छत्रपती संभाजी महाराज यांनी जर ही ‘एक चूक’ केली नसती तर आज पूर्ण जगाचा इतिहास संभाजी महाराज्यांनी रचला असता.

प्रत्येक माणसाचा सन्मान व प्रत्येकाचा जीव की प्राण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आजही प्रत्येक मराठी माणसाच्या ह्रदयात छत्रपती संभाजी महाराज जिवंत आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आजही प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देत आला आहे. छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक गोष्टींमध्ये निपुण होते आपण सर्वांना माहीतच आहे की छत्रपती संभाजी महाराज्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. छत्रपती संभाजी महाराज्यांचे 9 भाषेवर प्रभुत्व होते. छत्रपती संभाजी महाराज पराक्रमी होते , चतुर होते अष्टपंडीत होते. पण त्यांच्या कडून एक चूक झाली ज्याचा खूप मोठा वाईट परिणाम त्यांच्या आयुष्यावर पडला. जर ती चूक संभाजी महाराजांकडून झाली नसती तर आज पूर्ण जगाचा इतिहास संभाजी महाराज यांनीच रचला असता. असते ती कोणती चूक होती जी संभाजी महाराजांकडून झाली तेच आपण जाणून घेणार आहोत. संभाजी महाराजांची नजर एकदम तीक्ष्ण होती त्यांचे सैनिक प्रत्येक शत्रूवर बारकाईने लक्ष ठेऊन होते छत्रपतींवर चारी बाजूने दुष्मन आक्रमण करत होते , वेगवेगळे शत्रू एकसात संभाजी महाराजांवर तुटून पडत होते म्हणून त्यांना रात्रणदिवस स्वराज्यासाठी लढाव लागत होत स्वराज्याच्या रक्षणात छत्रपतींना यश मिळत होते संभाजी महाराज कोणत्याच शत्रू ला स्वतःसमोर टिकू देत नव्हते पण याच ठिकाणी छत्रपती बाहेरच्या शत्रूंवर लक्ष ठेवत असताना त्यांनी स्वतःच्या घरच्याच शत्रूंना दुर्लक्ष केले त्यांच्याच राज्यकारभारातील माणसे , काही मावळे व विश्वास न बसण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांच्या घरातल्या माणसांनीच धोका दिला.
संभाजी महाराजांवर काही वेळा विष प्रयोग करण्यात आला तरीपण महाराजांचा कुटुंबावर विश्वास होता छत्रपती त्यांच्या कुटुंबियांना सतत माफ करत होते याचा परिणाम असा झाला की त्यांच्या नातेवाईकांची हिम्मत वाढत गेली ते मुघल सैन्याला महाराजांच्या गुप्त खबरी पुरवत होते संभाजी महाराजांना मुघलांनी मारले नाही बल्कि त्यांच्या जवळच्या मराठी माणसानेच त्यांना संपवले , त्यांच्या नातेवाईकांनीच संभाजी महाराजांना पकडून मुघलांकडे दिले त्यांच्या आयुष्यात जेवढ्या अडचणी आल्या त्यातल्या जास्तीजास्त समस्या त्यांच्या जवळच्याच माणसांनी निर्माण केल्या होत्या. संभाजी महाराजांवर काही वेळा विष प्रयोग करण्यात आला तरीपण महाराजांचा कुटुंबावर विश्वास होता छत्रपती त्यांच्या कुटुंबियांना सतत माफ करत होते याचा परिणाम असा झाला की त्यांच्या नातेवाईकांची हिम्मत वाढत गेली ते मुघल सैन्याला महाराजांच्या गुप्त खबरी पुरवत होते संभाजी महाराजांना मुघलांनी मारले नाही बल्कि त्यांच्या जवळच्या मराठी माणसानेच त्यांना संपवले , त्यांच्या नातेवाईकांनीच संभाजी महाराजांना पकडून मुघलांकडे दिले त्यांच्या आयुष्यात जेवढ्या अडचणी आल्या त्यातल्या जास्तीजास्त समस्या त्यांच्या जवळच्याच माणसांनी निर्माण केल्या होत्या.
