जेव्हा समुद्र रेल्वेची वाशिंग करतो, पहा ‘हा’ थरारक व्हिडिओ…

ज्या गावांना समुद्रकिनारा लाभलेला आहे असे गाव हे अतिशय समृद्ध असल्याचे मानले जाते. मात्र, तेथील हवामान हे अतिशय दमट असते. असे देखील सांगण्यात येते. मात्र, समुद्रकिनारा हा प्रत्येकानंच हवा हवा असा असतो. जगामध्ये अशी काही ठिकाण आहे की, ज्या ठिकाणी समुद्रकिनारी रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॅन्ड वसलेले आहे.
आपण उदाहरण द्यायचे झाले तर मुंबईचे घेऊ शकतो. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे अगदी समुद्रावर पासून जवळच आहे. या स्टेशनच्या पुढे कुठलेही स्टेशन नाही. कारण समोर समुद्र आहे. मुंबई पासून बाहेर जाण्यासाठी उपनगरतूनच जावे लागते.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून आपल्याला कुठेही जाता येत नाही, ते शेवटचे स्टेशन आहे. असे असले तरी मुंबईचा समुद्र किनारा हा अतिशय विस्तीर्ण असा आहे. मरीन ड्राईव्ह, चौपाटी, दादर यासारखी अनेक ठिकाणी लागत असतात. अनेकदा आपण रेल्वेमध्ये प्रवास केला असेल.
रेल्वेमध्ये प्रवास करताना आपल्याला कुठे छोटा पुल आला असेल तर रेल्वेचा आवाज हा एकदम बदलून जातो. त्यानंतर वेगळाच आवाज येतो. जर त्या ठिकाणी आपल्याला नदी लागलेली असेल तर हा आवाज बराच वेळ येत असतो. आणि वेगळ्या प्रकारचा आवाज येतो. आपण रेल्वे त बसलेले असताना आपल्या खाली काय आहे हे आपल्याला काहीही दिसत नाही.
मात्र, आजूबाजूला सर्वत्र पाणीच पाणी असते. त्यामुळे अनेक जण हे घाबरत असतात. मात्र, आपण जर रेल्वेच्या दरवाजाजवळ येऊन पाहिले तर प्लॅटफॉर्मवर आवश्यक तेवढी जागाही सोडलेली असते. त्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष चित्र दिसत असते. मात्र, आतून पाहिल्यावर आपल्याला धडकी भरवणारे चित्र असते.
आपण एखादी घटना अशी पाहिली का, समुद्रकिनारी एखादे रेल्वे स्टेशन आहे आणि त्या ठिकाणाहून रेल्वे जात आहे आणि उंच उंच लाटा रेल्वे वरून जात आहेत. अशा वेळी रेल्वेतील प्रवाशांना दरवाजा लावून घ्यावे लागतात. नाहीतर पाणी हे आत मध्ये शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही आपल्याला या व्हिडिओमध्ये याची माहिती घेणार आहोत.
हा व्हिडीओ आम्ही आपल्या सोबत शे’अर करत आहोत. हा व्हि’डिओ नेमका कुठला आहे ते माहित नाही. मात्र, या शहराजवळ समुद्र आहे आणि समुद्राच्या किनाऱ्यावर रेल्वेस्टेशन आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे या समुद्र जवळून जात असतात. ज्या वेळी समुद्राला हायटाईड येत असतो. त्यावेळी लाटा उंच उंच उडत असतात. अ
शावेळी रेल्वे चालवण्याचा धो’कादेखील असतो. मात्र, येथील रेल्वेच्या चालकांना सवय झालेली आहे. त्यामुळे ते लाटा जरी आल्या तरी ते रेल्वे अलगद काढत असतात. रेल्वेही पुढे जाताना समुद्राच्या लाटांचा सोबत खेळताना दिसते. समुद्राच्या लाटा या रेल्वेच्या टपावर पडतात आणि रेल्वे ही स्वच्छ पाणी समोर घेऊन निघते.
अनेक जण हा प्रसंग आपल्या डो’ळ्याने टिपत असतात, तर काही जण घा’बरुन दरवाजे लावून घेत असतात. मात्र, जे लोक धाडसी आहेत , ते हा प्रसंग पाहतात आणि समुद्राचे पाणी आपल्या अंगावर घेत असतात. हा व्हिडीओ कुठला आहे ते सांगता येणार नाही. मात्र, हा रोमांचकारी व्हिडीओ आपल्याला कसा वाटला, ते आम्हाला जरूर कळवा.