मालिकेत संस्कारी सून, पण रिअल लाईफमधील रूप पाहून चाहते झाले चकित, म्हणले; ‘ही’ सून नाही ही तर एक नंबरची…

मालिकेत संस्कारी सून, पण रिअल लाईफमधील रूप पाहून चाहते झाले चकित, म्हणले; ‘ही’ सून नाही ही तर एक नंबरची…

ग्लॅमरच्या दुनियेत सुरुवातीच्या काळात केवळ बॉलीवूड अभिनेत्रींना हॉ’ट आणि बो’ल्ड लूकसाठी ओळखलं जायचं. मात्र काळानुसार ही संकल्पना काही बदललेली आपल्याला पाहायला भेटत आहे. टेलिव्हिजनच्या काही अभिनेत्री थेट बॉलिवूडच नाही तर हॉलीवूडच्या अभिनेत्रींना देखील हॉ’ट आणि बो’ल्ड लुकच्या बाबतीत ट’क्कर देत आहेत.

मौनी रॉय आणि कृतिका कमरा यांसारख्या अभिनेत्रींनी मालिकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली, मात्र आज त्या बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. केवळ एका सोज्वळ बहूची भूमिकाच नाही तर आता ग्लॅमरस आणि हॉ’ट लूकसाठी देखील त्या ओळखल्या जातात. ये रिश्ता क्या कहलाता है ची अभिनेत्री हिना खान ने थेट कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये ध’डक मारली होती.

आजही तिच्या ग्लॅमरस आणि बो’ल्ड अंदाजाची चांगलीच चर्चा रंगलेली बघायला मिळते. अशाच काही अभिनेत्रींपैकी एक आहे निया शर्मा. स्टार प्लसच्या ‘एक हजारो मे मेरी बहना है’ या मालिकेतून अभिनयच्या क्षेत्रात पदार्पण करणारी निया शर्माने काहीच दिवसात आपल्या बो’ल्ड आणि हॉ’ट लूकने जगभरात किर्ती मिळवली.

काही वर्षांपूर्वी आशियातील हॉ’ट अभिनेत्रींच्या यादीमध्ये, थेट बॉलीवूडचे दिग्गज अभिनेत्रींना ट’क्कर देत पहिल्या दहा क्रमांकामध्ये तिने आपले नाव पक्के केले होते. निया शर्माच्या हॉ’ट आणि ग्लॅमर’स लूक साठी कायमच ती च’र्चेत असते. ट्विस्टेड या वेब सिरीज मध्ये तिच्या हॉ’टची लूकसाठी चांगलीच चर्चा रंगली होती.

त्यानंतर तिने ना’गिन सिरियल मालिकेमधून आपल्या बो’ल्डचा परिचय सर्वांना दिला. निया शर्मा आपल्या हटके अंदाजासाठी कायमचा ओळखली जाते. सोशल मीडियावर देखील ती नेहमीच सक्रिय असते. तिच्या बो’ल्ड आणि हॉ’ट फोटोवर ला’खो लाईक्सचा वर्षाव होतो. मात्र, अनेक वेळा तिच्या बो’ल्ड आणि हॉ’ट फोटोज मुळे तिला ट्रो’ल्सचा देखील सा’मना करावा लागतो.

इतर सेलिब्रिटीज प्रमाणेच ती देखील या ट्रो’ल करणार्‍यांकडे फारसे लक्ष देत नाही. पण नुकतेच नियाने रेड कारपेटवर तिचे रेड कलर ड्रेस मधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने सगळे कपडे लाल रंगाचेच घातले आहेत. या फोटोंना तिचे चाहते प्रचंड प्रमाणत लाईक करत आहेत तर काहींनी तिला ट्रो’ल करायला देखील सुरुवात केली आहे. त्यात काहींनी तिला थेट टोला लगावला आहे तर काहींना भलत्याच कमेंट केल्या आहेत. एकाने तर कमेंट करताना हद्दच केली, म्हणाला; हि कसली संस्कारी बहू हि तर एक नंबरची निर्लज्ज आहे.

याआधीहि नियाने तिच्या इंस्टाग्रामवर असेच हॉट फोटो शेअर केले होते आणि तेव्हा देखील तिला नेटकाऱ्यानी ट्रोल केले होते. त्या फोटोमध्ये अक्षरशः हद्दच पार केली होती कारण तिने अतिशय फाटकी जीन्स घालून फोटोशूट केले होते.

Themaharashtrian

Leave a Reply

Your email address will not be published.