प्रत्येक माणसाचा सन्मान व प्रत्येकाचा जीव की प्राण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आजही प्रत्येक मराठी माणसाच्या ह्रदयात छत्रपती संभाजी महाराज जिवंत आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आजही प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देत आला आहे. छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक गोष्टींमध्ये निपुण होते आपण सर्वांना माहीतच आहे की छत्रपती संभाजी महाराज्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. छत्रपती संभाजी महाराज्यांचे 9 भाषेवर प्रभुत्व होते. छत्रपती संभाजी महाराज पराक्रमी होते , चतुर होते अष्टपंडीत होते. पण त्यांच्या कडून एक चूक झाली ज्याचा खूप मोठा वाईट परिणाम त्यांच्या आयुष्यावर पडला. जर ती चूक संभाजी महाराजांकडून झाली नसती तर आज पूर्ण जगाचा इतिहास संभाजी महाराज यांनीच रचला असता. असते ती कोणती चूक होती जी संभाजी महाराजांकडून झाली तेच आपण जाणून घेणार आहोत. संभाजी महाराजांची नजर एकदम तीक्ष्ण होती त्यांचे सैनिक प्रत्येक शत्रूवर बारकाईने लक्ष ठेऊन होते छत्रपतींवर चारी बाजूने दुष्मन आक्रमण करत होते , वेगवेगळे शत्रू एकसात संभाजी महाराजांवर तुटून पडत होते म्हणून त्यांना रात्रणदिवस स्वराज्यासाठी लढाव लागत होत स्वराज्याच्या रक्षणात छत्रपतींना यश मिळत होते संभाजी महाराज कोणत्याच शत्रू ला स्वतःसमोर टिकू देत नव्हते पण याच ठिकाणी छत्रपती बाहेरच्या शत्रूंवर लक्ष ठेवत असताना त्यांनी स्वतःच्या घरच्याच शत्रूंना दुर्लक्ष केले त्यांच्याच राज्यकारभारातील माणसे , काही मावळे व विश्वास न बसण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांच्या घरातल्या माणसांनीच धोका दिला.
सरळ सांगा ना मराठी माणूस काय मनताय ब्राह्मण समाज म्हणा ना… त्यांनीच संपवलं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना खोटा इतिहास कशाला सांगताय लोकांना खरं लिहिण्याची हिम्मत असेल तरंच पोस्ट करावी
1 number, peshva lokanni sambhaji maharaj ani Shivaji Maharaj yanchya sobat daga fatka kela mhanun peshvysobat Panipat madhe ase jhale ani Panipat marathe harle , jaisee karni vaisee bharne.
Hello Brother Panipat known for Maratha warrior not for Peshava.so don’t compare
Sambhaji raja na tyanchyach Mhevnyani, natevaikani pakdun dila
अगदी बरोबर बामनानीच संपवलं शिवराय व शंभूराजे यांना
उगीच ब्राह्मणांना शिव्या देऊ नका.त्यांचं प्रत्येक गोष्टीत योगदान आहे.उगीच छत्रपतीनी त्यांना जवळ केलं नाही.प्रत्येक गोष्टीत अपवाद असतोच.एखादा खराब असेल,जो की प्रत्येक समाजात असतोच
Absolutely right. This has been embedded deliberately on Marathi people that Brahmans were responsible for Sambhaji maharaj’s death. But the fact is many Maratha sardar and relatives betrayed that damaged Hindvi Swaraj..
बामनानी नाही तर त्यांच्या मेहुण्यानी केला दगा फटका
संभाजी महाराजांचा इतिहास निट वाचा
शेवटी त्यांना दगा त्यांच्याच (साळा) गणोजी शिर्केने बायकोचा भाऊ याने दिला
अरे वेड्या लोकांनो संभाजी महाराजांच्या बायकोच्या भावांनी पकडून दिले त्यांना
इथं ब्राह्मण चा काय संबंध, घरचे माणसं पक्के मराठे होते, छत्रपतींच्या दुसऱ्या बायको सोयराबाई मोहिते (मामाची मुलगी) ही काय ब्राम्हण होती, तिचा सुरवाती पासूनच म्हणजे अगदी महाराज खूपच छोटे असतांना त्यांच्यावर राग होता, विषप्रयोग सोयराबाईंनी केला, दुसरा व्यक्ती गणोजी शिर्के पुन्हा मराठाच छत्रपतींचा जावई, शंभुराजेंचा साला, तरीही जे करायचं तेच झालं ना,
माझा reply करण्याचं कारण फक्त इतकंच, किती दिवस त्या ब्राम्हणांना नावं ठेवणार आपण, ते बिना आरक्षण सगळ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, आणि आपण कुठं आहोत त्याचा एकदा मनाला प्रश्न विचारून बघा म्हणजे स्वतः ची लायकी समजते, आपण आता हे ब्राम्हण वैगेरे सोडून फक्त हिंदू म्हणूनच विचार करायला हवा, तरच आपण टिकू नाहितर औवेसी जे बोलला ते 100 टक्के खरच आहे यार, तुम्ही स्वतः ला प्रश्न विचारा, जर खरंच औवेसी जे बोलला त्याप्रमाणे पोलीस, आर्मी protection काढून टाकल तर तुम्ही मारणं सोडा किती वेळ स्वतः ला वाचवण्यासाठी पळू शकता ?? …
बस्स मी बाकी काही बोलणार नाही, समजून जाल ही आशा करतो, काही चुकलं असेल तर क्षमस्व….
अगदी बरोबर
Barobr ahe 100% (bas jhala arshn)samplya pahije apn aikmela bolt rahu tyacha faydo ovc sarkhe ghetat jse tya kali mugl ale,egrj ale ani aplya deshavr raj kela ya FITURIN!!!!
बरोबर आहे सर तुमचं. आम्हा ब्राह्मणांवर नेहमी टिकाच केली जाते, जे अमच्यावरती टीका करतात त्यांनी पूर्ण इतिहास वाचून तर बघा, बाजीराव देशपांडे कोण होते ब्राह्मणच ना? महाराज गडावर सुखरूप पोहोचावेत म्हणून खिंड लढवली त्यांनी आणि संभाजीराजे यांना आम्ही मारलं म्हणता त्यांचा जवळचा मित्र कोण होता कवी कलश ब्राह्मण होते विसरलात का? संभाजीराजेंना जेवढ्या यातना झाल्या तेवढ्याच कलशांना ही झाल्या महाराजांबरोबर शेवटपर्यंत जो होता तो ब्राम्हणच होता, समजलं बाकी कोणी नव्हत… पूर्ण इतिहास माहिती नाही तर उगाच कशाला ब्राम्हणांना दोषी ठरवता. आम्ही कधी तुमच्यावर टीका केलीय का? महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांत ब्राह्मणच होते बर का. स्वराज्यासाठी ब्राम्हण समाजाचेही मोठे योगदान आहे
Sevati kahihi aso this is histroy kunachi vaganuk hi jati or dharama var naste.haramkhor tar mulga pan Asu sakato Asto Ani changala tar dushman jatila/dharmatala pan Asu sakato. Tyamule 1 jaana ni kelelya Chukila Tumhi Purn samajala naav nahi thevu sakat.jyane kel toch responsible hai. Bakichana tyachach jaticha lokani tyala prerana dili as hot nahi. Haramkhor pana Hya fakt to tevdach or tevade lok Je Tya gharnerda kamat sahbhagi hote.
Udhach kuncha hi jatila doss deu naye ata hi ghost zali pan apple changala mitra Bakicha jatit ahe Tyanche hyat kahihi doss nahi pan ashya bolnyane Tyanche Mann dukhate samjat vismata nirman hote.purvjani kelelya chukana gatta dharun aapan basalo tar aapala bharat hyach Ghosti adkun padel zagade hotat aapsath.bramin lokana naav thevatana distay mala pan mala as vatay ki to manus ata janmala ala Ani tancha purvajani kelele Chukana tumhi tyala doss den vait ahe sagala Ghosti sodun visrun pude jayalach Pahije. Ughach juna jakhmancha khapla kadat basalo tar vedana hotil Ani deshach bhavishya andharat padel upayog nahi tyacha samjala as ghosti ukarun kadat basnyat.maf Kara chukal asel maz tar.yane fakt rajkaran karnayche pot bharti Ani Marathi manus pan to maratha aso Braman aso or Muslim aso tyanch pidhan pidha nuksan hot rahil
सोयराबाई गणुजी शिर्के जरा खरा इतिहासाचा अभ्यास कर कुणाच्या तरी बह्कव्यणे लिहायच बंद कर आणि तू जे मुद्दे मांडलेत त्याचा रेफरन्स दे मी पण रेफरन्स देतो &ह्या पोस्ट वर ओवैसी वर लिहायचा काय सबंध पोस्ट काय &मत काय व्यक्त करतो का धर्मिक तेढ वाढवतो
आपण अगदी व्यवस्थित लिहिलं आहे, आणि खरोखरच त्या पासून अजूनही ही लोक बोध घेत नाहीत, नाहीतर ज्या लोकांनी मनगटाच्या बळावर 80% हिंदुस्थान पादाक्रांत केला, आज तेच आरक्षणाचा मागोवा घेत आंदोलन करत बसले नसते, आज अनेक मराठे हे शिक्षणसम्राट अथवा सहकारसम्राट आहेत मग ते देखील आपल्या बांधवाना का मदत करत नाहीत? याचा विचार ह्यांनीच करावा ! मला वाईट एवढंच वाटत की आपण इतिहास घडवला पण त्यापासून बोध काही घेतला नाही,
आणि इतरां कडे बोटं दाखवण्याची आपली वृत्ती नाही !
अगदी खरे! जरी पाच बोटे सारखी नसली तरी सगळे मिळून “मूठ” तयार होते. आणि माझ्या पूर्वज्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा मला का?
अरे चुत्या शंभू महाराजांना त्यांचा मेव्हण्याने गणोजी शिर्के ने फितुरी करून अटक केली
मंद मानस कोणत्या जगात वावरतोय तू
नीट इतिहास वाच जरा
Barobr ahe apn akmela bolt rahu ani tyacha fayda dusre d getat jase igrj
If are media representatives then please read true books and represent truth it’s humble request.
Are kulkarni chutiya hijdyachich aulad re tu Am kulkarni tu ingrajanchi aulad
Mand badhir kulkarni chutiya dickhead
अरे चुत्या शंभू महाराजांना त्यांचा मेव्हण्याने गणोजी शिर्के ने फितुरी करून अटक केली
मंद मानस कोणत्या जगात वावरतोय तू
नीट इतिहास वाच जरा
शुभम साहेब तुमच्या गांडीत दम असेल ना तर तोंडावर बोला हे अशे हिजाड्यासारखे कंमेंट करू नका
इतिहास वाच बधिर,चुत्या,माणसा
नाहीतर तोंड बंद ठेव
Agadi barobar aahe
एकदम बरोबर बोलात साहेब
बरोबर सर
बरोबर
तसं असेल तर मित्रा महार समाजाने पण इंग्रजांसोबत मिळून मराठा समाजाला धोका दिला होता. जितके ब्राम्हण नालायक होते त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक ब्राम्हण स्वराज्यासाठी स्वतःचे बलिदान देत होते. इतिहास विसरलात का?? मग एकासाठी सर्व समाजाला तसं ठरवणे योग्य आहे का?? असं असेल तर इतिहासात बरीच अशी उदाहरणे आहेत सर्व समाजाबद्दल, कुणीही दुधाने धुतलेला नाही.
