घृ’णास्पद ! ‘या’ ठिकाणी घरातील व्यक्तीच्या मृ’त्यूनंतर महिलांना का’पावा लागतो शरीराचा ‘हा’ भाग, तर पुरुष त्यांच्या गुप्तांगावर..

घृ’णास्पद ! ‘या’ ठिकाणी घरातील व्यक्तीच्या मृ’त्यूनंतर महिलांना का’पावा लागतो शरीराचा ‘हा’ भाग, तर पुरुष त्यांच्या गुप्तांगावर..

जगभरात, वेगेवेगळ्या जाती, धर्म, पंथाचे लोक राहतात. जितके जास्त धर्म, पंथ तेवढ्या जास्त वेगवेगळ्या परंपरा आणि रूढी असतात. आपण अनेकवेळा पहिले आहे, या धर्म पंथांच्या रूढी खूप वि’चित्र असतात. कधी कधी या रूढी, अमा’नवी’य देखील असतात. पण केवळ, आपली परंपरा आहे म्हणून ते त्याचे पालन करतात.

प्रसंगी बघता, अनेकवेळा त्या परंपरेचा आणि रूढींची काहीही आवश्यकता नसते. केवळ मा’नसि’क आणि शा’रीरक छ’ळ त्यामधून होतो. आपल्या देशात देखील अशा अनेक परंपरा होत्या, ज्या पूर्णपणे अमा’नवी’य होत्या. त्याबद्दल, समाजसुधारकांनी जागरूकता निर्माण केली आणि आता त्या बंद करण्यात आल्या आहेत. तरीही काही, रुढी अजूनही देशातील काही भागात सुरु आहेत.

पण हळहळू त्यामध्ये देखील सुधारणा होईल अशी, सर्वाना आशा आहे. पण, आपल्या देशातच नाही तर, या जगात अनेक भागांमध्ये अजूनही अशा विचित्र आणि अमा’नुष परंपरांचे पालन होतच आहे. अशीच एक परंपरा, इंडोनेशियामध्ये पूर्वापार चालत आली आहे आणि अजूनही सुरु आहेच. ही परंपरा इतकी जास्त भ’यंकर आहे की, ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालचीच जमीन सरकेल.

इकिपलिन असे नाव असणारी या परंपरेचे पालन, इंडोनेशियातील दानी जमातीच्या महिलांना करावेच लागते. घरातील सदस्यांच्या मृ’ त्यूनंतर, कुटुंबातील महिलांना, आपल्या श’रीरातील महत्वाचा अवयव का’पावा लागतो. प्रसंगी बघता, जेव्हा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे नि’ध’न होते. तेव्हा, कुटुंबातील इतर, सदस्यांची मा’नसि’क स्थिती खूपच क’मजोर झालेली असते.

अशा काळामध्ये, दु’ष्मन देखील सांत्वन करतात. पण इंडोनेशियाच्या दानी जमातीमध्ये, त्या कुटुंबातील महिलांना मा’नसि’कच नाही तर प्रचंड शा’रीरिक त्रा’स सुद्धा स’हन करावा लागतो. या जमातीमध्ये जेव्हा पण कुटुंबातील सदस्याचे नि’ध’न होते, महिलांना आपली बोटे का’पावी लागतात. होय, हा अविश्वसनीय आणि नि’र्दयी प्रकार, अजूनही परंपरेच्या नावाखाली इंडोनेशियामध्ये सुरु आहे.

महिलांच्या बोटांचा समोरचा काही, भाग चक्क कुऱ्हा’डीने का’पला जातो किंवा मग काही लोकं तों’डाने चावा घेतात, आणि काही तर दोरीने घट्ट बांधून ते बोट ओढातात. यामध्ये त्या महिलेला, सहभागी होणे अनि’वार्यच असते. बोट कापल्याने अस्वस्थ आ’त्मा मृ’त व्यक्तीपासून दूर राहतो, तसेच ते शो’कातील वेद’नांचे प्रतीक देखील आहे, असं दानी समाजामध्ये मान्यता आहे.

पण याहून क्रू’र प्रकार देखील या समाजात केला जातो. ह्या समाजातील काही महिला, स्वतःच्याच मुलांचे बो’टं का’पतात. असं केल्याने त्यांचे आयुष्य वाढते, आणि मृ’ त्यू त्यांच्यापासून दूर राहतो, असा देखील या समाजात समज आहे.

या अमा’नुष, क्रू’र प्रथेवर इंडोनेशियन सरकारने काही वर्षांपूर्वी बं’दी घातली होती. परंतु असे मानले जाते की, ही प्रथा अजूनही गु’प्तपणे सुरू आहे. या समाजामध्ये अजून एक विचित्र प्रथा आहे. यामध्ये पुरुष, आपले गु’प्त भाग सुशोभित करण्यासाठी आवरण घालतात. त्यांच्यामध्ये असा समज आहे की, गु’प्तांग सुशोभित केले तर त्यांच्या शक्तीमध्ये वृद्धी होते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *