बोंबला! हरियाणवी डान्सर ‘श्रेया चौधरी’ने डान्स करताना ओलांडल्या सर्व मर्यादा, बो’ल्ड डान्स बघून, प्रेक्षकांनी खुर्च्या सोडून, स्टेजवरच..

बोंबला! हरियाणवी डान्सर ‘श्रेया चौधरी’ने डान्स करताना ओलांडल्या सर्व मर्यादा, बो’ल्ड डान्स बघून, प्रेक्षकांनी खुर्च्या सोडून, स्टेजवरच..

वाढदिवस असेल, लग्न असेल किंवा इतर कोणता सार्वजनिक कार्यक्रम असेल; आनंदामध्ये आपल्यापैकी अनेकजण नृत्य करण्याचा आनंद घेतात. अनेक ठिकाणी, खास कार्यक्रमानिमित्त डान्सचे देखील आयोजन केले जाते. लग्न, किंवा कोणाचा वाढदिवस असेल किंवा इतर कोणता कार्यक्रम असेल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा यासारख्या राज्यात, प्रसिद्ध आणि लोकप्रिय डान्सरचे डान्स आयोजित केले जातात.

त्यांचा डान्स देखील इतका सुंदर असतो, की प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जातात. अनेकवेळा या डान्सरची लोकप्रियता इतकी जास्त वाढते की, सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग असतो. प्रसिद्ध डान्सर, सपना चौधरी देखील त्यापैकीच एक आहे. तिचा डान्स बघताना, लोकं अक्षरशः मंत्रमुग्ध होत असे. तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

सपना चौधरीची लोकप्रियता इतकी जास्त वाढली होती की, तिला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यानंतर अनेक सिनेमामध्ये तिने आयटम सॉंग्स देखील केले होते. तिचा सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहतावर्ग आहे. मात्र माघील बऱ्याच दिवसांपासून, सपनाने आपला डान्स बंद केला आहे. काही वर्षांपूर्वी तिने लग्न केले होते आणि आता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

पण सपना चौधरीची जागा आता श्रेया चौधरीने घेतलेली बघायला मिळत आहे. श्रेया चौधरी माघील अनेक वर्षांपासून डान्स करत आहे. तिचे अनेक डान्स व्हिडियोज इंटरनेटवर वायरल झाले आहेत. आता अजून एक व्हिडियो, इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. सगळीकडेच या व्हिडियोची जोरदार चर्चा सुरु आहे. या व्हिडियोमध्ये श्रेयाने काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे.

सोबतच तिने हलका मेकअप केला असून, केस माघे बांधले आहे. एका हरियाणवी गाण्यावर, श्रेयाने उत्तम नृत्य करून सर्वाना अक्षरशः वेड लावले. यामध्ये तिने ज्या मूव्हज केल्या आहेत, त्या बघून इंटरनेटचे तापमान चांगलेच वाढले आहे. केवळ इंटरनेटचे नाही तर, तिथे बघणाऱ्या प्रेक्षकांना देखील तिने आपल्या नृत्याने आणि मादक अंदाजाने घायाळ केले.

तिच्या या व्हिडियोमध्ये गाणं सुरु होताच, सर्वजण त्या गाण्याचा आणि तिच्या नृत्याचा आनंद घेत असल्याचं बघायला मिळत आहे. जसजस गाणं पुढे सरकत, तसतसा अनेक प्रेक्षकांनी आपल्या खुर्च्या सोडून स्टेजवर जाण्यास सुरुवात केली. तिचे नृत्य बघून केवळ तरुण मंडळीच नाही तर, अनेक वृद्ध देखील मंत्रमुग्ध झाले. श्रेयाचा डान्स आणि मा’दक अंदाज बघून, अनेक वृद्ध लोकसुद्धा तिच्याकडे स्टेजवर गेल्याचे बघायला मिळत आहे.

या वृद्धांनी आपल्या खिशातले, पै’से काढून श्रेयावर टा’कत होते. तिच्या बो’ल्ड मूव्हज बघून, एक पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला माणूस तिथे आला. आणि त्याने तर अक्षरशः नो’टांचा बं’डलच तिच्यावर टाकायला सुरुवात केली. सोबतच अतिशय वृद्ध असा एका माणूस स्टेजवर गेला आणि तिला चांगेलच पै’से दिले. श्रेया चौधरीच्या नृत्याचा हा व्हिडियो सगळीकडेच वायरल होत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *