पती असतानाच सून सासर्यासोबतच झाली सैराट, पहा दोन वर्षानंतर दोघेही बाळासोबत पुन्हा घरी परतले, पण मुलाने…

पती असतानाच सून सासर्यासोबतच झाली सैराट, पहा दोन वर्षानंतर दोघेही बाळासोबत पुन्हा घरी परतले, पण मुलाने…

भारतामध्ये नातेसंबंधना फार मोठे महत्त्व आहे. नातेसंबंधाच्या जोरावर एकत्र कुटुंब व्यवस्था ही खूप मोठ्या प्रमाणात टिकून आहे. जर आपण नातेसंबंध व्यवस्थित टिकवले नाही तर आपल्याला भविष्यात जगणे अवघड होऊन जाते. त्यामुळे आपल्याकडे नाते आणि कुटुंब व्यवस्था फार पूर्वीपासून अमलात आले आहेत.

एका घरामध्ये आई, वडील, सून, मुलगा, मुलगी, बहीण, वहिनी, दादा, दिर, चुलत भाऊ, बहीण, मावस बहीण असे नाते असतात. मात्र, कालांतराने या नात्यांमध्ये बदल देखील होताना झालेला आपण पाहिला असेल. आपल्या समाजात अशा अनेक घटना घडत असतात, त्याचा विपरीत परिणाम हा इतर लोकांवर देखील होत असतो.

प्रेमाच्या आणि लग्नाच्या वि’चित्र घट’ना दररोज देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून समोर येत असतात. यातील काही घटना इतक्या विचित्र असतात की, वाचून लोक है’राण होतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या बदायूंमधून समोर आली आहे. इथे एक सासरा आपल्या सूनेच्या म्हणजे मुलाच्या बायकोच्या प्रेमात पडला.

इतकंच नाही तर ते दोघे प’ळून गेले आणि लग्न करून एका बाळासोबत घरी परतले. इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या एका वृत्तानुसार, बदायूमधील दबथरा गावातील ही घटना आहे. सासरा आणि सून एकमेकांच्या प्रेमात पडले आणि घरातून पळून गेले. त्यांनी लग्न केलं आणि काही वर्षांनी दोन वर्षांचं बाळ घेऊन घरी परतले. पण तोपर्यंत हे प्रकरण निवळलं नव्हतं.

महिलेच्या पतीनं पत्नी आणि वडिलांवि’रोधात पो’लीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पंचायतही बोलवण्यात आली. पण झालं असं की, सर्वांनी सासरे आणि सुनेच्या बाजूनेच निर्णय दिला. महिलेचं लग्न जेव्हा तिच्या पहिल्या पतीसोबत झालं तेव्हा ती अ’ल्पव’यीन होती. यानंतर महिलेनं पहिल्या पतीसोबत घ’टस्फो’ट घेतला. महिलेनं आपल्या इच्छेप्रमाणे सासऱ्यासोबत लग्न केलं.

मीडिया रिपोर्टनुसार, महिलेचं पहिलं लग्न २०१६ मध्ये झालं होतं. तेव्हा ती अ’ल्पव’यीन होती. तिचं घाईतच लग्न केलं कारण एका वर्षापूर्वीच मुलाच्या आईचं नि’धन होतं. यानंतर काही महिन्यातच सासरा सूनेच्या प्रेमात पडला. नंतर सूनही सासऱ्यावर प्रेम करू लागली. अशात महिलेनं पत्नीला घ’टस्फो’ट देण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर तिने सासऱ्यासोबत लग्न केलं. आपल्या सुनेसोबत लग्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव देवानंद आहे. त्यांचं वय सुमारे ४५ वर्ष आहे. लग्नानंतर सहा महिन्यांतच संबंधित महिला आणि तिच्या पतीच्या नात्यात दुरावा आला होता. यानंतर महिलेची आपल्या सासऱ्यासोबत जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्न केलं.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *