अभिनेत्री रेखाने केले ध’क्कादायक वक्तव्य! म्हणाली; से-क्स केल्याशिवाय तुम्ही पुरुषाच्या….

अभिनेत्री रेखाने केले ध’क्कादायक वक्तव्य! म्हणाली; से-क्स केल्याशिवाय तुम्ही पुरुषाच्या….

बॉलीवूड मध्ये रेखा या एकमेव अशा अभिनेत्री आहेत की ज्यांनी वयाची साठी पार केल्यानंतरही आपले सौंदर्य अबाधित असे ठेवले आहे. रेखा आजही एखाद्या विवाहित स्त्रीप्रमाणे राहतात. रेखा यांचे नाव घेतले की आपसूकच महानायक अमिताभ बच्चन यांचे देखील नाव येते. या दोघांमध्ये प्रेम-सं’बंध असल्याची चर्चा आजही होते.

मात्र, याबाबत दोघांनीही कधीही खुलासा केला नाही. रेखा आणि अमिताभ यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांचा सिलसिला हा चित्रपट प्रचंड गाजला होता. रेखा यांनी से-क्स बद्दल वा’दग्र’स्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

रेखा यांचे नाव अमिताभ बच्चन सोबत जोडले गेले. तसेच इतर अभिनेत्यांसोबत देखील त्यांचे नाव जोडल्या गेले. रेखा आणि अक्षय कुमार यांचे देखील प्रेम-सं’बंध असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये होती. यामुळे अक्षय कुमार आणि रविना टंडन यांचे प्रेम संबं’ध तु’टले, असे देखील सांगण्यात येते. त्यावेळेस अक्षय कुमार आणि रविना टंडन एकमेकांच्या प्रेमात होते.

त्यावेळेस रेखा व अक्षयची जवळीक वाढली होती. त्यावेळेस ‘खिलाडियो का खिलाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, रवीना टंडन यांची भूमिका होती. रेखा या अधून मधून आपल्याला चित्रपटात आजही दिसतात. आपल्या वयाला साजेशी त्या भूमिका देखील करत असतात. त्याचप्रमाणे त्या अनेक शोमधून देखील दिसत असतात.

अनेक पार्ट्यांमध्ये त्या अतिशय सजून वावरत असतात. रेखा यांना एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की, अमिताभ बच्चन यांच्यावर तुमचे प्रेम आहे का? त्यावर त्यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिले होते. त्यावर रेखा म्हणाल्या होत्या की, सगळ्या देशाचे अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे तर माझे का नसावे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

रेखा या कायम एखाद्या विवाहित स्त्री सारख्या वावरत असतात. आपल्या भांगे मध्ये त्या सिंधूर देखील भरत असतात. या वर देखील त्यांना विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी सांगितले होते की, मी हे सगळं काही फॅशन म्हणून करते. त्यामुळे त्यांना नंतर पुढे काही प्रश्न विचारले नाही. आतादेखील रेखा यांनी सेक्सबद्दल एक वक्तव्य केले आहे.

त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. लग्नाआधी से-क्स करावा की नाही याबद्दल त्यांनी व्यक्त केले. याबाबत रेखा म्हणाल्या की, से-क्स केल्याशिवाय तुम्ही पुरुषाच्या फार जवळ जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्यातील जवळीक आपल्याशी वाढत जाते आणि आपल्याला त्यांची गुणवत्तादेखील कळते. मी माझ्या आयुष्यात कधीच गरोदर राहिले नाही. हा केवळ योगायोग आहे.

लग्नाआधी से’क्स ही फार सामान्य गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले आहे. एखाद्या महिलेने केवळ मधुचंद्राचा वेळेस से-क्स करावा असे म्हणणारे सगळे मूर्ख असतात, असे देखील त्यांनी म्हटले. रेखा यांनी हे वक्तव्य केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.