सासू-सासऱ्याची विचित्र मागणी; वि’धवा सुनेकडे मागितले मृ’त मुलाचे वी’र्य, ‘या’ अजब मागणीमुळे सुनेने जाग्यावरच…

सासू-सासऱ्याची विचित्र मागणी; वि’धवा सुनेकडे मागितले मृ’त मुलाचे वी’र्य, ‘या’ अजब मागणीमुळे सुनेने जाग्यावरच…

आपल्या आस-पास रोज अनेक वेगवेगळ्या घटना घडतच असतात. यामध्ये काही घटना आपल्याला हसवून जातात तर काहीच आपल्याला राग येतो. काही घटना आपल्याला विचार करायला भाग पडतात, मात्र काही अशा घटना देखील असतात ज्यावर नक्की काय व्यक्त व्हावे हेच आपल्याला समजत नाही.

अशा घटनांबद्दल आपल्याला आनंद, दुःख आणि राग अशा जवळपास सर्वच भावना एकसोबत येता. अशीच एक बातमी पुन्हा एकदा समोर आली आहे. दिल्ली येथे एक असाच अगदी वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका वृद्ध जोडप्याने थाटामाटात आपल्या तरुण मुलाचे लग्न लावून दिलं. त्यांना हवी तशी सून मिळाली, मुलाचे देखील आपल्या मुलीवर प्रेम होते.

मात्र अचानक त्याला कॅ’न्सर झाल्याच समोर आलं आणि सगळंच काही विस्कटून गेलं. त्याच्यावर महागड्या हॉस्पिटलमध्ये एक्सपर्ट डॉक्टरांकडे उपचार सुरु होते. त्याचदरम्यान त्यांनी स्प’र्म फ्रिज करुन ठेवण्याच्या पद्धतींबद्दल माहिती घेतली.

आपल्याला काही झालेच तर अशा भावनेने, आणि अनेक वेळा कॅ’न्सरच्या ट्रीटमेंट मधून बरं झाल्यावर मुलं होऊ शकत नाही, हि शक्यता ध्यानात घेऊन त्या दोन्ही पती-पत्नीने एकमताने स्प’र्म जतन करून ठेवण्याचा निर्णय घेतला.

मात्र उपचारादरम्यान त्याचा मृ’त्यू झाला, आणि आता त्याच्या आईवडिलांनी आपल्या मुलाच्या स्प’र्मची मागणी आपल्या वि’धवा सुनेकडे केली आहे. आमचा संसार सुखी व्हावा आणि कधीच त्यात काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही एकमताने स्प’र्म फ्रिज करून ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

पुढे चालून आम्हाला आमचे मूल पाहिजे होते, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. मुलाच्या मृ’त्यूच्या काहीच दिवसांत, त्या वृद्ध सासू-सासऱ्यांनी आपल्या सुनेला तू त्या स्प’र्मचा वापर करुन ग’र्भव’ती होणार आहे का असं विचारलं. मात्र अजून त्याबद्दल आपण कोणताही निर्णय घेतला नाही असं वि’धवा सुनेने त्यांना सांगितले.

काहीच दिवसांत त्यांनी आता आपल्या मुलाच्या स्प’र्मची मागणी केली आहे. आपल्या मुलाचा स्प’र्म वापरून से’रोगेसीच्या मदतीने आपल्या नातवंडाला बघण्याची हौस पूर्ण करण्याची त्यांची इच्छा आहे. आता मी काय करू असा प्रश्न त्या विधवा सुनेने इंटरनेटच्या सगळ्यांना विचारला आहे. दरम्यान यावर सर्वानी आपले वेगवेगळे मत व्यक्त केले आहे.

काहींना वृद्ध सासू-सासऱ्यांची बाजू पटली. आपल्या नातवंडला आपल्या मांडीवर खेळवावे, मोठे करावे अशी इच्छा असणे चुकीचे नाहीये. त्यांच्यामध्ये आपल्या मुलाचा अंश आहे, त्यामुळे त्यांची मागणी अयोग्य नाहीये असं काही नेटकरी म्हणत आहेत. तिथे काहींनी वि’धवा सुनेची बाजू घेतली आहे.

तिचा आपल्या पतीच्या स्प’र्म वर अधिकार आहे, आणि काही काळाने ती आई होण्यासाठी त्याचा वापर करू शकते, असं काही नेटकरी बोलत आहेत. दरम्यान, वृद्ध सासू-सासऱ्यांचे वय खूपच जास्त आहे त्यामुळे ते सेरोगेसीने जन्मलेल्या नवजातचे पालन -पोषण कसे करतील, ही काळजी वि’धवा सुनेला पडली आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *