41 वर्षीय शिक्षिका 15 वर्षाच्या विध्यार्थ्या सोबत स’बंध ठेऊन बनली 8 महिन्यांची ग’र्भवती, पण नंतर जे घडलं त्याने प्रत्येक जण हादरला…

41 वर्षीय शिक्षिका 15 वर्षाच्या विध्यार्थ्या सोबत स’बंध ठेऊन बनली 8 महिन्यांची ग’र्भवती, पण नंतर जे घडलं त्याने प्रत्येक जण हादरला…

शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते तसे पवित्र असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवावे. विद्यार्थ्यांनी नाव कमावून मोठ्या हुद्द्यावर कामाला लागावे आणि नंतर सांगावे की, मला या शिक्षकांनी शिकवले आहे. त्यामुळेच मी आज मोठा झालो आहे. मात्र, गेल्या काही वर्षात पाश्चात्त्य देशात तसेच भारतामध्ये देखील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला का’ळिमा फा’सणाऱ्या घटना या दिवसेंदिवस घडताना दिसत आहेत.

विद्यार्थी आणि शिक्षिक यांचे प्रे’मसंबं’ध असल्याच्या अनेक घ’टना उ’घडकी’स येत आहेत. एका शिक्षकाने विद्यार्थीनी सोबत लग्न केले, अशी बातमी काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमधून आली होती. त्यानंतर हे प्रकरण खूप गाजले होते. आता सर्रासपणे असे प्रे’मप्रक’रण होताना दिसत आहेत. तर आपल्याकडे गुण वाढवून देतो, असे आमिष देऊन शिक्षक देखील विद्यार्थिनीशी अ’श्लील चा’ळे करत असतात. विद्यार्थिनी देखील हे चाळे निमूटपणे सह’न करतात.

कारण त्यांना भविष्याची चिंता वाटत असते. मात्र, काही विद्यार्थिनी या प्रखर वि’रोध करून शिक्षकांना पो’लिसां’च्या ताब्यात देतात, अशाही घटना घडत असतात. मात्र, शिक्षणाचा घसरत चाललेला दर्जा आणि काही शिक्षकांमुळे शिक्षण व्यवस्थेला काही प्रमाणात गालबोट लागत असल्याचे दिसत आहे.

आज आम्ही आपल्याला अमेरिकेच्या न्यूयॉर्क मधली अशीच एक घटना सांगणार आहोत. एका 41 वर्षीय शिक्षक महिलेने आपल्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्यासोबत लैं’गि’क सं’बंध ठेवले. एवढ्यावरच हे प्रकरण संपल नाही तर ती शिक्षिका गरोदर देखील राहिल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारी शिक्षका हॅरी क्लॅव्ही (41) हिचे त्याच्या 15 वर्षांच्या विद्यार्थ्याशी संबं’ध होते. याहून ध’क्कादा’यक गोष्ट म्हणजे या प्र’करणानंतर ती गरो’दर राहिली. सध्या ती 8 महिन्यांची ग’र्भव’ती आहे. पो’लिसां’नी तिला अ’टक केली असून तपास सुरू आहे.

हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. ही शिक्षका केवळ अ’ल्पव’यीन मुलाशी सं’बंध ठेवण्यासाठी दो’षी धरण्यात आली नाही, तर तिच्यवर शाळेत बंदू’क आणल्याचा आ’रोपही करण्यात आला आहे. शुक्रवारी, हॅरीला अ’टक करण्यात आली आणि विद्यार्थ्यांवि’रोधात गु’न्हे, मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे, शाळेत बं’दुक आणणे आणि अ’ल्पव’यीन मुलावर लैं’गि’क अ’त्याचा’र केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

सर्वात मोठी ध’क्कादा’यक बाब म्हणजे पीडित मुलगा शि’क्षकावर कोणत्याही प्रकारचे आ’रोप लावण्यास तयार नाही. विद्यार्थी देखील पो’लीस तपासात सहकार्य करत नाही आणि तो पी’डित नाही आणि आपल्यावर ब’लात्का’र झाला नसल्याचे तो सांगतो.

फ्लोरिडा पो’लिसां’नी सांगितले की, फ्लोरिडामधील अल्पवयीन मु’लासो’बत से’क्स सं’बंध ठेवण्यास संमती देऊ शकत नाही. विद्यार्थ्याच्या शाळेतील मित्रांनी पो’लिसां’ना सांगितले आहे की, त्यांनी महिला शिक्षक आणि त्याचे अ’श्लील व्हिडिओ आणि फोटो विद्यार्थ्याच्या फोनमध्येही पाहिले होते.

हॅरी 8 महिन्यांची ग’र्भव’ती आहे, पण ते मूल कोणाचे आहे याबाबत कोणतीही ठोस माहिती देऊ शकत नाही. मियामी डेड काउंटी पब्लिक स्कूलचे अधिकारी म्हणतात की, हॅरी मार्चपासून शाळेत गेली नव्हती आणि तिला एका वेगळ्या शाळेच्या केंद्रात कामावर पाठवले गेले. शाळेने म्हटले आहे की, शिक्षिकेला शाळेतून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आता ती जिल्ह्यातील इतर कोणत्याही शाळेत शिकवू शकणार नाही. हॅरी सध्या तुरुं’गात आहे आणि 14 लाख रुपये बॉण्डमध्ये भरल्यानंतरच त्याला जामीन मिळेल, असेही सांगण्यात आले आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.