शरीरातील ‘या’ ७ लक्षणा वरून समजते की तुमची कि-डनी होत आहे फे-ल ! पहा ‘५’ वे ल क्षण सर्वसामान्य

मला काहीही होत नाही, असे म्हणून कुठलेही लक्षण अंगावर काढणे अतिशय चुकीचे ठरू शकते. सध्या अनेक साथ रो-गांची साथ चालू आहे. कोरोना म-हामारी मुळे दुसऱ्या रो-ग्यांना उपचार मिळू शकत नाही, अशी परिस्थिती काहीशी देशभरात आहे. तसेच इतर लक्षणे अं-गावर कधीही काढू नका.
डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्या आणि त्यावर ताबडतोब उपचार करा. यामुळे आपण पुढील धो-का तुम्ही टाळू शकता. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये कि-डनीच्या आ-जारासंबंधी माहिती देणार आहोत. कि-डनीचे कुठली लक्षणे असतात आणि त्यावर तातडीने उपाय करणे गरजेचे असते, कुठले लक्षणे झाल्यावर कि-डनीचा तुम्हाला आजार होऊ शकतो. हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
१. तुमच्या पोटात उजव्या किंवा डाव्या बाजूला दुखत असल्यास याकडे तुम्ही वेळीच लक्ष द्या. यामुळे तुम्हाला कि-डनीचा गं-भीर आजार होऊ शकतो. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२.कि-डनी खराब झाल्यावर शरीरात हा-निकारक घटक जमा होतात. त्यामुळे हाता-पायाला सूज येऊ शकते. त्याचबरोबर तुमच्या ल-घवीचा रंग बदलू शकतो. तुमचा लघवीचा रंग बदलला असेल तर तुम्हाला ग-भीर आ-जार होऊ शकतो.
३. लघवी करताना तुम्हाला र-क्त पडल्यास याकडे अजिबात निष्काळजी पणे पाहू नका. तातडीने चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करा.
४. अचानक अनेकदा लघ-वी येत असल्यास तुम्हाला कि डनीची त्रास असू शकतो. त्यामुळे सारखी लघवी का येते, याचे कारण तपासून पहा. तुम्हाला सारखी ल घवी येत असल्यास किंवा लघवी येत नसल्यास हा कि डनीचा गंभीर इशारा असल्याचे समजावे आणि तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
५. अनेकदा तुम्हाला ल-घवी आल्यासारखे वाटते. मात्र, लघवी काही येत नाही.तुम्हाला वारंवार असा त्रा-स होत असेल तर तुमची कि-डनी खराब होऊ शकते आणि तुम्ही ता-तडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
६. अनेकदा ल-घवी करताना जळ-जळ होत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास हे युरीन इ-न्फेक्श असल्याचे समजावे. त्यानंतर तातडीने डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा. यानंतरच तुमच्यावर काहीतरी उपचार होऊ शकतात.
७. तुम्ही अतिशय लहान-सहान कामे करून देखील शकत असाल तर तुम्हाला कि-डनीचा धो-का असू शकतो. त्यामुळे तुम्ही तातडीने काळजी घ्यावी.
टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Themaharashtrian.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.