मिञा तु इतिहास वाचला असतास तर तुला कळले असते .महार का इंग्रजांच्या बाजूने लढले ते..अरे छञपती संभाजी राजांच्या खूनाचा बदला आणी पेशव्यांनी केलेला जातीपातीचा कळस याचा बदला घेण्यासाठी .
कवी कलश हे पण ब्राम्हणच होते त्यांनी शेवट पर्यंत महाराजांची साथ सोडली नाही
Barobr ahe 100% (bas jhala arshn)samplya pahije apn aikmela bolt rahu tyacha faydo ovc sarkhe ghetat jse tya kali mugl ale,egrj ale ani aplya deshavr raj kela ya FITURIN!!!!
Brobr ahe100% konihi dudhane Dutle nahit sarvch aikach madecheni LALCH
👍🏻 right
Shivaji maharajanchya Maharajyabhishekala virodh karnare brahmanach hote. Ani tumhi Mahar samajyala ka naave thevtay. Peshvyanni Mahar samajavar kiti julum kelay tumhala Kay mahiti tari ahe ka? Tumhi Mahar asta tar tumhala mahiti aste ki dalit samajala Kay Kay sahan karava laglay tya Kali Ani attahi Kay sahan karave lagtay te. Ek gosht lakshat ghya khara etihas attaparyant kona paryant konala kaluch dila nahi Ani kahi jativaadi karmat kavle kalu pan denar nahit. Mahar samajane fakt aplya hakkansathi ladha dila hota. Pahilyanda Mahar samaj peshvyankafe gela hota tevha 2nd Bajirao peshva mhanala tumchi shwanapari mhanje kutrya evdhi hi barobari hot nahi amchyashi. Ya mule Mahar samajane engrajanchi sath dili. Mag ya madhye kasla ala dhoka.
कट कारस्थानात घरचे तसेच इतरही होते.दुर्देवाने त्यातील काही ब्राह्मण होते म्हणून आता बोलून काय उपयोग?
गुन्हेगाराला जात नसते.
उगाच पोस्ट टाकून अजून एकमेकांत तिरस्कार वाढत जातो.
सुज्ञांसअधिक सांगणे न लगे.
Gandhi Shirke kay bramhan hote ka
Ugach jatiywadi pana karun mothepan morya naka
अगदी बरोबर हे ब्राहमनाना शिवाजी महाराज चा राजय अभिषेक सिवीकार ना होता कोनी ब्रहमन तयाचा राज अभिषेक ला तयार ना होता एक ब्रहमन तयार झाला मोठी दक्षणा घेवून आणीतयानी राज अभिषेक आपल डावया पाया चे अंगठया ने केला हे होती हराम खोर ब्रहमना ची मानसिकता
Agdi barobar
Are Shubham he serial wale kay media wale kay aaplya swarthasathi trp sathi samajat tedh nirman karun Shivaji Maharaj Ani sambhaji maharajancha paise milavnyasathi upyog karun ghetayt.
Ani tumhi Ani brahman bhandat basa….tumcha bhavnancha upyog hoto paise kamvayla
गणोजी शिर्के ब्राह्मण होता का रे !??
एका नीच व्यक्ति मुले सम्पूर्ण ब्राम्हण समाजाला दाग लावताय मग अशे कितेक होते महाराजांच्या घरात ज्यांना सत्ता हवी होती आणि त्यांना लालसा पन होती त्यांच्या बद्दल काय बोलणार !
ब्रम्हनांचे योगदान नाही वाचले का इतिहासात कि समजून घ्यायचे नाहीये ?
होय अगदी बरोब्बर…या समाजातील किडा या देशाला कायम अडचणी आणत आला आहे…अगदी चंद्रगुप्त काळा पासून..ते आता पर्यंत…
मित्रांनो… खरतर अशा विषयावर काही बोललं नाही पाहिजे, परंतु काही कमेंट वाचल्यानंतर मला माझ मत मांडाव वाटत आहे.
मि स्वत: ब्राह्मण नाही परंतु नमुद करु इच्छितो आपल्या सभोवताली अनेक अपराध होत असतात… त्यामधे सर्व प्रकारच्या जाती-धर्माच्या लोकांचा समावेश असतो, त्यामुळे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे त्यास जातिच्या तराजुमधे तोलु नये 🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व संभाजी महाराजांच्या मृत्यूस त्यांच्या रक्तातील नातेवाईक जबाबदार होते…. आणि तसही त्यांची साथ असताना एवढ झालं नसतं… कारन शिवाजी महाराजांवर देखिल तीनदा विषप्रयोग झाल्याच्या घटना इतिहासात आहेत, मला मान्य आहे या कामात दरबारातील कारभार्मुयांची साथ होती जेकि ब्राह्मण होते परंतु सोयराबाई, गणोजी शिर्के मराठाच होते त्यामुळे अशा घटनांना जातीच्या चष्म्याचा पाहने चुकीचे आहे.
मला मान्य आहे त्याकाळी समाजातील काही समुदायांचे वर्चस्व होते त्यामुळे साहजिकच काहि समुदायांना त्याचा त्रास त्याकाळी भोगावा लागला… परंतु आपन हे देखील समजून घेतले पाहिजे कि तो काळ वेगळा होता… आणि समाजाची जी रचना होती ती वर्षानुवर्ष चालत आलेल्या प्रथा-परंपरे प्रमाने होती परंतु तो काळ आता राहिला नाही… आता काळ बदलला आहे…. त्यामुळे आपन त्याकाळी अस वक्तव्य केले असत तर एकवेळ चाललं असत, परंतु आताच्या काळात ते निश्चितच योग्य नाही. आपन वर्तमान भरपूर शिक्षण जरी घेतलेले आही तरीही आपन कळत नकळत किंवा घरच्यांच्या सागन्यावरुन काहि परंपरागत गोष्टींचे (की ज्या पुर्न चुकीच्या नसतील पन पुरंदर बरोबरही नसतील किंवा नाहक असतिल) करतो परंतु याचा अर्थ त्या गोष्टी बरोबरच असतिल अस नाही… म्हणजेच या काळातील सुशिक्षित पिढिहि वर्षानुवर्ष चालत आलेल्या नाहक गोष्टींच्या प्रभावाखाली थोड्याफार प्रमानात का होईना येतोच त्यामुळे जे त्याकाळी झालं ते झालं त्याचा उहापोह नको आणि सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने राहा… जाताजाता अजुन एक सांगु इच्छितो क्रुपया tv वर दाखवलेल्या मालिकांवरुन इतिहासाबद्दल गैरसमज करुन घेउ नये…मि त्या मालिका सुरवातीला पाहिल्यावर माझ्या लक्षात आले यामधे सर्व आलबेल आहे, केवळ पैसा कमवायचा म्हनुन इतिहासाशी छेडछाड केलेली आहे, राजकारणात फायदा व्लावा म्हणून समाजात तेढ निर्माण केली जातेय अशा लोकांना आपन आपल्रया सदविवेक बुध्दी ने धडा शिकवला पाहिजे…आणि जर खरच तुम्हाला इतिहास जाऊन घ्यायचा असेल तर पुस्तके वाचा…धन्यवाद🙏
-विशाल ढोलेपाटिल
एकदम बरोबर आहे मराठि माणुस का बदनाम करत आहेत हे, जवळचे म्हणजे त्यांचे सख्खे मेव्हण्यांनि त्यांचा घात केला असे सांगा ना ब्राम्हण लोकांच्या सोबतिने
Barobar he bhatukade hote sagle
माणूस जातीचा नसतो राशीचा असतो असं शरद उपाध्ये म्हणतात. पुर्ण इतिहास जाणून घ्या
Brahman nahi be maratha hota baykocha bhau jyane keval dabhol chya vatan sathi aurangjeb la jaun bhetla. Nusta brahman dvesh karaycha aani aurangyachi udo udo karaychi tumchi buddhi.
Agadi barobar…gharka bhedi Lanka dhaye ….as mhantal Jat the agadi barobar ahe.
Very true its happening in 2020 in Maharashtra Horrible Hope its passing phase what is on is Disgrace
गद्दारी ही फक्त सत्ता व स्वार्थासाठी होते तेचेच मोगलांनी वापर केला
बल्की हा हिंदी शब्द कशासाठी???
‘याउलट’ किंवा ‘तर’ हे शब्द वापरा त्याजागी.
अष्टप्रधान मंडळातील काही मंत्री व सोयराबाई यांनी केलेल्या कटकारस्थानानंतर छ.संभाजी महाराज यांनी त्यांना माफ केले,हि त्यांंची सर्वात मोठी चूक.
वाईट एवढेच वाटते,घराच्या लोकांनी मारले असे सांगता पण गणोजी शिर्के याचा फोटो नाही फक्त अण्णाजी दत्तोच का?वेगवेगळ्या ग्रुप वर फक्त ब्राह्मणांना टार्गेट केले जाते पण सजातीय सोयीने विसरले गेले.माझ्या circle मध्ये इतर जातींचा ब्राम्हण द्वेष मी हल्लीच बघतोय,मी जात काढत नाही पण एखाद्या गद्दारासाठी शिव्या घालण्या आधी खंडोजी बल्लाळ आणि बालाजी विश्वनाथ तसेच इतरांचे कार्य लक्षात घ्या
योग्य. सर्वांच्या स्वार्थी विचाराने राजांचा घात केला. सोबत ब्राम्हणच होता मरेपर्यंत.
