रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक लवंग खा आणि वरून पाणी प्या, ‘हे’ रोग कायमचे संपतील, पहा पुरुषांची ऊर्जा दुपटीने वाढून…

लवंग हा सुगंधित मसाल्याचा एक पदार्थ आहे. जो जेवण्यामध्ये चव वाढविण्यासाठी वापरले जाते. लवंगाल दोन प्रकारचे त्यात एक काळे लवंग देखील आहेत, जे जवळपास सर्वांनाच ठाऊक आहेत. लवंगाला हिरव्या पाकळ्या देखील असतात ज्याचा तेल म्हणून वापर केला जातो. आयुर्वेदिक औषधे आणि प्रिस्क्रिप्शन अँटीफंगल एंटीबैक्टीरियल, एंटीसेप्टिक आणि एनाल्जेसिक म्हणून लवंग काम करत.
लवंग, फॅटी असिडस्, फायबर, जीवनसत्त्वे, ओमेगा -3 आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे, तसेच आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते. तसेच पुरुषांनी झोपण्यापूर्वी लवंग तोंडात chaghlun चघळून वरून पाणी पिल्यास त्यांची तारुण्याची सळसळती ऊर्जा दुपटीने वाढून त्यांचे तारुण्याचा पुरेपूर फायदा घेता येईल.
भारतीय खाद्यपदार्थ तसेच आयुर्वेदिक पाककृतींमध्ये लवंगला एक विशेष स्थान आहे. जखमांवरील उपचाराकरिता लवंग खूप उपयोगी असतात, जखमांच्या उपचारासाठी, ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडे लवंग तेल मिसळा आणि जखमेवर लावा, ते जखम लवकर बरी होण्यास मदत करेल.
दातदुखी असेल तर 5 ग्रॅम लिंबाच्या रसात 3 लवंगा बारीक करून घ्या. ज्या दातदुखीचा त्रास होत असेल त्या मध्यभागी लावा. ही प्रक्रिया केल्याने तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल आणि यामुळे सर्व दात संक्रमण दूर होईल.
रात्री 2 झोपायच्या आधी 2 लवंग तोंडात टाकून त्यांनंतर त्यांना थोडा वेळ चावून झाल्यावर फेकून द्या आणि वरून 2 ग्लास पाणी प्या. यामुळे तुमचा कितीही पोटदुखीचा त्रास असेल तो बरा होईल. त्याचबरोबर पोटाच्या अनेक समस्या दूर होतात आणि पाचक शक्ती वाढते.
बऱ्याच लोकांना सकाळी हात पाय हलवत असताना त्रास होतो किंवा संधिवात जाणवतो त्यांनीसुद्धा, झोपायच्या आधी दररोज रात्री एक किंवा दोन लवंग खा, काही दिवसांनंतर तुमचे हात-पाय दुखण्याचा त्रास नाहीसा होईल. सतत डोकेदुखीचा त्रास असल्यास 2 लवंग बारीक करून कोमट पाण्यामध्ये टाकून प्या.
तोंडातील दुर्गंधी दूर होईल :- बहुतेकदा बरेच लोकांची ही एक समस्या असते की अगदी कमी वयातच दात किडतात व त्यामुळे दातांमध्ये पायरिया ह्या आजाराला बळी पडतात. पायरियाने पीडित लोकांसाठी लवंग अत्यंत फायदेशीर ठरत आहे. तसेच खुप वेळ काहीही न खाल्ल्यामुळे तसेच पाणी न पिल्याने तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.
त्यावरही लंवग खाल्ल्यास फायदेशीर ठरू शकते. अर्थातच तोंडाच्या असतील तितक्या समस्येवर लवंग हा एकमेव रामबाण उपाय आहे. हे सर्वानाच माहित आहे की तोंडातून येणारी दुर्गंधी सार्वजनिक ठिकाणी अडचणीची ठरत असते. ही समस्या मुळापासून घालविण्यासाठी ४० ते ४५ दिवस रोज सकाळी तोंडात लवंग ठेवल्यास फायदा होऊ शकतो.