या ह*त्येची पूर्ण माहिती होती. तो म्हणाला की, संदीप सगळीकडे अस सांगत आहे की सुशांतच्या बर्याच दिवसांनंतर उशिराने सुषांतच्या मृ*त्यूची बातमी मिळाली. तर हे तो पूर्णपणे खोटे बोलत आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुशांतसिंग राजपूत यांचे मित्र गणेश म्हणाले, ‘दिग्दर्शक संदीपसिंग यांच्या टीममध्ये कार्यरत असलेल्या माझ्या सूत्रांनी मला सांगितले की, संदीपला सुशांतच्या ह*त्ये*बद्दल आधीच माहिती होती. सुशांत लवकरच दिशा सॅलियनच्या मृ*त्यूबद्दल बरेच काहीतरी सांगणार आहे हे समजल्यावर सुशांतसिंग राजपूत यांची ह*त्या करण्यात आली असून मुंबई पोलिसांचा कथित आ*त्म*ह*त्येचा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे.
पुढे गणेश हेवरकर म्हणाले की, त्याला या संपूर्ण प्रकरणाचां खुलासा करायचां आहे आणि पूर्ण प्रकरण उघड करायचे आहे. आणि या हत्येमध्ये जे लोक सामील होते त्यांची नावे सीबीआयसमोर ठेवू इच्छित आहेत. गणेश यांनी या काळात पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. गणेशने हे पण सांगितले की त्याला माहित आहे की 13 जुन ला झालेल्या पार्टीत कोण कोण सामील झाले होते आणि सुशांत चे ह*त्येमध्ये कोणा कोणाचे हात आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी अंकित आचार्य यांनीही असेच दावे केले होते. हे खुलासे केल्यानंतर अंकितने सांगितले होते की त्याला जि*वे मा*र*ण्याची ध*मकीही दिली जात आहे. या प्रकरणात ईडीची सध्या चौकशी सुरू आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि त्याच्या कुटुंबीयांवर सुशांतचे पैसे लु*टल्याचा आरोप केला आहे. यामुळे ईडी देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशीही सुरू होईल.