महाराजांचे जावई आणि संभाजी राजेंचे मेव्हणे शिर्के यांनी केलेली फितुरी तर अत्यंत घातक होती. संभाजी राजेंना धोका देऊन औरंगजेब बादशहाच्या दरबारी लाचारीने दाखल झालेल्या शिर्केंच्या बाबतीत हाच मराठा मूग गिळून गप्प बसतो. संभाजी राजेंना हाल हाल करून संपवल्या बद्दल शिर्के हेच प्रामुख्याने जबाबदार आहेत, आज प्रत्येक मराठी फक्त मराठा नाहीतर प्रत्येक मराठी माणसाला असंख्य वेदना होतात, औरंगजेब आणि त्याच्या मुसलमान फौजे बद्दल अत्यंत द्वेष मनात असताना संभाजी ब्रिगेड याच औरंगजेबाच्य
पिलावली बद्दल प्रेम, आत्मीयता, महाराजांचे विश्वासू सैनिक असे सांगून महाराज मुस्लिम विरोधक नव्हते, हे सांगत फिरत आहेत
Well said
पांढऱ्या चादरी वरचा छोटासा डाग च फक्त लोक लक्षात ठेवतात,वैचारिक दारिद्र आहे दुसरे काय?
कुरहाडीचा दांडा गोतास काळ.
आम्ही मराठे ब्राह्मण च्या बाजूने आहोत
Great Shamba belive in relation but relation not belive him
हे कोणत्या पुस्तकात लिहीले गेले आहे का ? याचा पुरावा तुमच्या इतिहास लिखीत आहे का ?
संभाजी महाराजांचे दगाबाज नातेवाईक ब्राम्हण होते का ..?
मग ह्या पोस्ट मध्ये ब्राम्हणलक्षणे असणाऱ्या व्यक्तींचे फोटो का ..?
काय हेतू आहे तुमचा ..?
प्रतिक्रिया न देणाऱ्या ब्राम्हणांना शत्रू दाखवून अन्य समाजांचे किंचीतसे धृवीकरण कराल पण जाती जातीत तेढ माजवणारे ,छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे गुन्हेगार असाल , संभाजी महाराजांना दगा करणाऱ्यांपैकीच तुम्हीसुद्धा.
Sundar far Sundar Leela hai tumhen
Hetu fakt paisa
पण काही म्हणा माझ्या शम्भू राज्याने जगाच्या इतिहासात नाव कमावले.
एकही हरामीने राज्याना समोरासमोर हरवता आले नाही
Very ture “apleis manse aplyala dhoka dethat”
Nice
I am gujjar and cant understand that why this people blaming brahmins.Peshvapad was created by chatrapati shahu in 1712. 1st peshwa was balaji vishwanath bhatt.sambhaji maharaj was betrayed by ganoji shirke and suryaji pisal in 1689.harijans are educated from WhatsApp university they dont know true history.all peshwas was brave and tolerant exept bajirao 2nd(he was devil).
This truth and weak point of marathi manus.
अरे दादानो इतिहास हा शिकायसाठी असतो ना कि नाव बोट ठेवायला जे होऊन गेल त्याचा काय फायदा आता आपण या मधून काय बोध घ्यायचा हे जास्त महत्वाचं
Brobar100%itihas bodh ghenyasathi asto
Aplya Sambhaji maharajanchi hattya bramnanech kapt karun tyanchi hattya keli
हे पहा आता ब्राह्मण मराठा हा वाद नको आपण इतिहासातून काय शिकले पाहिजे ते पाहू
शिवाजी महाराज आणि संभाजी मागराजांचे सगळ्यात जास्त विरोधक मराठा जातीचे होते त्यांचे स्वकियांशी लढण्यात अर्धे जीवन खर्च झाले नाहीतर जगावर राज्य केले असते मराठ्यांनी
Bhai mughals ko kyu dosh dete ho peshwa logo ne Mara hai….agar mughlo ne Mara hota to Maharashtra pr musalmano ka raaj hota….shendiwale pandito ka nahi….aur itihaas gawah hai chatrapati sambhaji Maharaj ko harane Wala yoddha paida h nahi hua koi…..aur mughalo me dum nahi tha chatrapati sambhaji Maharaj ko harane ka…. jy shivray…
Ashta post takun fakta politics kheltat……..Manavata hi ekach Jat ani dharma. Manus mhanun jaga.
Apli supik doki jara Jan kalyanasathi vapra.
History says every cast and religion has good and bad personalities.
Do not blame any one.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this website is in fact good.
मराठी माणसं च नाव घेऊन दिशा भूल केली जात आहे फितूर मंडळींनी च संभाजी महाराज चा घात केला शिर्के चा यात हात नाही कारण शिर्केनी च संभाजी महाराजांना ठिकठिकाणी वाचविण्याचा प्रयत्न केला, त्यांचे वंशज त्या त्या ठिकाणी अजून आहेत ,उंब्रज, सासवड जवळ वनपुरी, पेडगाव, तुळापूर या ठीकणी शिर्के मंडळींनी लढत दिली शिर्के फितूर न
नव्हते, मराठी माणसाला मराठी माणूस फितूर आहे असे सांगून खरे चाणक्य अजून लपण्याचं प्रयत्न करत आहे संभाजी महाराजांना धर्मवीर सांगून दिशाभूल केली जात आहे आणि लोकांना धर्मसाठी राजकारण करायला भाग पाडत आहेत
ज्या फितुराना संभाजी महाराजांनी शिक्षा केली त्यांचे नातेवाईक ज्यांनी संभाजी महाराजांचा घात तर केला पण सभासदाची बखर लिहून राजेंना बदनाम करणारा रंगेल संभाजी कोणी दाखविला ब्राह्मणांनी, मराठयांनी नाःही,पिलावळ हि ब्राह्मणवादी च मनुस्मृती च्या ग्रंथ मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे संभाजी राजांची हत्या केली स्वराज्य साठी लढलेले राजे धर्मसाठी गेले हे कोणी सांगितले तीच हि भिडे ची किडे वृत्ती ची औलाद ,हि नीच वृत्ती याना पेशवाई सुद्धा सांभाळत नाही आली
इतिहास माहीत नसेल तर बोलावे नाही. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्यांना कोणत्याच ब्राम्हणाने मारले नाही. शिवाजी महाराज हे दीर्घ काळ चालत आलेल्या रोग मुले गेले ते आजारी होते आणि संभाजी महाराज हे त्यांच्या पत्नीचा भाऊ म्हणजे गणोजी शिर्के मुळे पकडल्या गेले आणि म्हणून ते गेले. अनजी पंत सुरनिस हे स्वराज्य विरोधी नव्हते त्याचे संभाजी महाराज सोबत मतभेत होते. ब्राम्हण विरोधी फक्त अफवा उठवतात त्यात तथ्य नसतं आज बाजीप्रभु नसते तर काय घडलं असता सगळ्यांना माहिती आहे.
Barobar he bhatukade hote sagle
unfortunate . to say the least . Bhaat Chaaran Kalusha Poet was made near & desr one overlooking revenue officials of three generations. Enmity against the Poet was turned into enmity against the Chhatrapati Sambhaji Maharaj , the most illustrious & genious of a leader. He was a polymath . Unfortunately his own kith & kin betrayed Him. फितूरांना पायबंद घालणें कठिण काम असते .
इतिहासांत जर तर ला कांहीं अर्थ नसतो .
Whatever happened we can’t change the history but one has to always learn from history.See that u don’t criticise a good man, a good PM or a saint in ur lifetime.u don’t know what harm u r doing unnecessary.
उगीच ब्राह्मणांना शिव्या देऊ नका.त्यांचं प्रत्येक गोष्टीत योगदान आहे.उगीच छत्रपतीनी त्यांना जवळ केलं नाही.प्रत्येक गोष्टीत अपवाद असतोच.एखादा खराब असेल,जो की प्रत्येक समाजात असतोच
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र चे आराध्य दैवत महाराजांना व संभाजी महाराज ना संपवणारे मुळ कटकारस्थानी ब्राम्हण होते हे सिध्द झाले ब्राम्हणी विचारांनी घात केला
सत्य काय होतं हे सर्वांनाच माहित आहे मला फक्त एवढेच दु:ख आहे माझा **संभा** आपल्या लोकांसाठी मरणयातना भोगत राहिला आणि अजुनही त्याची ती *आपली माणस* आपसात भांडतच आहेत.
ब्राह्मण ब्राह्मण म्हणून जितका तिरस्कार करायचा असेल तेेेेेवढा करा. कोण अडवणार तुम्हाला? ?? ब्राह्मणांमधे जितक्या समाजकंटकांनी गुन्हे केले त्याहून जास्ती ब्राह्मणांनी समाज पुरोगामी होऊन स्वबळावर कसा उभा राहू शकेल याचाच प्रयत्न केला. आरक्षणाच्या कुबड्या ब्राह्मणांना कधी लागल्याच नाहीत, त्यामुळे विना आरक्षण ब्राह्मणांच सगळ भागल, आणि इतरांनीही तसच व्हाव याचा पुरेपूर प्रयत्न ब्राह्मणांनी केला. पण शेवटी लायक ठरू शकणा-यांनीही आरक्षणाच्याच कुबड्या मागीतल्या, आणि त्यांचा प्रश्न सोडवूूून त्यातून उपटणार आचरट राजकारणयुक्त सत्ताकारण कायमस्वरूपी थांबवायला शेवटी ब्राह्मण मुख्यमंत्रीच कामी आला. तो जर नसता तर इतकी वर्षेे भिजत्या घोंगड्यासारखा पडलेला प्रश्न न जाणो अजून कित्येक वर्षे तसाच राहीला असता देव जाणे! !!
मी हे सगळ बोलण टाळल असत. चला एकवेळ ह्या बोलण्याकडे थोड दुर्लक्ष करून इतिहासाच्या वस्तुस्थितीकडे पाहील तर लक्षात येत की छत्रपती श्री. संभाजीराजे भोसले यांच्याबाबतीत सत्तापालट करण्याचे कारस्थान ब्राह्मण कारभा-यांनी केले हे जरी खरे असले तरी ते कारभारी नात्याने परकेच होते नां !!! घात करण्यात प्रमुख सहभाग हा त्यांच्या नात्यातल्याच लोकांनी नोंदवला. सुज्ञास सांगणे न लगे कोण होते ते! !! पण एवढं लक्षात घ्या, की आता तरी या जातीपातीच्या राजकारणातून बाहेर या. ब्राह्मणांंना शिव्या घातल्यात म्हणून ना तुम्ही फार मोठे विजयी वीर ठरणार आणि ना त्या शिव्यांनी ब्राह्मणांना काही फरक पडणार.
आपण सर्वांनी भांडत बसण्या पेक्षा ही जात पात काढून टाकण्ासाठी प्रयत्न करू शकतो आपल्या देशातील राजकारणी जात धर्म हे कधीही काढून टाकण्या करिता का प्रयत्न करत नाहीत कारण ज्या दिवशी ह्या देशातून जात धर्म काढून टाकण्या येईल त्या दिवसा पासून ह्या देशातून राजकारण्यांची दुकाने बंद होतील
केरळ हे शंभर टक्के सुशिक्षित राज्य आहे तेथील एक लाख नागरिकांनी आपल्या नवीन जन्मलेल्या बाळा chya जन्म दाखल्यावर जातीचा उल्लेख न करता भारतीय असे नमूद केले आहे
Are kulkarni chutiya hijadya kashala bombalto re bhangar auladicha
मी फक्त इतकंच म्हणेल की महाराजांनी कधीही जातं पात अशा गोष्टींना थारा दिला नाही..
आज या अशा गोष्टी करून महाराजांना त्रास होईल असं वागु नका
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही जशी श्री ची ईच्छा तशीच छत्रपती शिवाजी महाराजां देखील…
जय शिवाजी जय संभाजी जय भवानी….
इथे प्रत्येकाने पहिले लक्षात घ्या की एका व्यक्तीच्या वागण्यामुळे आपण संपूर्ण समाजाला विनाकारण कलंक लावत फिरतो !
भले तो हिंदू असो वा गैरहिंदू;
आणि सर्वात मोठी शोकांतिका हि आहे की आपण सर्व ‘हिंदू’ धर्माचे पाईक फक्त आणि फक्त ‘हिंदू’ या धर्माच्या नावावर एकत्र कधी येतच नाही!
Thengri,
Tula mhanayache ki mahar samaj ha Eng. so bat hota. Are Tya manuvadi peshvyala adhi prastav dila hota. Jativad sod amhi Eng virodhat ladhato. Pan to peshava mhanala – suichya Toka evhadi hi tumhala manyata nahi tumhala. Mhanun he jatiy jokhad mod un kadhayasthich peshvyana namoharam Kell Bhima koregav LA 1.1.1818 la. Samajall. Adhi history Neet Samjun ghe mg post kr.
धन्यवाद मित्रहो,
खरा इतिहास लपविण्यात आलेला आहे, काही लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे.आणी त्यात जातीवाद ,अंधश्रद्धा काही मुस्लिम खराब तर काही हिंदु खराब असतातच.
Are ek brahman kharab tar sagle kharab ka? Are bajiprabhune akhi khind ladvali , ani sambhaji maharajana pakdun koni dile tyachya mevnyane dile , Chatrapati shivaji maharaj ani sambhaji maharajana kadhi ha bhed kela nahi , te tar aaple kuldevat.
गुन्हेगाराला जात नसते, महाराजांबरोबर सगळ्याच जाति पातिचे लोक होते तसेच सर्वच जातितिल लोकांनि त्रासहि दिला वाईट एेवढेच कि सर्वात जास्त त्रास आपल्याच मराठ्यांनि अन जवळच्या नातलगांनि दिला
शेवटपर्यंत ब्राम्हण द्वेष करून काही उपयोग नाही. त्याचा फायदा हरामी फाटलेले औरंगयाची औलाद घेताहेत तुमची बाजू घेऊन आणि हींदुमधे तेढ निर्माण करून. वेळीच सावध व्हा.
हरामी बाटलेले औरंगयाची औलादांमधये केव्हा पासून महाराजांबद्दल आपुलकी निर्माण झाली. वेळीच सावध व्हा.
मिञा तु इतिहास वाचला असतास तर तुला कळले असते .महार का इंग्रजांच्या बाजूने लढले ते..अरे छञपती संभाजी राजांच्या खूनाचा बदला आणी पेशव्यांनी केलेला जातीपातीचा कळस याचा बदला घेण्यासाठी .
हिस्ट्री वरुन शिकायचे असते वाद विसरुन देशाच्या हिताचे काय असेल त्याचा विचार करा . नक्कीच छत्रपतींचा आदर मनात आहे परन्तु आता देशाचा विचार सर्वाणि एकत्र होऊंन करुया.
Kay adani aahe manus jababa itihas nit vachun ye pustkatla nahi kharokharcha itihas ok